एकूण 20 परिणाम
January 16, 2021
नागपूर ः नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आज १६ जानेवारीला कोविड लसीकरण मोहिमेला सुरवात करणार असून त्यानंतर जिल्ह्यात आरोग्यसेवकांना लस देण्यास प्रारंभ होणार आहे. शहरातील पाच तर ग्रामीण भागातील सात केंद्रांवर लसीकरणासाठी अनुक्रमे महापालिका व जिल्हा प्रशासनाने तयारी पूर्ण केली. उद्या लसीकरण...
January 16, 2021
भंडारा: काही दिवसांपूर्वी घडलेल्या घटनेनं महाराष्ट्रासह संपूर्ण देश हादरला. ती घटना म्हणजे भंडारामधील जिल्हा रुग्णालयात मध्यरात्रीच्या सुमारास लागलेली आग. या आगीत तब्बल १० नवजात शिशुंचे प्राण गेले. मात्र आता या प्रकरणात ट्विस्ट आला आहे. दिनेश रोहनकर नावाच्या व्यक्तीनं एक खळबळजनक आरोप केला आहे. ...
January 15, 2021
शेंबाळपिंपरी (जि. यवतमाळ) : येथील ग्रामपंचायतीच्या 17 जागांसाठी होत असलेल्या मतदानाला हिसेंचे गालबोट लागले. जिल्हा परिषदेच्या उर्दू शाळेत गावातील प्रभाग क्रमांक तीन, चार, पाच व सहा या वॉर्डांमधील सदस्य निवडीसाठी मतदान सुरू असताना प्रभाग चारच्या मतदान केंद्रावर मतदानासाठी उभ्या असलेल्या व्यक्तीला...
January 15, 2021
पवनार (जि. वर्धा) : गत काही दिवसापांपासून असलेल्या सततच्या ढगाळ वातावरणामुळे पिकांवर मोठा परिणाम होत आहे. चण्याच्या पिकावर काही ठिकाणी मर रोग, घाटेअळी, उंटअळीचा प्रादुर्भाव झालेला आहे. वारंवार फवारणी करूनही हा प्रादुर्भाव कमी होत नसल्याने आता शेतकरी चिंतातूर झालेला आहे. गहू आणि चण्याच्या पिकाला...
January 15, 2021
चंद्रपूर ः जिल्ह्यातील 604 ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आज शुक्रवारला मतदान पार पडले. मतदानाची सरासरी 80 टक्के आहे. अपवाद वगळता मतदान शांततेत पार पडले. निवडणुकीच्या रिंगणात 11 हजार 364 उमेदवार आहेत. मतमोजणी 18 जानेवारीला होईल. कोरोनाचे संकट ओसरत असताना ग्रामीण भागात निवडणुकीच्या निमित्ताने उत्सव बघायला...
January 15, 2021
अमरावती :  काही दिवसांपासून तो विवाहितेसोबत चॅटिंग करीत होता. पाणी डोक्‍यावरून जात असल्यामुळे तिने पतीला माहिती दिली. पतीने पत्नीच्या मोबाईलवरुन त्याला भेटीसाठी बोलविले. पाळत ठेवून असलेल्या नातेवाइकांनी भेटीसाठी आलेल्या युवकास भर रस्त्यात चोपले. राजापेठ ठाण्याच्या हद्दीत बडनेरा मार्गावर, एका...
January 15, 2021
कळमेश्वर (जि. नागपूर) ः सावळी (खुर्द) हद्दीतून वाहणाऱ्या चंद्रभागा नदीच्या पात्रात अज्ञात व्यक्तीने शेकडो मृत कोंबड्या फेकल्याची धक्कादायक घटना घडली आहे़. या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून नदी पात्रात मृत कोंबड्या फेकणारा ‘तो’ महाभाग कोण? असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केल्या...
January 15, 2021
तिवसा (जि. अमरावती) : जिल्ह्यातील ५३७ ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतदानाला आज सकाळी साडे सात वाजतापासून सुरुवात झाली आणि.ग्रामपंचायत निवडणूकीच्या मतदान प्रक्रियेत तिवसा तालुक्यातील मोझरी गावातील १०६ वर्षाच्या गया चवने या आजीबाईंनी देखील उत्साहाने मतदानाचा हक्क बजावला आहे. त्यामुळे त्यांच्या उत्साहाचं...
January 15, 2021
यवतमाळ : परराज्यांत मोठ्या प्रमाणात पक्ष्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर महाराष्ट्रातही कुक्कुट पक्षांसह कावळे, मोरांचा मृत्यू झाला. "बर्ड फ्लू'ची एंट्री झाल्याची भीती जनमाणसांत पसरली आहे. "बर्ड फ्लू'ने पोल्ट्री उद्योगाभोवतीचे संकट अधिकच गडद झालेले दिसून येत आहे. चिकनचे भावही गडगडले आहेत. कोरोना...
January 15, 2021
अमरावती :  विकासात्मक कामांमधील श्रेयवादाची लढाई सर्वसामान्यांसाठी फारशी नवीन नसते. दरवेळी श्रेयवादावरून लोकप्रतिनिधी तसेच राजकीय मंडळींमध्ये हा वाद उफाळून येतच असतो, मात्र सध्या अमरावतीकर वेगळ्याच श्रेयवादाचा संघर्ष अनुभवत आहे. तो ही न झालेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यलयाचा. सध्या हे मेडीकल कॉलेज...
