एकूण 206 परिणाम
ऑक्टोबर 01, 2018
नाशिक : वन्यजीव सप्ताहाच्या पहिल्याच दिवशी शहर गुन्हे शाखेच्या युनिट दोनच्या पथकाने कोकणीपुरा अन्‌ जेलरोड परिसरातून दोघांकडून मगरीची आठ पिले आणि दोन कासवे जप्त केली आहेत. दोन्हीही प्राणी हे वन्यजीव संरक्षित अधिसूचीमध्ये समाविष्ठ असल्याने संशयितांविरोधात या कलमान्वये भद्रकाली पोलिसात गुन्हा दाखल...
सप्टेंबर 28, 2018
जुन्नर : श्री क्षेत्र लेण्याद्री (ता. जुन्नर) येथे आज (शुक्रवार) संकष्टी चतुर्थी निमित्त भाविक भक्तांनी गर्दी केली होती. दिवसभरात सुमारे १० ते १५ हजार भाविकांनी श्रींच्या दर्शनाचा लाभ घेतला. आज पहाटे ४ वाजता देवस्थानचे खजिनदार सदाशिव ताम्हाणे यांच्या हस्ते श्रींचा अभिषेक व महाआरती करण्यात आली....
सप्टेंबर 27, 2018
नाशिक - शहर-जिल्ह्यात स्वाइन फ्लूने दगावलेल्यांच्या संख्येत भरच पडत आहे. बुधवारी (ता. २६) पुन्हा सत्तरवर्षीय महिला स्वाइन फ्लूची, तर ४३ वर्षीय व्यक्ती स्वाइन फ्लूसदृश तापाची बळी ठरली. जिल्हा रुग्णालयात २० रुग्ण दाखल आहेत. त्यातील एकजण पॉझिटिव्ह, तर उर्वरित रुग्णांचे वैद्यकीय अहवाल अद्याप प्राप्त...
सप्टेंबर 26, 2018
नाशिक - शहरातील गावठाणासह झोपडपट्टी भागात महापालिकेतर्फे पुरविण्यात आलेले सार्वजनिक नळ आता बंद होणार आहेत. त्याऐवजी व्यक्तिगत किंवा सामूहिक पद्धतीने नळजोडणी दिली जाणार आहे. त्यावर किमान पाणीपट्टी आकारली जाईल. पाण्याची गळती थांबविण्यासह उत्पन्नात वाढ होण्याच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे....
सप्टेंबर 24, 2018
सटाणा : शहर व परिसरातील हजारो गणेश भक्तांनी आपल्या लाडक्या बाप्पाला काल रविवार (ता. 23) रोजी भावपूर्ण निरोप दिला. दरवर्षी लवकर सुरु होणारी मुख्य विसर्जन मिरवणूक शहराच्या इतिहासात पहिल्यांदाच रात्री उशिरा तब्बल साडेआठ वाजता सुरु होऊन अभूतपूर्व उत्साहात शांततेत पार पडली. गणरायाला निरोप देण्यासाठी...
सप्टेंबर 17, 2018
नाशिक : नाशिक शहर आणि जिल्ह्यात स्वाईन फ्ल्युने कहर केलाय. आज सकाळी इंदिरानगरमधील प्रशांत सुभाष कुलकर्णी (वय 48) यांच्या मृत्युमुळे बळींची संख्या अठरा झालीय. त्यात शहर-जिल्ह्यात 24 ऑगस्टनंतर दगावलेल्या 16 जणांचा समावेश आहे. पुण्यापाठोपाठ नाशिकमध्ये स्वाईन फ्ल्युचा धोका वाढल्याने आरोग्य संचालक डॉ....
