एकूण 170 परिणाम
ऑगस्ट 08, 2019
नाशिक - जिल्ह्यात १२ दिवसांत सरासरीच्या १०५ टक्के पाऊस झाला. मुसळधारेने चार जणांचे बळी गेले असून, चार हजारांवर विस्थापित झालेले कुटुंबे निवारा शेडमध्ये आश्रयाला आहेत. धरणक्षेत्रात अद्यापही पाऊस सुरू असून, २७ हजारांहून अधिक क्‍यूसेकने विसर्ग सुरूच असल्याने पूरस्थिती कायम असलेल्या भागात नुकसानीचे...
ऑगस्ट 03, 2019
नाशिक - राज्यात तब्बल नऊ वर्षांपासून रखडलेल्या शिक्षक भरतीला अखेर मुहूर्त मिळाला असून, येत्या ९ पासून पवित्र पोर्टलवरूनच राज्यात १२ हजार शिक्षकांची भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. पवित्र पोर्टलच्या संकेतस्थळावर शुक्रवारी याबाबत सूचना झळकली. त्यानुसार ९ ऑगस्टला सायंकाळी पाचनंतर मुलाखतीशिवायचा...
ऑगस्ट 02, 2019
नाशिक - कोचरगाव (ता. दिंडोरी) प्राथमिक आरोग्य केंद्राने दोन वर्षांत बालमृत्यू कमी करण्यासाठी केलेल्या सामूहिक प्रयत्नांना यंदा यश आले आहे. २५ ते ३० पर्यंत गेलेला बालमृत्युदर आता दहावर आला आहे. आरोग्य व शिक्षणाला पंचायत समितीने दिलेल्या प्राधान्यामुळे हे आशादायक चित्र साध्य झाले आहे.   कोचरगाव दहा...
ऑगस्ट 02, 2019
नाशिक - देशातील पहिल्या टायरबेस मेट्रोचा विस्तृत प्रकल्प अहवाल जुलैअखेर शासनाला सादर होणार असल्याचे मुख्यमंत्र्यांसह महामेट्रोच्या अधिकाऱ्यांनी घोषित केले असले, तरी प्रत्यक्षात विस्तृत माहिती सादर करण्यास अद्याप दोन महिन्यांचा कालावधी लागणार असल्याचे गुरुवारी (ता. १) महापालिकेत झालेल्या बैठकीतून...
जुलै 31, 2019
नाशिक - मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयातून स्पष्टता मिळत नाही तोपर्यंत मला निवडणूक लढण्याचा नैतिक अधिकार नाही, असे आरक्षणासाठी न्यायालयीन लढा देणारे याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी मंगळवारी स्पष्ट केले. पाटील म्हणाले की, औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक लढणार नाही, हे जाहीर केले...
जुलै 26, 2019
नाशिक - राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना २०१५ मध्ये सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला असला तरीही २०१६ ते २०१८ या तीन वर्षांत सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना अजूनही सहाव्या वेतन आयोगानुसारच पेन्शन मिळते आहे. इतकेच नव्हे, तर त्यांना वेतनाचा फरकही देण्यात शासनाकडून टाळाटाळ केली जात आहे. पडताळणीच्या...
जुलै 24, 2019
राज्यात तीन महिन्यांत 20 लाख बालकांचे होणार लसीकरण; आजाराकडे दुर्लक्ष बेततेय जिवावर नाशिक - राज्यात सर्वाधिक बालमृत्यू कुपोषणाने होतात. त्यापाठोपाठ अतिसारामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण वाढले आहे. अतिसारामुळे रुग्णालयात दाखल होणाऱ्या बालकांमध्ये 40 टक्के बालके रोटा व्हायरसने ग्रस्त असतात....
जुलै 22, 2019
नाशिक - जन्मदात्रीनेच चिमुकलीला ठार केरल्याच्या दोन घटना गेल्या काही दिवसांत शहरात घडलेल्या असतानाच आता मद्यपी जन्मदात्यानेच आपला मुलगा व मुलीला बळजबरीने विषारी कीटकनाशक पाजून ठार करण्याचा प्रयत्न केल्याची घटना शिंदेगावात घडली. या घटनेमध्ये संशयिताच्या मुलीने त्याच्याकडे शालेय वस्तू खरेदीसाठीचा...
जुलै 18, 2019
नाशिक/म्हसरूळ - आडगाव शिवारात मंगळवारी (ता.16) दुपारी अवघ्या 14 महिन्यांच्या चिमुकलीचा ब्लेडने वार करून निर्घृण खून केल्याप्रकरणी बुधवारी जन्मदात्री योगिता मुकेश पवार हिला आडगाव पोलिसांनी अटक केली. घरात शिरलेल्या चोरांनी चिमुकली स्वराचा खून केल्याचा आणि स्वत:वरही ब्लेडने वार करून जखमी केल्याचा बनाव...
जुलै 16, 2019
शिक्षणासाठी अन्य शहरांना पसंती; सरकारच्या अनेक योजना पोचल्या जम्मू-काश्‍मीरपर्यंत  पुणे - शैक्षणिक संस्था, नवे अभ्यासक्रम, नोकरीच्या विविध संधी यामुळे पुण्याला पसंती देणाऱ्या काश्‍मिरी मुलींनी यंदा मात्र पुण्याकडे पाठ फिरवली आहे. या मुलींनी पुण्याऐवजी औरंगाबाद, नाशिक आणि इतर शहरांमध्ये शिक्षण...