January 15, 2021
नागपूर ः राज्यातील गरीब जनतेने कोरोना लॉकडाऊनच्या काळातील अवाजवी वीज बिल माफीची मागणी केली होती. भारतीय जनता पक्षानं कित्येकदा १०० युनिट वीजबिल माफी देण्याची मागणी केली. पण ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत आणि सरकारने ब्र सुद्धा काढला नाही. मात्र स्वतःच्या बंगल्यावर आणि चार्टर्ड फ्लाईटवर कोट्यवधी रुपयांचा...
January 15, 2021
नागपूर : नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून लुबाडणारी महाठग प्रीती दास जामीनावर कारागृहाबाहेर येताच पुन्हा पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या गराळ्यात वावरायला लागली आहे. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त तिने हुडकेश्वर पोलिस ठाण्यात कार्यक्रमात उपस्थिती लावली. त्यामुळे पुन्हा एकदा...
January 15, 2021
अमरावती ः युवकाने शालेय विद्यार्थिनीला तू आवडतेस...सोबत पळून जाऊ, या शब्दात अल्पवयीन मुलीशी असभ्य वर्तन केले. याप्रकरणी संशयित आरोपी धनराज सुखदेव वरखडे (वय 25) विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याचे शिरसगावकसबा पोलिसांनी सांगितले. एका गावातील मुलीची महिनाभरापूर्वी धनराज सोबत ओळख झाली. तेव्हापासून ती...
January 15, 2021
अमरावती: खासदार नवनीत राणा हे नाव आपल्या सर्वांनाच नवीन नाही. आपल्या खास रोखठोक शैलीमुळे  त्या नेहमीच चर्चेत असतात. राजकारण किंवा समाजकारण विषय कुठलाही असो नवनीत राणा यांची प्रतिक्रिया महत्वाची असते. पण हे आम्ही तुम्हाला का सांगत आहोत? त्याचं कारणही तसंच आहे. यावेळी नवनीत राणा यांचा उखाणा ऐकून...
October 14, 2020
नागपूर : सध्या राज्यभर गाजत असलेल्या बनावट क्रीडा प्रमाणपत्र प्रकरणी मंगळवारी सर्वात मोठी कारवाई करण्यात आली. या प्रकरणी प्रामुख्याने दोषी असलेल्या सेवानिवृत्त क्रीडा उपसंचालकांसह एका क्रीडा अधिकाऱ्याला मानकापूर पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणात कोल्हापूर विभागातही अधिकाऱ्यांना बेड्या ठोकण्यात...
October 14, 2020
अचलपूर (जि. अमरावती) : मेळघाट व्याघ्रप्रकल्पात वाघांसह वन्यजीवांच्या संरक्षणार्थ श्‍वान तैनात आहे. तिचे नाव जेनी. तिचा मंगळवारी (ता. १३ ऑक्‍टोबर) वाढदिवस होता. ती आता सात वर्षांची झाली आहे. या सात वर्षांच्या कालखंडात जेनीने अनेक गुन्हे उघडकीस आणले आहे. बहुतेक गुन्हेगारांना जेरबंद केले आहे. जेनीच्या...
October 13, 2020
लाखनी (जि. भंडारा) : वैनगंगेला आलेल्या महापुराने आईवडिलांचा बुडून मृत्यू झाला. त्यांची अल्पवयीन पाच मुले उघड्यावर आली. त्यांना मदत मिळण्यासाठी बॅंकेत संयुक्त खात्याची गरज होती. परंतु, त्यासाठी अनेक अडचणी येत होत्या. त्यामुळे सानुग्रह अनुदानाची रक्कम महिना भरापासून पडून होती. बॅंक खात्यासाठी मुलांची...
October 13, 2020
राजुरा (जि. चंद्रपूर) : नरभक्षी वाघाला जेरबंद करण्याच्या मागणीवरून सोमवारी राजुरा व विरूर वनपरिक्षेत्र विभागातील २२ गावांतील शेतकरी व शेतमजुरांना रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागेल. वनविभागाच्या अपयशी कामगिरीमुळे जनतेचा आक्रोश व्यक्त झाला. वनविभागाच्या विरोधात मुर्दाबादचे नारे लगावले. वनपरिक्षेत्र...
October 13, 2020
कामठी (जि. नागपूर) : समाजात उपेक्षित जीवन जगणाऱ्या दिव्यांग, विधवा, परित्यक्त्या, अनाथ, दुर्धर आजाराने ग्रस्त व निराधारांसाठी केंद्र व राज्य सरकारकडून विविध अर्थसहाय्य योजना चालविले जातात. परंतु, यासाठी लाभार्थी निवडीची जबाबदारी असलेल्या तालुकास्तरीय संजय गांधी स्वावलंबन समितीची वर्षभरापासून...
October 13, 2020
नागपूर : छत्तीसगडमधील एका बड्या हॉटेल व्यावसायिकाच्या १६ वर्षीय मुलाचे आरोपींनी अपहरण करून ५० लाखांची खंडणी मागितली आहे. त्यानंतर मात्र आरोपींना पोलिस मागावर असल्याची कुणकुण लागताच मुलाला नागपुरात सोडले आणि पळ काढला. हा प्रकार आज उघडकीस आल्याची माहिती आहे. छत्तीसगड पोलिसांनी खासगी बसस्थानकावरून...