एकूण 16 परिणाम
February 15, 2021
मुंबई, ता. 15 : नौदलाच्या प्रोजेक्ट 75 नुसार बांधण्यात आलेली स्कॉर्पिओ वर्गाची तिसरी पाणबुडी करंजा आज माझगाव गोदीतून नौदलाच्या ताब्यात देण्यात आली. स्कॉर्पिओ वर्गाच्या पाणबुड्या या मूळ फ्रेंच बनावटीच्या आहेत.  आज यासंदर्भातील औपचारिक कागदपत्रांवर माझगाव डॉकच्या तसेच नौदलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून...
February 12, 2021
खंडाळा (जि. सातारा) : डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम स्पेस रिसर्च क्‍युब्ज चॅलेंज 2021 अंतर्गत कलाम इंटरनेशनल फाउंडेशन, स्पेस झोन इंडिया आणि मार्टिंन ग्रुप यांच्या वतीने राबवलेल्या प्रकल्पात भारतातील विद्यार्थ्यांनी बनवलेल्या 100 उपग्रहांचे रामेश्वरम (तमिळनाडू) येथून एका वेळी हेलियम बलूनद्वारे अवकाशात...
February 03, 2021
बंगळुरु- एअरो इंडिया-2021 मध्ये भारतीय लष्कराने आकाशात आपले सामर्थ्य जगाला दाखवून दिले. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांच्या उपस्थितीत लढाऊ विमानांनी हवेत भरारी घेतली. सुखोई Su-30MKI या लढाऊ विमानांनी हवेत त्रिशूल बनवले. त्यावेळी उपस्थितांनी टाळ्या वाजवून...
January 26, 2021
नवी दिल्लीः भारत आज आपला 72 वा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहे. परंतु, कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे यंदाचा प्रजासत्ताक दिवस खूप वेगळा असेल. यावेळी कार्यक्रमांची संख्याही कमी ठेवण्यात आली आहे. प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित संचलनही यावेळी मर्यादित स्वरुपात असेल. यावेळी या कार्यक्रमासाठी प्रमुख...
December 15, 2020
नवी दिल्ली : कोरोनाचा कहर गेल्या एक वर्षापासून संपूर्ण जगात सुरु आहे. भारतात देखील कोरोनाचा कहर अद्याप सुरुच आहे. कोरोनामुळे अनेक महत्त्वाच्या लोकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. आणि आता भारतीय नौसेनेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याचं कोरोनामुळे निधन झालं आहे. पानबुडी व्हाईस एडमिरल असणारे श्रीकांत यांचं...
December 04, 2020
अलिबाग : तालुक्‍यातील कनकेश्वर फाटा येथील अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाली होती. अलिबाग पोलिस ठाण्यातील दामिनी पथक आणि अंमलदारांच्या सतर्कतेमुळे ती अवघ्या काही तासांत सापडली. तिला आईकडे सुखरूप देण्यात आले. त्यामुळे आईच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले.  यशवंत जाधवांच्या ऑडिओ क्लिपवरुन मुंबई पालिकेत भाजप-...
December 04, 2020
मुंबई - देशात आज राष्ट्रीय नौदल दिवस साजरा केला जात आहे. देशाचा मजबूत नौदलावर प्रत्येक भारतीयाचा गर्व आहे. परंतु या आधुनिक आणि शक्तिशाली नौदलाची स्थापना ज्या महान व्यक्तीने केली होती त्यांचे नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज! 'ज्याचं आरमार त्याचा समुद्र; आरमार हे एक स्वतंत्र्य राज्यांच आहे,’ हे सूत्र...
December 04, 2020
नवी दिल्ली: आज भारतीय नौदल दिवस (Indian Navy day) आहे. नौदल दिन आपल्या शौर्याची ओळख करून देऊन वीरगती मिळालेल्या शूर नौदल सैनिकांच्या आठवणीनिमित्ती केला जातो. दरवर्षी 4 डिसेंबरला नौदल दिन का साजरा केला जातो. या दिवशी 1971 ला पाकिस्तानला भारतीय नौदलाने युध्दात मोठा शह दिला होता....