जुलै 12, 2019
नाशिक -  राज्यातील सरकारी आश्रमशाळांमधील शिक्षक-मुख्याध्यापकांची 2,806 पदे रिक्त राहिल्याने आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा बट्याबोळ झाला आहे. आदिवासी विकासमंत्री विष्णू सवरा यांना वगळून या मंत्रिपदाची धुरा डॉ. अशोक उईके यांच्याकडे दिली असली, तरीही शिक्षकांच्या 1,090 आणि शिक्षकेत्तरांच्या 301...
जुलै 10, 2019
घोटी (नाशिक) -  अपंगांचे "दिव्यांग' असे नामकरण केले असले, तरीही प्रत्यक्षात पुनर्वसन-उपजीविकेच्या बाबतीत केंद्र अन्‌ राज्य सरकारने त्यांना वाऱ्यावर सोडले. दोन्ही सरकारांच्या अर्थसंकल्पात तरतुदीचा अभाव राहिल्याने वित्तीय संस्थांना घरघर लागली आहे. महाराष्ट्र राज्य अपंग वित्त व विकास महामंडळाचे कर्ज...
जुलै 09, 2019
नाशिक - नाशिकच्या  निसर्गरम्य आणि आल्हाददायक वातावरणाची भुरळ दिल्लीकरांना पडली आहे. दिल्लीकर नाशिकमधील फार्महाउसमध्ये गुंतवणूक करत असून, त्यामुळे ‘वीकेंड’ पसंतीमध्ये नाशिक अग्रस्थानी आले आहे. पर्यटनाच्या नकाशावरही नाशिक चमकू लागल्याचे गौरवोद्‌गार पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी काढले. सर्वाधिक...
जुलै 08, 2019
येवला - शासनाने खिरापतीसारखी विविध शाळा, महाविद्यालयांना मान्यता दिल्याने प्रवेश क्षमता व विद्यार्थी संख्या याचा समतोल बिघडून प्रवेशाचा प्रश्‍न जिल्ह्यात गंभीर होताना दिसतोय. इंग्लिश मीडियम स्कूल गल्लीबोळात, तर माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालये गावोगावी आणि व्यावसायिक अभ्यासक्रम, उच्चशिक्षणाची सुविधा...
जुलै 05, 2019
नाशिक - निर्यातक्षम द्राक्षाच्या ‘आरा’ या कॅलिफोर्निया वाणाचे ‘उत्पादन आणि विक्री’बाबतचे भारतातील सर्वाधिकार नाशिक येथील सह्याद्री फार्मर्स प्रोड्यूसर कंपनीला मिळाले आहेत. ब्रिटनमधील ज्युपिटर कंपनीकडून हे अधिकार प्राप्त झाल्याची माहिती ‘सह्याद्री’चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक विलास शिंदे...
जुलै 05, 2019
नाशिक - वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षाच्या प्रवेशप्रक्रियेसाठी मुंबई, पुणे, औरंगाबाद आणि नागपूर अशा ठिकाणी असलेल्या कागदपत्र पडताळणीमुळे विद्यार्थी व पालकांच्या उडालेल्या तारांबळीविषयी ‘सकाळ’ने आवाज उठविला होता. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिकमध्ये असताना विद्यापीठाचा...
जून 25, 2019
नाशिक - कृषीनिविष्ठांची १४ हजार कोटींची बाजारपेठ असलेल्या राज्यातील शेतकऱ्यांची अवस्था बियाण्यांच्या गेल्या पाच वर्षांत दुप्पटीने भाववाढ झाल्याने ‘दुष्काळात तेरावा महिना’ अशी झाली आहे. मॉन्सूनच्या खोळंब्याने ज्वारीच्या सात लाख १९ हजार, मुगाच्या तीन लाख ९७ हजार आणि उडदाच्या तीन लाख १८ हजार हेक्‍...
जून 23, 2019
नाशिक : त्र्यंबकेश्‍वर येथून दर्शन घेऊन शिर्डीकडे परतणाऱ्या हैदराबादच्या भाविकांच्या कारला पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या कारने जोरदार धडक दिली. या भीषण अपघातामध्ये हैदराबादचा एक भाविक ठार झाला तर दोन्ही कारमधील सुमारे चार ते पाच जण जखमी झाले असून त्यांना शहरातील खासगी रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात...
जून 22, 2019
नाशिक - पंचवटीतील पेठ रस्त्यावरील घरगुती वादातून पोलिस पित्याने शुक्रवारी दुपारी केलेल्या गोळीबारात सोनू ऊर्फ अभिषेक नंदकिशोर चिखलकर (२५), शुभम नंदकिशोर चिखलकर (२२) या सावत्र मुलांचा मृत्यू झाला. संजय अंबादास भोये (५३, रा. पंचवटी) असे संशयित पोलिस कर्मचाऱ्याचे नाव असून, घटनेनंतर तो स्वत: पंचवटी...
जून 20, 2019
मुंबई : जलयुक्त शिवारच्या माध्यमातून १५ हजार गावे दुष्काळमुक्त झाली. मग २५ हजार गावे दुष्काळग्रस्त का? ६२ हजार शेततळी बांधली. त्याचा दुष्काळग्रस्त भागाला लाभ होणार आहे. परंतु ही शेततळी बांधली असती तर राज्यावर दुष्काळाची भयानक वेळ आली नसती. महापरीक्षा पोर्टलबाबत स्पर्धा परीक्षा देणारा विद्यार्थी...