सप्टेंबर 13, 2018
पिंपरी : भोसरी व नाशिक जिल्ह्यातील एमआयडीसी पोलिस ठाण्यात दाखल विविध गुन्ह्यातील फरार सराईत गुन्हेगाराला अटक करण्यात चिंचवड पोलिसांना यश आले. हि कारवाई चिंचवड रेल्वे स्टेशनजवळ गुरुवारी सापळा रचून करण्यात आली. चेतन रामलाल कुशवाह (वय 28, रा. इंद्रायणीनगर, भोसरी) असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी...
सप्टेंबर 13, 2018
जुन्नर : श्री क्षेत्र लेण्याद्री ता. जुन्नर येथे भाद्रपद गणेश चतुर्थी निमित्त विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. यावेळी भाविक भक्तांची दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. दिवसभरात 50 हजार भाविक भक्तांनी श्री गिरिजात्मजाच्या दर्शनाचा लाभ घेतला.  देवस्थानच्या वतीने विविध धार्मिक...
सप्टेंबर 10, 2018
सटाणा - इंधन दरवाढीविरोधात पुकारण्यात आलेल्या देशव्यापी संपास सटाणा शहर व बागलाण तालुक्यात आज सोमवार (ता.१०) रोजी संमिश्र प्रतिसाद लाभला. राष्ट्रवादी कॉंग्रेस, राष्ट्रीय कॉंग्रेस व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आज येथील बसस्थानकासमोरील विंचूर - प्रकाशा राज्य महामार्गावर तासभर रास्ता रोको आंदोलन...
ऑगस्ट 31, 2018
चाकण - पुणे-नाशिक महामार्गावरील अतिक्रमणे काढण्यासाठी तत्काळ पोलिस बंदोबस्त देण्यात येईल. ग्रामीण भागातील चाकण, राजगुरुनगर, मंचर, नारायणगाव आदींसह इतर प्रमुख पोलिस ठाण्यात किमान ५० पोलिस उपलब्ध करून देण्यात येतील, असे आश्वासन जिल्हा (ग्रामीण) पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी पुण्यात झालेल्या जिल्हा...
ऑगस्ट 29, 2018
चाकण - येथील पुणे-नाशिक महामार्गावर रविवारी (ता. २६) रात्री तीन चाकी पॅगो रिक्षांची तोडफोड केल्याप्रकरणी आमदार सुरेश गोरे यांच्यासह अकरा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलिस निरीक्षक धन्यकुमार गोडसे यांनी दिली.  चाकणला वाहतूक कोंडी सातत्याने होते आहे. या वाहतूक कोंडीला तीन चाकी पॅगो...
ऑगस्ट 28, 2018
चाकण - पुणे-नाशिक महामार्गावर चाकण येथे वाहतूक कोंडीचा प्रश्न जटिल बनला आहे. हा प्रश्‍न सोडविण्याच्या दृष्टीने आमदार सुरेश गोरे यांनी आज पोलिस अधिकारी, रस्ते कंपनीचे अधिकारी यांच्यासह पाहणी केली. गोरे यांनी रस्ते कंपनीचे अधिकारी, नाणेकरवाडीचे सरपंच व इतरांना सूचना केल्या. महामार्ग आणि सेवा...
ऑगस्ट 26, 2018
आश्वी(नगर)- संगमनेर तालुक्याच्या पठार भागाची भौगोलिक रचना पाहता हा भुभाग डहाणू ते गुजरात या भूपृष्ठ भ्रंश रेषा (फॉल्ट लाईन) वर असल्याने, या ठिकाणी भुकंपाचे सौम्य धक्के बसत आहेत. मात्र चार रिश्टर स्केलपेक्षा अधीक तीव्रतेचा धक्का असल्यास जीवीतहानीची शक्यता असल्याने, या धक्क्यांमुळे ग्रामस्थांनी...
