एकूण 4 परिणाम
November 23, 2020
मुंबई, ता. 23 : महाविकास आघाडी सरकारच्या स्थापनेनंतर  भारतीय जनता पक्षातील निष्ठावंत कार्यकर्ते प्रचंड अस्वस्थ असून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर नाराजी वाढत आहे. भाजपचे जुनेजाणते नेते फडणवीस यांच्या नेतृत्वात नाराज असल्याने पक्षाला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काॅग्रेसमधे प्रवेश करत आहेत...
October 05, 2020
मुंबई, ता. 5: राष्ट्रवादी काँग्रेसने सोमवारी देशातील पहिला 'एलजीबीटी सेल' स्थापन केला असून या सेलच्या अध्यक्षपदी प्रिया पाटील यांची नियुक्ती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जाहीर केली. राष्ट्रवादीने देशात पहिल्यांदा युवती संघटनेचा प्रयोग केला आणि आता 'एलजीबीटी सेल' स्थापन करुन...
September 28, 2020
मुंबई, ता.28 : राष्ट्रवादी कॉग्रेसमधिल दोन गट गट पहिल्यांदाच उघड झाले आहेत. महापालिकेच्या सुधार समितीच्या सदस्यपदावरुन राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत वाद अधोरेखीत झालाा आहे. अल्पसंख्यांक मंत्री, राष्ट्रवादी कॉग्रेसचे मुंबई अध्यक्ष नवाब मलिक यांनी नगरसेवक कप्तान मलिक यांची सुधार समिती सदस्यपदी...
September 16, 2020
मुंबई : आज महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते अजित पवार यांच्या उपस्थितीत सीताराम घनदाट यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केलाय. सीताराम घनदाट हे गंगाखेड मतदारसंघाचे माजी आमदार राहिलेत. याचसोबत परभणी जिल्हा परिषद सदस्य आणि अभ्युदय बँकेचे संचालक भरत घनदाट...