एकूण 3901 परिणाम
जून 07, 2019
नाशिक - बारावीच्या निकालासह ‘सीईटी’, ‘नीट’चा निकाल जाहीर झाल्याने पदवी प्रवेशाची लगबग सुरू झाली आहे. दुसरीकडे दहावीच्या निकालाची घोषणा कुठल्याही क्षणी होऊ शकते, अशा स्थितीत पाल्याच्या उज्ज्वल करिअरच्या निवडीसाठी पर्यायांच्या शोधात असलेल्या पालकांसाठी ‘सकाळ एज्युस्पायर ॲडमिशन एक्‍स्पो-२०१९’ अत्यंत...
जून 07, 2019
नाशिक - गोदावरीच्या उगमस्थानी त्र्यंबकेश्‍वरला गोदावरी पुन्हा दुसऱ्यांदा लुप्त होणार आहे. एवढेच नव्हे, तर निलगंगा नदीपात्रावर काँक्रिटीकरण करण्यासाठी पालिकेने खटाटोप सुरू केला आहे. त्यामुळे यापूर्वी एकदा काँक्रिटीकरण केलेल्या नद्यांवर पुन्हा दुसऱ्यांदा (लेअर) काँक्रिटीकरणाचे केवळ कारण दिले जात आहे...
जून 07, 2019
नाशिक - यंदा मॉन्सूनचे आगमन पंधरा दिवस लांबणीवर पडणार असले तरी शहरासाठी मात्र धरणांमध्ये मुबलक साठा आहे. शहराला गंगापूर, दारणा व मुकणे धरणांतून पाणीपुरवठा होतो. ३१ जुलैपर्यंत पुरेल इतके आरक्षित पाणी धरणांमध्ये शिल्लक असल्याने तूर्त नाशिककरांना पाण्याबाबत काळजी करण्याची गरज नाही. परंतु पाऊस आणखी...
जून 07, 2019
धरणांत उपयुक्त पाणीसाठा ७.३७ टक्के; ६४४३ टॅंकर सुरू माळीनगर (जि. सोलापूर) - राज्यातील सर्वच धरणांतील पाणीसाठ्यात कमालीची घट झाली आहे. आजमितीला राज्यातील धरणांतील उपयुक्त पाणीसाठ्याची टक्केवारी साडेसात टक्‍क्‍यांच्या खाली म्हणजे ७.३७ टक्‍क्‍यांवर आली आहे. राज्यात सध्या सहा हजार ४४३ टॅंकरने...
जून 07, 2019
पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमांमध्ये राज्यातील स्थानिक विद्यार्थ्यांसाठी राखीव असलेला ७० टक्के कोटा पूर्वीप्रमाणे कायम ठेवण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला आहे. या वर्षी हा कोटा काढून टाकण्याचा निर्णय जाहीर केला होता. पर्यायाने स्थानिक विद्यार्थ्यांच्या हक्कावर...
जून 06, 2019
नाशिक - स्मार्टसिटी प्रकल्प अद्याप ठळकपणे दृष्टिपथात नसताना प्रकल्पांवरचा खर्च सातत्याने वाढत असून, त्यातून स्मार्टसिटी कंपनीचा आर्थिक डोलारा डगमगताना दिसत आहे. शासन व महापालिकेचा आर्थिक हिस्सा वजा जाता कंपनीला प्रकल्प पूर्ण करण्यासाठी अजून ८९५ कोटींची गरज भासणार आहे. स्मार्टसिटी कंपनीसाठी शासनाचा...
जून 06, 2019
नाशिक - राज्यस्तरावर घेतलेल्या एमएचटी-सीईटी परीक्षेचा निकाल वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. यंदा प्रथमच पर्सेंटाईल पद्धतीने जाहीर केलेल्या या निकालात त्रुटी असून, कमी गुण असूनही विद्यार्थ्यांना नव्वदहून अधिक पर्सेंटाईल दिसत असल्याचा दावा आहे. गोंधळामुळे अनेक विद्यार्थ्यांना चांगले गुण मिळूनही...
जून 06, 2019
पुणे - डिलिव्हरिंग चेंज फाउंडेशनच्या यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क (यिन) या व्यासपीठाच्या माध्यमातून नाशिक, नागपूर, नगर, पुणे आणि औरंगाबाद येथे यिन समर यूथ समिट होणार आहे. पुण्यातील यूथ समिट १७, १८ जूनला होईल. शिक्षणव्यवस्था नैतिक अधिष्ठान असणारी, सुसंस्कृत युवापिढी तयार करणारी आणि सामाजिक जाणिवा...
जून 05, 2019
नाशिक : एमबीबीएस, बीडीएस अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी झालेल्या नॅशनल इलीजीबीलीटी कम एंट्रन्स टेस्ट (नीट) परीक्षेत नाशिकच्या सार्थक भटने राज्यात अव्वल क्रमांक पटकावला आहे. तर 720 गुणांसाठी झालेल्या या परीक्षेत 695 गुण मिळवतांना राष्ट्रीय स्तरावर (ऑल इंडिया रॅंक) सार्थक सहाव्या स्थानी आहे.  सार्थकने...
जून 05, 2019
ज्येष्ठ आयुर्वेदाचार्य श्रीगुरू डॉ. बालाजी तांबे यांच्या २८ जून या वाढदिवसाच्या निमित्ताने दरवर्षी ‘गर्भसंस्कार पुरस्कार’ हा कार्यक्रम आयोजित केला जातो. याही वर्षी ‘श्री बालाजी हेल्थ फाउंडेशन’तर्फे रविवार दिनांक ३० जून २०१९* रोजी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. गर्भसंस्कार करून जन्माला...
