एकूण 28 परिणाम
मे 24, 2019
नांदेड : लोकसभा निवडणुकीच्या निकालातून देशात मोदींची त्सुनामी आली होती हे स्पष्ट झाले आहे. भाजपने पूर्ण बहुमताचा आकडा पार केला. काही ठिकाणी 'काटे की टक्कर' पहायला मिळाली. मात्र, अमरावती लोकसभा मतदारसंघातून आघाडीच्या नवनीत कौर राणा यांनी शिवसनेचे दिग्गज नेते आनंदराव आडसून यांचा पराभव केला.  लोकसभा...
मे 24, 2019
काँग्रेसच्या मातब्बरांना धूळ चारत भाजप- शिवसेना युतीचे उमेदवार विजयी झाले आहेत. विदर्भातदेखील मोदी लाट सुप्तपणे कार्यरत होती, हेच निकालातून दिसून आले. विदर्भ नेहमी राष्ट्रीय प्रवाहासोबत राहतो, असा अनुभव आहे. कधीकाळी हा प्रदेश काँग्रेसचा बालेकिल्ला होता. अगदी पंधरा- सोळा वर्षांपूर्वी येथे बहुसंख्य...
मे 23, 2019
अमरावती : तब्बल 23 वर्षांनंतर अमरावती लोकसभा मतदारसंघात महिलेस प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली आहे. कॉंग्रेस-राष्ट्रवादी पुरस्कृत अपक्ष (युवा स्वाभिमान) उमेदवार नवनीत राणा यांनी शिवसेनेच्या किल्ल्यास खिंडार पाडत विजय संपादित केला. त्यांनी 37 हजार 295 मतांची आघाडी घेत विजय सुनिश्‍चित केला. पोस्टल...
मे 23, 2019
लोकसभा निकाल 2019 : उस्मानाबाद: उस्मानाबाद लोकसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेच्या ओमराजे निंबाळकरांनी राष्ट्रवादीच्या राणा राणाजगजितसिंह पाटील यांच्यावर विजय मिळवला आहे. शिवसेनेच्या निंबाळकरांनी राष्ट्रवादीच्या जगजितसिंगावर पहिल्यापासूनच आघाडी घेतलेली पाहायला मिळाली. दरम्यान, शिवसेनेचे उमेदवार ओमप्रकाश...
एप्रिल 15, 2019
पुणेः लोकसभा निवडणूकीदरम्यान प्रचारसभांना वेग आला असून, आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडताना दिसत आहेत. महाराष्ट्रातील महत्त्वाच्या राजकीय घडामोडींचा आढावा एका क्लिकवर.... मोदींना हरवल्यानंतर त्यांना चौकीदाराचेच काम देऊ: शरद पवार पोरं दुसऱ्यांना झाली, मांडीवर खेळवण्याची वेळ आमच्यावर- गडकरी 'प्रवीण...
एप्रिल 15, 2019
अमरावती : काँग्रेसचे माजी आमदार रावसाहेब शेखावतांना सोबत का आणले म्हणून नवनीत राणा यांच्याशी नगरसेवक आसिफ तावक्कल यांनी वाद घातला. रविवारी रात्री काँग्रेसची अंतर्गत गटबाजी विकोपाला गेल्याने महाआघाडीच्या उमेदवार नवनीत राणा यांना मनस्तापाला सामोरे जावे लागले. काँग्रेसचे माजी आमदार रावसाहेब शेखावत...
एप्रिल 13, 2019
उस्मानाबाद (धाराशिव) : राणा जगजितसिंह पाटील हे खलनायक आहेत तर ओमराजे निंबाळकर नायक आहेत. उस्मानाबाद येथील दहशत संपायची असेल तर ओमराजे निंबाळकर यांना निवडून द्या, असे आवाहन शिवसेना नेत्या आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केले. शिवसेना-भाजप महायुतीचे अधिकृत उमेदवार ओमराजे निंबाळकर यांच्या प्रचारासाठी ...
मार्च 24, 2019
अमरावती - अमरावती लोकसभा मतदारसंघातील रणधुमाळीचे चित्र स्पष्ट झाले असून युवा स्वाभिमान पक्षाच्या मार्गदर्शिका नवनीत राणा संयुक्त पुरोगामी महाआघाडीच्या उमेदवार राहणार आहेत. या मतदारसंघात शिवसेनेचे आनंदराव अडसूळ, युवा स्वाभिमानच्या नवनीत राणा आणि वंचित आघाडीचे गुणवंत देवपारे अशी लढत रंगणार आहे....
मार्च 22, 2019
बारामती : सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे यांनी आज (शुक्रवार) शरद पवार यांच्या उपस्थिती राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर संजय शिंदे माढा लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार असतील, अशी घोषणा विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर यांनी यावेळी केली. तसेच...
मार्च 17, 2019
अमरावती : काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीत आज (रविवार) आमदार रवी राणा यांचा युवा स्वाभीमानी पक्ष सहभागी झाला असून, रवी राणा यांची पत्नी नवनीत राणा कौर अमरावतीतून लोकसभा निवडणूक लढविणार असल्याची माहिती मिळत आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या महाघाडीत रवी राणा सहभागी होणार असल्याचे आज स्पष्ट...