December 02, 2020
पुणे - कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर यंदाचा ‘भारतीय नौदल दिवस’ व्हर्च्युअली साजरा करण्यात येणार आहे. दलाच्या विविध थरारक सागर मोहिमांसह त्यामध्ये शौर्य गाजविलेल्या जवानांच्या मुलाखती घरबसल्या पाहता येणार आहेत. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक...
December 01, 2020
नवी दिल्ली : भारतीय सीमेवर सध्या चीनसोबत तणाव सुरु आहे. यादरम्यानच भारताने आज मंगळवारी अंदमान आणि निकोबार द्वीप समूहाच्या भागात  ब्रह्मोस सुपरसोनिक क्रूज मिसाईलच्या एँटी-शिप व्हर्जनचे परिक्षण करण्यात आले आहे. हे परिक्षण भारतीय नौसेनेद्वारे केल्या जाणाऱ्या परिक्षणाचा एक भाग आहे. नौसेनेने याबाबत...
November 27, 2020
नवी दिल्ली : भारतीय नौदलाचे मिग-29 के हे विमान अपघातग्रस्त झालं आहे, अशी माहिती एएनआय या वृत्तसंस्थेने दिली आहे. हे विमान अरबी समुद्रात दुर्घटनाग्रस्त झालं आहे. या दुर्घटनेतील एका पायलटला वाचवण्यात यश आलं आहे. मात्र, या विमानातील दुसऱ्या पायलटचा शोध अद्याप सुरु आहे. दुसऱ्या पायलटला शोधण्यासाठी...
November 24, 2020
चेन्नई - बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचा पट्टा आज चक्रीवादळात बदलला आहे. निवार नावाचं हे वादळ यावर्षीचं चौथं वादळ आहे. याआधी अम्फान, निसर्ग आणि गती नावाची चक्रीवादळे धडकली होती. सोमालियातून सुरू झालेल्या गती चक्रीवादळाचा धोका टळला आहे. तर सध्या निवार वादळाचा धोका आहे. तामिळनाडु आणि पुद्दुचेरीमध्ये...
November 17, 2020
मुंबई : भारत, अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील नौदल कवायतींचा मलबार 2020 चा दुसरा टप्पा आजपासून म्हणजेच मंगळवार ते शुक्रवार (17 ते 20 नोव्हेंबर) या कालावधीत अरबी समुद्रात होणार आहे. यावेळी अत्यंत आधुनिक पद्धतीने लढल्या जाणाऱ्या हायटेक युद्धाचा सराव होईल.  या कवायतींचा पहिला टप्पा नुकताच तीन...
October 18, 2020
नवी दिल्ली- भारतीय नोदलाच्या स्वदेशी स्टील्थ डिस्ट्रॉयर आयएनएस चेन्नईतून ब्रह्मोस सूपरसोनिक क्रूज मिसाईलचे यशस्वी परीक्षण करण्यात आले आहे. परीक्षणादरम्यान अरबी समुद्रातील एका लक्ष्याला निशाणा बनवण्यात आले. या यशस्वी परिक्षणामुळे भारताला युद्धादरम्यान मोठी मदत मिळणार आहे. ब्रह्मोस मिसाईल दूरवरचे...
September 21, 2020
नवी दिल्ली- भारतीय सैन्यदलातही आता महिलांचा सहभाग वाढवण्यात येत आहे. स्त्री - पुरुष समानतेच्या दिशेने पुढे जाताना भारताच्या नौदलाने ऐतिहासिक पाऊल उचललं असून आपल्या युद्धनौकेच्या सदस्यांमध्ये पहिल्यांदाच दोन महिलांचा समावेश केला आहे. सब लेफ्टनंट कुमुदीनी त्यागी आणि सब लेफ्टनंट रीती सिंग या दोन महिला...
September 15, 2020
मुंबईः आक्षेपार्ह व्यगंचित्र व्हॉट्सअ‍ॅपवर फॉरवर्ड केल्यामुळे मुंबईत शिवसैनिकांनी ६५ वर्षीय निवृत्त नौदल अधिकारी मदन शर्मा यांना शुक्रवारी मारहाण करण्यात आली. त्यानंतर हे प्रकरण चांगलंच चिघळलं आहे. या मारहाणीनंतर भाजपनं शिवसेनेवर जोरदार हल्लाबोलही केला. भाजपनं आंदोलनंही केलं होतं. दरम्यान आता मदन...