ऑगस्ट 26, 2018
सोलापूर : राज्यातील रस्त्यांच्या डांबरीकरणाच्या प्लॅन व नॉन प्लॅनमधील 50 लाख रुपयांच्या कामासाठी असलेली हॉट मिक्‍स हॉट लेडची अट शिथिल झाली आहे. ई-टेंडरिंग, राज्यातील बड्या ठेकेदारांनी सरकारी बाबूंना हाताशी धरून त्यांच्या सोयीनुसार काढलेले सरकार निर्णय यामुळे राज्यातील मजूर संस्थांवर उपासमारीची वेळ...
ऑगस्ट 25, 2018
मनमाड  : कबड्डीची पंढरी म्हणून मनमाड राज्यात अग्रेसर आहे आणि याच 'कबड्डी पंढरीचा संत' असलेले शिवछत्रपती पुरस्कार मानकरी कबड्डी महर्षी दौलतराव शिंदे यांचे आज वयाच्या ८२ व्या वर्षी निधन झाले महाराष्ट्र कबड्डी क्षेत्रात दौलतराव शिंदे हे नाव अत्यंत आदराने घेतले जाते उत्कृष्ठ कबड्डी संघटक म्हणून त्यांनी...
ऑगस्ट 23, 2018
पुणे : शहर आणि पिंपरी-चिंचवडमधील मेट्रो प्रकल्पाच्या सर्वच म्हणजे 30 स्थानकांवरून प्रवाशांना माफक दरात भाडेतत्त्वावर "पब्लिक बायसिकल शेअरिंग' योजनेंतर्गत सायकली उपलब्ध होणार आहेत. याबाबतच्या महापालिकेच्या प्रस्तावाला महामेट्रोने नुकतीच मंजुरी दिली आहे.  पिंपरी-स्वारगेट आणि वनाज-रामवाडी या दोन...
ऑगस्ट 22, 2018
पुणे - सह्याद्रीच्या घाटमाथ्यासह, मध्य महाराष्ट्रातील धरणांच्या पाणलोटामध्ये झालेल्या दमदार पावसामुळे कोकण, पुणे, नाशिक विभागातील धरणांच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. मंगळवार (ता.२१) राज्यातील मोठे, मध्यम आणि लहान ३ हजार २६४ प्रकल्पांमध्ये ८५३.१० टीएमसी (५९ टक्के) पाणीसाठा झाला आहे. पुणे व कोकण...
ऑगस्ट 19, 2018
सोलापूर : गावपातळीवर नागरिकांना गावातच संगणक साक्षरतेचे धडे मिळावेत, डिजिटल व्यवहारांची आवड निर्माण व्हावी, या उद्देशाने पंतप्रधान ग्रामीण डिजिटल साक्षरता अभियान सुरू करण्यात आले. त्यानुसार आतापर्यंत राज्यातील सहा लाख 23 हजार 407 जणांनी प्रशिक्षण पूर्ण केले असून हे अभियान ग्रामीण भागासाठी फायद्याचे...
ऑगस्ट 17, 2018
पुणे  - राज्यात दीर्घ खंडानंतर पावसाने गुरुवारी (ता. १६) अनेक भागात हजेरी लावली. कोकण, मध्य महाराष्ट्रातील बहुतांशी ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. मराठवाड्यातील जालना, बीड, उस्मानाबाद, लातूर, नांदेड जिल्ह्यांत तर विदर्भात सर्वदूर पावसाने हजेरी लावली. गडचिरोली जिल्ह्यातील पेरमिली येथे...
ऑगस्ट 17, 2018
येवला - साधारणतः १९७८ चा विषय आहे..येवला मर्चंट बँकेच्या नूतन वास्तूच्या उद्घाटनाचे निमंत्रण देण्यासाठी तत्कालीन परराष्ट्रमंत्री. अटलजी वाजपेयीकडे येथील काही पदाधिकारी दिल्लीला गेले होते.. मात्र भरगच्च परदेश दौरे असल्याने अटलजींनी अडचण दाखवली. पण हेच शिष्टमंडळ जेव्हा संघाचे सरकार्यवाह स्व. भाऊराव...