एकूण 1443 परिणाम
जुलै 10, 2019
घोटी (नाशिक) -  अपंगांचे "दिव्यांग' असे नामकरण केले असले, तरीही प्रत्यक्षात पुनर्वसन-उपजीविकेच्या बाबतीत केंद्र अन्‌ राज्य सरकारने त्यांना वाऱ्यावर सोडले. दोन्ही सरकारांच्या अर्थसंकल्पात तरतुदीचा अभाव राहिल्याने वित्तीय संस्थांना घरघर लागली आहे. महाराष्ट्र राज्य अपंग वित्त व विकास महामंडळाचे कर्ज...
जुलै 09, 2019
तारळे : डांगेष्टीवाडी ता. पाटण येथे तारळी नदीवर बांधलेले धरण भिंतीतून पाझर होत असला तरी तो विहित मर्यादेत असून धरणाला कोणत्याही प्रकारे भगदाड पडण्याचा अथवा फुटण्याचा धोका नाही असे कण्हेर (करवडी) कालवे विभाग दोनच्या कार्यकारी अभियंता यांनी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. पत्रकानुसार, 013 साली धरणात...
जुलै 09, 2019
औरंगाबाद - चोर, दरोडेखोर असो की, बॅंक लुटणारी टोळी, दोन वर्षांत एवढी अमाप माया तेही कमावणार नाहीत. पेठे ज्वेलर्स प्रकरणात मात्र चक्क पासष्ट किलोपर्यंत सोन्याचे दागिने चोरून संशयितांनी सुमारे ३० कोटींची माया दोनच वर्षांत मिळविली. एका अर्थाने ते अट्टल चोरांचेही ‘गुरू’ निघाले!  पंधरा वर्षांपासून वामन...
जुलै 09, 2019
नाशिक - नाशिकच्या  निसर्गरम्य आणि आल्हाददायक वातावरणाची भुरळ दिल्लीकरांना पडली आहे. दिल्लीकर नाशिकमधील फार्महाउसमध्ये गुंतवणूक करत असून, त्यामुळे ‘वीकेंड’ पसंतीमध्ये नाशिक अग्रस्थानी आले आहे. पर्यटनाच्या नकाशावरही नाशिक चमकू लागल्याचे गौरवोद्‌गार पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी काढले. सर्वाधिक...
जुलै 09, 2019
नाशिक - गंगापूर धरणाच्या लाभक्षेत्रात दोन दिवसांपासून मुसळधार झाल्याने धरणाच्या साठ्यात चांगली वाढ झाली आहे. त्याचा आधार घेत सोमवारी (ता. ८) विरोधी पक्षांनी महापौर रंजना भानसी यांच्याकडे पाणीकपात रद्द करण्याची मागणी केली. किमान आठ दिवसांतून एकदा करण्यात आलेले शटडाउन तरी खोलावे, या मागणीवर विरोधक...
जुलै 09, 2019
नाशिक - प्राथमिक आरोग्य केंद्रात महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्यसेवा (गट- अ) दर्जाचे डॉक्‍टर उपलब्ध असणे आवश्‍यक आहे. या रिक्त पदांवर एमबीबीएस पदवीधर नेमण्याचा सरकारने ठरविले, पण हे पदवीधर मिळत नसल्याने आता कंत्राटी पद्धतीने बीएएमएस पदवीधारकांची नेमणूक करण्याचा निर्णय सरकारने घेतला. वैद्यकीय...
जुलै 09, 2019
नाशिक - शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बळकट करण्यासाठी नियोजित नाशिक महामेट्रोचे ‘नाशिक मेट्रो निओ’ असे नामकरण करण्यात आले. मुख्यमंत्र्यांच्या ऑफिशिअल ट्विटरवरून ही माहिती देण्यात आली.  वाढती सार्वजनिक वाहतूक लक्षात घेता स्मार्टसिटीअंतर्गत मेट्रो सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता; परंतु ताशी...
जुलै 09, 2019
नाशिक  - अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र शाखांसह अन्य विविध अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया सुरू असली, तरी कॅप राउंडकरिता अर्ज करण्याची मुदत संपली आहे. मात्र, १४ ऑगस्टपर्यंत ‘नॉन-कॅप’अंतर्गत राखीव जागांसाठी विद्यार्थ्यांना अर्ज करण्याची संधी उपलब्ध असेल. हव्या त्या महाविद्यालयातील राखीव कोट्यासाठी...
जुलै 08, 2019
नाशिक ः उत्तर महाराष्ट्रात चोवीस तासात 16.4 मि.मी पाउस झाला. विभागातील 54 तालुक्‍यापैकी सात तालुक्‍यांना अजूनही पावसाची प्रतिक्षा आहे. उत्तर महाराष्ट्रात आतापर्यत 24 टक्के पाउस झाला आहे. गेल्या आठवड्यातील पावसामुळे 20 टक्केहून आधिक क्षेत्रावर खरीप पेरण्याची कामे उरकली आहेत. कापसासह खरीपाचा विचार ...
जुलै 08, 2019
येवला - शासनाने खिरापतीसारखी विविध शाळा, महाविद्यालयांना मान्यता दिल्याने प्रवेश क्षमता व विद्यार्थी संख्या याचा समतोल बिघडून प्रवेशाचा प्रश्‍न जिल्ह्यात गंभीर होताना दिसतोय. इंग्लिश मीडियम स्कूल गल्लीबोळात, तर माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालये गावोगावी आणि व्यावसायिक अभ्यासक्रम, उच्चशिक्षणाची सुविधा...
