एकूण 210 परिणाम
April 12, 2021
राज्यावर अवकाळी पावसाचे सावट आहे. राज्यात दोन दिवसांपासून उन्हाचा चटका कमी झाला आहे. राज्यात पाच ते सहा दिवस पूर्वमोसमी पावसाची शक्यता आहे. तर राज्यात कोरोना रुग्णांसाठी लागणाऱ्या रेमडेसिव्हिर औषधांचा मोठा तुटवडा भासत आहे. रुग्णांच्या नातेवाईकांची हे औषध मिळवण्यासाठी भटकंती सुरु आहे. दरम्यान,...
April 11, 2021
भुसावळ (जळगाव) : प्रवाशांची गर्दी टाळण्यासाठी रेल्वेने गांधीधाम-पुरी, पोरबंदर-सांत्रागाची साप्ताहिक विशेष आणि राजकोट-रेवादरम्यान साप्ताहिक विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे.  गाडी क्रमांक ०९४९३ डाउन गांधीधाम-पुरी साप्ताहिक विशेष गाडी १६ एप्रिलपासून पुढील आदेशापर्यंत दर शुक्रवारी रात्री ११.०५...
April 08, 2021
केळघर (जि. सातारा) : सातारा जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. कोरोना बधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असल्याने जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी विविध कडक निर्बंध जिल्ह्यात लागू केले आहेत. या पार्श्वभूमीवर जावळी तालुक्यात कोविड १९ चा संसर्ग रोखण्यासाठी उपाययोजना करणे आवश्यक आहे. त्यानुसार यापुढे...
April 08, 2021
भारतात कोरोनाचे रुग्ण पुन्हा मोठ्याप्रमाणात वाढत आहेत. देशात पुन्हा एकदा गेल्यावर्षीसारखी स्थिती निर्माण झाली आहे. देशात अनेक प्रतिबंध लादण्यात आले आहेत. दरम्यान, न्यूझीलंडने भारतीय प्रवाशांना देशात प्रवेश नाकारला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना प्रतिबंधक लसीचा आज (दि.8) दुसरा डोस घेतला...
April 06, 2021
अकोला  ः रेल्वे प्रशासनाने प्रवाशांची गर्दी कमी करण्यासाठी मुंबई ते पुरी व हावडा दरम्यान अतिरिक्त विशेष गाडी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. सदर गाड्यांना अकोला रेल्वे स्थानकावर थांबा मिळल्याने त्याचा फायदा स्थानिक प्रवाशांना होईल. लोकमान्य टिळक टर्मिनस-पुरी अतिजलद साप्ताहिक विशेष गाडी क्रमांक...
April 06, 2021
पश्चिम बंगाल, तमिळनाडूसह देशातील पाच राज्यांत आज विधानसभा निवडणूक होत आहे. यासाठी सुरक्षा दलांनी कडक बंदोबस्त तैनात केला आहे. दुसरीकडे रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांचा पुढील 15 वर्षे सत्तेत राहण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यासाठी त्यांनी घटनेत तसे बदल केले आहेत. अशाच देश-विदेशासह राज्यातील ठळक...
April 04, 2021
नागपूर ः उन्हाळ्याच्या दिवसात शाळांमध्ये दहावी आणि बारावीचे पेपर सोडवायचे आहे. मात्र, या दिवसात ग्रामीण भागातील बत्तीगुल होत असल्याने विद्यार्थ्यांनी पेपर कसा सोडवायचा असा प्रश्न निर्माण झाला आहे. या विरोधात आता शिक्षक संघटना सरसावल्या असून विदर्भातील विद्यार्थ्यांचे पेपर सकाळच्या सत्रात घेण्याची...
April 04, 2021
नागपूर ः राज्यातील उन्हाची तीव्रता वाढू लागली आहे. या उन्हाचा चटका माणसांबरोबरच प्राण्यांना देखील बसत आहे. यामुळेच गोरेवाडा रेस्क्यू सेंटर आणि प्राणिसंग्रहालयात वन्यप्राण्यांसाठी कुलिंग व्यवस्था बसवण्यात आली आहे.  उन्हाळ्याची तीव्रतेमुळे वन्यप्राण्यांना उष्माघात, गॅस्ट्रो आणि डायरिया होण्याची...
April 02, 2021
दानापूर(जि. अकोला)  ः तेल्हारा तालुक्यातील दानापूर या गावातील सर्वसामान्य अल्पभूधारक कुटुंबातील मुलाने संघर्ष पोलिस उपनिरीक्षक होण्याचा मान मिळविला आहे. त्याने नाशिक येथे नुकतेच हे प्रशिक्षण पूर्ण केले. दानापूर हे गाव विविध क्षेत्रात नावारुपास आलेले. भारतीय सैन्य, आर्मी, बीएएफ, आयकर अधिकरी, पोलिस...
March 30, 2021
महाराष्ट्रात कोरोना महामारीची दुसरी लाट आली आहे. देशभरात आढळणाऱ्या नव्या कोरोनाबाधित रुग्णांमध्ये राज्यातील रुग्णांची संख्या ६२ टक्के असल्याचं दररोजच्या आकडेवारीनं स्पष्ट होत आहे. महाराष्ट्रातील वाढत्या कोरोना रुग्णांच्या संख्येमुळे केंद्रीय आरोग्य मंत्रालयानेही चिंता व्यक्त केली आहे.  केंद्रीय...