जून 05, 2019
नाशिक : रमजान ईदचा मुहूर्त साधत सलमान खानचा बहुप्रतिक्षित 'भारत' चित्रपट प्रदर्शित झाला. नाशिकमधील आशिष सिंघल यासह सलमान खानच्या फॅन्सनी कॉलेजरोडवरील सिनेमॅक्‍स (पीव्हीआर मल्टीप्लेक्‍स) येथे फस्ट डे फस्ट शोची संपूर्ण तिकीटे बुक केली होती. गेल्या अनेक वर्षांपासून नाशिकमधील सलमानच्या फॅन्सकडून हा...
जून 05, 2019
देवळालीगाव - रेल्वेस्थानकात चक्‍कर येऊन पडलेला युवक तळमळत असताना माणुसकी हरपलेल्या प्रवाशांनी त्याकडे दुर्लक्ष करत असल्याचे एका प्रवाशाच्या लक्षात आले. त्याने क्षणाचाही विलंब न करता थेट टीसींशी संपर्क साधून व्यवस्था केली. १०८ क्रमांकाची रुग्णवाहिका ‘नॉट रिचेबल’ दाखवत असल्याने रिक्षावाल्याची मदत घेत...
जून 05, 2019
नाशिक - प्रेमात पडल्यावर सगळीकडे तीच दिसू लागते, तिच्याच स्वप्नात रमायला आवडते आणि मन प्रेमाचे गाणे गुणगुणते, असेच एक स्वप्न सत्यात उतरविण्यात नाशिकचे तरुण यशस्वी झाले आहेत. सध्या अनेक टेलिव्हिजन वाहिन्यांवर मराठी अल्बम सांग पाहायला मिळतात. पण, त्यातली काहीच गाणी रसिकांच्या पसंतीस पात्र ठरतात,...
जून 05, 2019
नाशिक - शहरातील गळती होणाऱ्या पाण्याचा हिशेब लावण्यासाठी ‘स्काडा’ तंत्रज्ञानावर आधारित पाणीमीटर बसविण्याच्या योजनेत गडबड होत असल्याचे लक्षात येताच स्मार्टसिटी कंपनीच्या संचालकांसह आमदारांनी अध्यक्ष सीताराम कुंटे यांच्याकडे धाव घेताच त्यांनी स्थानिक पातळीवर अधिकाऱ्यांना निविदाप्रक्रिया थांबविण्याचे...
जून 05, 2019
जुने नाशिक - चंद्रदर्शन झाल्याने बुधवारी (ता. ५) सर्वत्र रमजान ईद साजरी केली जाणार आहे. सकाळी दहाला ईदगाह मैदानावर सार्वजनिक नमाज होईल. मंगळवारी (ता. ३) रमजान महिन्याची ऊर्दू २९ तारीख येत असल्याने चंद्रदर्शनाची दाट शक्‍यता होती.  ‘चाँद नजर आ गया, अल्ला ही अल्ला छा गया, रोजे रखनेवालो की है ये ईद’ या...
जून 05, 2019
नागपूर - आयटीआयअंतर्गत अभ्यासक्रमासाठी २०१९-२० शैक्षणिक वर्षासाठी १ लाख ३७ हजार ३०० जागा उपलब्ध आहेत. मागील वर्षी हाच आकडा १ लाख ३९ हजार ४९२ इतका होता. त्यामुळे मागील वर्षीच्या तुलनेत यंदा तब्बल दोन हजार १९२ जागा कमी झाल्या आहेत. राज्यात कुशल मनुष्यबळाचे प्रमाण वाढावे यासाठी आयटीआयच्या माध्यमातून...
जून 04, 2019
२,७२२ सोनोग्राफी केंद्रे बंद : राज्यातील मुलींच्या जन्मदरात घट सोलापूर - दोन-तीन मुली झाल्या आता कुटुंबाला वंशाचा दिवा पाहिजे, अशी प्रवृत्ती समाजात आजही कायम असून त्याला काही डॉक्‍टर खतपाणी घालत आहेत. जन्माला येण्यापूर्वीच गर्भपात केला जातो, अशा प्रकरणात मागील पाच-सहा वर्षांत राज्यातील तब्बल एक...
जून 04, 2019
मुंबई - राज्यात जूनच्या मध्यापर्यंत पावसाला सुरवात होण्याची शक्‍यता असली तरी पुरेसे पाणी तसेच जनावरांसाठी चारा उपलब्ध होईपर्यंत चारा छावणी व टॅंकर सुरू ठेवण्यात येणार असल्याची माहिती महसूलमंत्री तथा दुष्काळ निवारण उपाय योजनांसंदर्भातील मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली....
जून 04, 2019
दहा दिवसांच्या चिमुकलीची हत्या नाशिक - जन्मदात्या आईलाच आपली मुलगी ‘नकोशी’ झाल्याने तिची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार आडगाव शिवारात घडला. तिसऱ्यांदा मुलगीच झाल्याने अवघ्या दहा दिवसांची चिमुकली पियू हिची तिच्या आईनेच डोक्‍यात जोरात प्रहार करत गळा आवळून हत्या केली.  याप्रकरणी पतीने दिलेल्या...
जून 03, 2019
खामखेडा : कसमादे परिसर व जिल्ह्यात दिवसेंदिवस पाणीटंचाई रौद्र रूप धारण करू लागली आहे. त्यामुळे दुधाळ जनावरांना पुरेशा प्रमाणात हिरवा चारा मिळेनासा झाला आहे. शिवाय पिण्याच्या पाण्या वाचूनही दुभत्या जनावरांचे मोठ्या प्रमाणावर आबाळ होऊ लागली आहे. त्याची झळ दूध उत्पादनाला बसू लागले आहे. परिणामी दूध...