मार्च 04, 2019
अमरावती - नवनीत कौर-राणा यांच्या जातप्रमाणपत्राबाबत उच्च न्यायालयात सुरू असलेल्या खटल्याची ६ मार्च रोजी सुनावणी होणार आहे. त्यातच त्यांच्या वडिलांच्या जातसंदर्भात अमरावती येथील न्यायालयात सुरू असलेल्या खटल्याची सुनावणी आठ मार्च रोजी होणार आहे. या प्रकरणात योगगुरू रामदेवबाबा यांच्यासह एकूण १७...
ऑक्टोबर 31, 2018
सांगली - कावेरी नदीच्या पाणी वाटपावरुन जसे वाद होत आहेत, तसे कृष्णेच्या पाणी वाटपावरुन चार राज्यात वाद होवू नयेत. या राज्यांची एक कृष्णा फॅमिली करुन कृष्णेच्या पाण्याकडे कौटुंबिक दृष्टीने पहावे, असे मत जलबिरादरीचे प्रमुख जलतज्ज्ञ डॉ. राजेद्रसिंह राणा यांनी आज व्यक्त केले. कृष्णा नदी एकीकृत...
ऑक्टोबर 29, 2018
सांगली - दिवसेंदिवस लोकसंख्येच्या प्रमाणात झपाट्याने वाढ होत आहे. मात्र त्या प्रमाणात पाणीसाठे वाढत नाहीत. अद्यापही मला काय त्याचे ही वृत्ती अनेकांच्या मनात आहे. भविष्यात पाणीसंकट टाळायचे असेल तर सर्वांनीच पुढाकार घेऊन देश पाणीदार बनण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे असे मत जलतज्ञ डॉ. राजेंद्रसिंह राणा...
जुलै 31, 2018
मलवडी - ज्याच्या डोळ्यात पाणी आहे तोच पाण्याचे काम करु शकतो. माणवासीयांच्या डोळ्यात पाणी असल्यामुळेच तुम्ही महाराष्ट्राला आदर्श ठरेल असे जलसंधारणाचे काम करु शकला असे गौरवोद्गार जलपुरुष डॉ. राजेंद्रसिंह राणा यांनी काढले. दहिवडी (ता.माण) येथे टीम पाणी माण व समस्त ग्रामस्थ माण आयोजित श्रमसन्मान सोहळा...
जुलै 30, 2018
अमरावती - खासदार आनंद अडसूळ यांच्या तक्रारीवरून युवा स्वाभिमानी पक्षाचे आमदार रवी राणा यांच्याविरुद्ध रविवारी (ता. २९) दुपारी ॲट्रॉसिटीअंतर्गत गुन्हा दाखल झाला. सिटी बॅंक घोटाळ्याच्या मुद्द्यावरून दोन्ही बाजूंकडून आरोप-प्रत्यारोप सुरूच आहेत. काही दिवसांपासून सोशल मीडियावर त्याच मुद्द्यावरून...
जुलै 29, 2018
अमरावती : खासदार आनंद अडसूळ यांच्या तक्रारीवरून युवा स्वाभिमानी पक्षाचे आमदार रवी राणा यांच्याविरुद्ध रविवारी (ता. 29) दुपारी ऍट्रॉसिटीअंतर्गत गुन्हा दाखल झाला. सिटी बॅंक घोटाळ्याच्या मुद्द्यावरून दोन्ही बाजूंकडून आरोप-प्रत्यारोप सुरूच आहेत. काही दिवसांपासून सोशल मीडियावर त्याच मुद्द्यावरून...
जुलै 26, 2018
मुंबई - भाजपमध्ये आणि इतर सहयोगी पक्षात मुख्यमंत्री बदलाची चर्चा सुरु असतानाच अपक्ष आमदार रवी राणा यांनी मुख्यमंत्री बदलले तर सरकारचा पाठिंबा काढणार असल्याचे सांगितले आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच सक्षम असल्याचेही त्यांनी स्पष्टीकरण दिले आहे. मराठा समाज...
मे 05, 2018
लखनौ/नवी दिल्ली : अलिगडच्या लोहगडमधील खेड्यात एका दलिताच्या घरी सहभोजन घेणारे उत्तर प्रदेशातील मंत्री सुरेश राणा यांचे बिंग माध्यमांनी फोडल्यानंतर त्यांनी आज सारवासारव करत कॉंग्रेसप्रमाणे "दलित पर्यटन' ही भाजपची परंपरा नसल्याचे म्हटले आहे. माझ्यावर बाहेरून भोजन मागविल्याचा आरोप करणाऱ्या मंडळींनी तो...
मार्च 20, 2018
महावितरणच्या कार्यालयासमोर बोंबाबोंब मोहोळ (सोलापूर): भाजपा शासन हे शेतकरी विरोधी असून शेतकरी विरोधी धोरणामुळे तो देशोधडीला लागला आहे. सध्या कालव्याला पाणी सुटले आहे. मात्र, महावितरणच्या अधिकाऱ्यांनी विद्युत पुरवठा बंद केला आहे, त्यामुळे फळबागासह पिके जळू लागली आहेत. याचा जाब विचारण्यासाठी येत्या...
डिसेंबर 30, 2017
नवी दिल्ली : दुहेरी ऑलिम्पिक विजेता आणि माजी विश्व विजेता सुशीलकुमार यांच्याविरोधात दिल्ली पोलिसांनी आज (शनिवार) गुन्हा दाखल केला. सुशीलकुमार समर्थकांनी प्रवीण राणा यांचे बंधू नवीन राणा यांना के. डी. जाधव स्टेडियमवर मारहाण केली. त्यानंतर पोलिसांनी सुशीलकुमारविरोधात गुन्हा दाखल केला आहे.  याबाबत...