March 26, 2021
यवतमाळ : जिल्हाधिकारी एम. डी. सिंह यांची शुक्रवार, दि. २६ मार्च रोजी बदली झाली. त्यांच्या जागेवर अमरावती जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे यांची नेमणूक करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसापासून जिल्हाधिकारी सिंह वेगवेगळ्या कारणाहून चर्चेत होते.  हेही वाचा - नागपूर मध्यवर्ती कारागृहात...
March 26, 2021
नाशिक : येथील महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरुपदासाठी शोध समितीला ३५ अर्ज प्राप्त झाले. त्यातील १९ जणांची नावे मुलाखतीसाठी निश्‍चित केली आहेत. शोध समितीतर्फे पुढील महिन्यात १९ जणांच्या मुलाखतींचा कार्यक्रम निश्‍चित होण्याची शक्यता आहे. या मुलाखतींमधून पाच जणांची यादी कुलपती तथा...
March 26, 2021
नाशिक : मुंबईसाठी पाच डॉप्लर रडार देत असताना उत्तर महाराष्ट्रासाठी नाशिक मध्यवर्ती ठिकाणी एक्स बँड डॉप्लर रडारची आवश्‍यकता आहे. त्यासाठी पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांना भौतिकशास्त्राचे अभ्यासक प्रा. किरणकुमार जोहरे यांनी साकडे घातले आहे. कृषी क्षेत्राचे नुकसान टाळण्यासाठी नाशिकप्रमाणे मराठवाड्यासाठी...
March 25, 2021
भुसावळ (जळगाव) : मध्य रेल्वेने क्षेत्रीय आणि विभागीय स्तरावर व्यवसाय विकास युनिट (बीडीयू) स्थापीत केले. या माध्यमातून फेब्रुवारी महिन्यात तब्बल ३२ रॅक लोड झाले आहेत. तर यंदाच्या वर्षात १४६ टक्के लोडींगमध्ये वाढ झाल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे.  या उपक्रमांत मेसर्स महिंद्रा अ‍ॅण्ड...
March 25, 2021
नाशिक : कोरोना, पावसाळी पट्ट्यात कमी झालेला पाऊस आणि हमीभावापेक्षा अधिक दर मिळाल्याने गेल्या वर्षीच्या तुलनेत आदिवासी विकास महामंडळाच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत यंदाच्या आर्थिक वर्षात धान खरेदीत सुमारे दोन लाख क्विंटल घट झाली आहे.  राज्यात आदिवासी विकास महामंडळांतर्गत नागपूर, अमरावती,...
March 25, 2021
नागपूर : एमबीबीएस तिसऱ्या वर्षाला असलेल्या विद्यार्थ्यांचा बालरोग विषयाचा पेपर होता. या लेखी पेपर परीक्षेचा मेडिकलमध्ये पेपर सोडवताना एक विद्यार्थी मुन्नाभाई स्टाईलने व्हॉंट्स अ‌ॅप आणि गुगलवरून उत्तरे सर्च करून लिहीत होत. या मुन्नाभाई अर्थात भावी डॉक्टरला पर्यवेक्षकांनी पकडले. मुन्नाभाईप्रमाणे...
March 25, 2021
India Coronavirus Total Cases : भारतामध्ये दिवसाणिक कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होतच आहे. गुरुवारी कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येनं ५० हजारांचा टप्पा पार केला आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे देशभरातील लोकांच्या चिंतेत वाढ झाली आहे. गुरुवारी आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, मागील...
March 24, 2021
नांदेड : कोविड-19 विषाणुचा प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर शैक्षणिक वर्ष 2020- 21 मध्ये दहावी व बारावी लेखी परीक्षेतील पेपरची वेळ 70 ते 100 गुणांच्या पेपरसाठी 30 मिनिटे व 40 ते 60 गुणांच्या पेपरसाठी 15 मिनिटे वाढविण्यात येत आहेत. त्याअनुषंगाने एप्रिल-मे 2021 दहावी व बारावीच्या परीक्षेच्या...
March 23, 2021
सोलापूर : राज्यातून हद्दपार होण्याच्या मार्गावरील कोरोनाने पुन्हा एकदा आपला जम बसवायला सुरवात केली आहे. 1 ते 22 मार्च या काळात राज्यभरात तब्बल तीन लाख 43 हजार रुग्ण वाढले आहेत. राज्यभरात तेराशे रुग्ण कोरोनाचे बळी ठरले आहेत. या पार्श्‍वभूमीवर सर्वाधिक रुग्णवाढ आणि मृत्यू होणाऱ्या जिल्ह्यांमध्ये काही...
March 20, 2021
सोलापूर : 'युपीएससी' परीक्षेत महाराष्ट्राचा टक्‍का वाढावा, राज्यातील सर्वसामान्य कुटुंबातील होतकरू, गरीब विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेत संधी मिळावी या हेतूने दरवर्षी कॉमन एन्ट्रान्स टेस्टद्वारे 540 विद्यार्थ्यांची निवड केली जाते. त्यांचा एक वर्षाचा संपूर्ण खर्च राज्य सरकारकडून दिला जातो. त्याची...