जुलै 08, 2019
नाशिक - शहराचा विस्तार वाढत असताना मलजलाचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. सद्यःस्थितीत चार मलनिस्सारण केंद्रे कार्यान्वित असली तरी वाढत्या लोकसंख्येचा विचार करता अद्याप दोन केंद्रे प्रलंबित आहेत. सद्यःस्थितीत ३४२ दशलक्ष लिटर मलजलावर प्रक्रिया केली जाते. गंगापूर व पिंपळगाव खांब येथील केंद्रे कार्यान्वित...
जुलै 08, 2019
जुने नाशिक - भोई गल्ली येथील कांबळे वाडा दुपारी चारच्या सुमारास कोसळण्याची घटना घडली. संसारोपयोगी साहित्यांचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने जीवितहानी टळली. दरम्यान, मेन रोडवरील दोन आणि अशोक स्तंभावरील एक, असे चार वाडे एकाच दिवसात कोसळले. शनिवार आणि रविवार दोन्ही दिवस शहरात पावसाचा जोर कायम होता....
जुलै 08, 2019
पुणे - चिनी मालावर अमेरिकेने लावलेली व्यापारी बंधने, लादलेला कर आदी घटना हा केवळ व्यापार युद्धाचा भाग नाही. यामुळे परिस्थिती चिघळल्यास त्याचे रूपांतर जागतिक महायुद्धातदेखील होऊ शकते, हे यातून स्पष्ट होते. या आणीबाणीच्या परिस्थितीत भारताला मात्र नेतृत्वाच्या अनेक संधी उपलब्ध होत असून, भारत विश्वाचे...
जुलै 08, 2019
नाशिक : जुन्या नाशिक परिसरातील एक जुना वाडा रविवारी कोसळला. वाडा कोसळण्यापूर्वीच लोकांना बाहेर काढण्यात आल्याने जिवीतहानी टळली. वाड्याचा एक भाग कोसळल्यामुळे उर्वरित वाडा पाडण्यात आला आहे. संततधार पावसामुळे वाडा कोसळल्याचा अंदाज अग्निशामक दलातर्फे वर्तविण्यात आला आहे. या व्यतिरिक्त नाशिकमध्ये अन्य...
जुलै 07, 2019
सराटी - इंदापूरचा मुक्काम आटोपून संत तुकाराम महाराज पालखी सोहळा आज सराटीच्या मुक्कामाकडे मार्गस्थ झाला. सकाळपासून ढगाळ वातावरण होते. सुरवड ओलांडून सोहळा बावड्यात पोचला. त्याच वेळी जोरात पावसाची सर आली. किमान अर्धा तास झालेल्या पावसाने सोहळ्याला चिंब भिजवले. पावसाबरोबरच स्वाती गांगुर्डे पखवाज...
जुलै 06, 2019
नाशिक- स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशन कंपनीची गेल्या महिन्यात रद्द करण्यात आलेली बैठक येत्या 17 जुलैला होणार आहे. जून महिन्यातील बैठकीत स्मार्ट सिटी कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकार प्रकाश थविल यांच्यावर आरोप करण्यात आले होते. 283 कोटींच्या स्काडा योजनेच्या निविदा प्रक्रियेतील फेरबदल, स्मार्ट...
जुलै 05, 2019
नाशिक - निर्यातक्षम द्राक्षाच्या ‘आरा’ या कॅलिफोर्निया वाणाचे ‘उत्पादन आणि विक्री’बाबतचे भारतातील सर्वाधिकार नाशिक येथील सह्याद्री फार्मर्स प्रोड्यूसर कंपनीला मिळाले आहेत. ब्रिटनमधील ज्युपिटर कंपनीकडून हे अधिकार प्राप्त झाल्याची माहिती ‘सह्याद्री’चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक विलास शिंदे...
जुलै 05, 2019
कळवण - स्त्रीभ्रूणहत्या रोखण्यासाठीची जनजागृती, सामाजिक संस्थांचा वाढता सहभाग आणि डॉक्‍टरांवर होणारी कारवाई, अशा विविध कारणांमुळे नाशिक जिल्ह्यात मुलींचा जन्मदर दर वर्षी वाढतच असून, नकोशी आता हवीहवीशी होत असल्याचे सुखद चित्र नाशिक जिल्ह्यात दिसत आहे. गेल्या तीन वर्षांचा आढावा घेतला असता, लिंग...
जुलै 05, 2019
नाशिक - महापालिका हद्दीतील कनिष्ठ महाविद्यालयातील अकरावीच्या प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज करण्याची मुदत गुरुवारी (ता. ४) संपली. सायंकाळी पाचपर्यंत २६ हजार ६४० विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्जाचा भाग- १, तर २१ हजार १८४ विद्यार्थ्यांनी अर्जाचा भाग- २ भरला. अर्ज भरण्यासाठी सायबर कॅफेवर विद्यार्थ्यांनी गर्दी...
जुलै 05, 2019
नाशिक - भविष्यातील पाण्याची चिंता डोळ्यासमोर ठेवून महापालिका प्रशासनाने रविवार (ता. ३०) पासून एकवेळ पाणीकपात केल्यानंतर दुसऱ्या टप्प्यात गुरुवारी संपूर्ण दिवस पाणीपुरवठा बंद ठेवल्याने नाशिककरांचे हाल झाले. एकीकडे पाऊस पडत असताना नळांच्या तोट्या मात्र कोरड्या राहिल्याने राखून ठेवलेल्या पाण्यावरच...