एकूण 71 परिणाम
डिसेंबर 09, 2019
मुंबई  : राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचा वाढदिवस 12 डिसेंबर रोजी असून यावर्षी पक्षाच्या वतीने बळीराजा कृतज्ञता दिन साजरा केला जाणार आहे. शरद पवार हे 80 व्या वर्षात पदार्पण करत असल्याने शेतकऱ्यांसाठी कृतज्ञता कोष तयार करुन 80 लाखांचा कोष सुपुर्द केला जाणार आहे. याबाबतची...
डिसेंबर 09, 2019
मुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात प्रादेशिक आणि सामाजिक समतोल साधणारे प्रतिनिधित्व देताना महाविकास आघाडीच्या नेत्यांपुढे आव्हान निर्माण झाले आहे. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळच अॅप शिवसेना १५, राष्ट्रवादी १५ आणि काँग्रेस १२ असे खातेवाटपाचे सूत्र ठरल्याचे सांगितले जाते....
डिसेंबर 09, 2019
मुंबई - भाजपमध्ये आलेल्या आयारामांनी स्वगृही परतण्याच्या सुरू केलेल्या हालचाली आणि पक्षातीलच ओबीसी नेत्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात उचल खाल्ल्याने भविष्यात १०५ आमदारांच्या जोरावर पुन्हा सत्तेत येण्याची महत्त्वाकांक्षा असलेल्या फडणवीस यांचे प्रयत्न अयशस्वी ठरणार असल्याचे चित्र आहे. ताज्या...
डिसेंबर 07, 2019
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री,  शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उद्या महत्त्वाची बैठक बोलावलं आहे.  उद्या मातोश्रीवर ही बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी आपल्या खासदारांना चर्चेसाठी बोलावलं आहे.  संसदेचं हिवाळी अधिवेशन दिल्लीत सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर सर्व खासदारांशी संवाद...
डिसेंबर 07, 2019
महाराष्ट्रातील बहुचर्चित सिंचन घोटाळ्याप्रकरणी माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांना आणखी एक क्लीन चिट मिळाली आहे. नागपूरनंतर आता अजित पवारांना अमरावती मधूनही क्लिन चीट मिळालीये. दरम्यान अजित पवारांवर भाजपेने केलेले आरोप राजकीय हेतून प्रेरीत होते हे आता स्पष्ट झाल्याचं राष्ट्रवादीचे...
नोव्हेंबर 30, 2019
मुंबई : महाविकास आघाडीचे सरकार राज्यात स्थापन झाले. या सरकारची बहुमत चाचणी आज पार पडली. यामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना यश आले. मात्र, या बहुमत चाचणीपूर्वीच भाजपने सभात्याग केला. त्यावर राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी भाजपवर निशाणा साधला. ते म्हणाले, भाजप विश्वासदर्शक ठरावापूर्वी...
नोव्हेंबर 30, 2019
मुंबई : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शपथविधी सोहळ्यावर आक्षेप नोंदवला आहे. त्याला महाविकास आघाडीने प्रत्युत्तर दिले असून, भाजपचा हा रडीचा डाव असल्याची टीका केली आहे.  चंद्रकांत पाटील यांचं महाविकास आघाडीला 'ओपन चॅलेंज' काय म्हणाले एकनाथ शिंदे? महाविकास...
नोव्हेंबर 27, 2019
मुंबई - अजित पवार यांच्या बंडानंतर गडबडून गेलेल्या महाविकास आघाडीच्या नेत्यांनी धीराने मार्ग काढून भाजपचा डाव भाजपवर उलटवला. शिवसेना- राष्ट्रवादी कॉंग्रेस- कॉंग्रेस या तीन पक्षांच्या महाविकास आघाडीच्या यशामागे या आघाडीच्या नेत्यांनी आखलेल्या रणनीतीचे यश असल्याचे सांगितले जाते.  महाराष्ट्राच्या...
नोव्हेंबर 26, 2019
सत्तास्थापनेच्या दृष्टीने महाविकास आघाडीमध्ये घडामोडींना वेग आलाय . शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीच्या आमदारांची ट्रायडंटमध्ये बैठक पार पडली. यामध्ये  महाराष्ट्रातील मुख्यमंत्री पदासाठीच्या नेतानिवडीची प्रक्रिया पार पडली.  यामध्ये राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यानी महाराष्ट्र विकास...
नोव्हेंबर 26, 2019
मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय. यानंतर महाविकास आघाडीचा सत्तास्थापनेचा रस्ता मोकळा झालाय. अशातच आज संध्याकाळी महाविकास आघाडीतर्फे नेता निवडीची महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. या बैठकीत महाविकास आघाडीतर्फे उद्धव ठाकरे यांच्या नावावर नेता म्हणून  शिक्कामोर्तब...
नोव्हेंबर 26, 2019
मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने उद्याच बहुमत चाचणी होणार असा निर्णय दिल्यानंतर महाविकासआघाडीत पुन्हा एकदा हालचाली सुरू झाल्या आहेत. मुंबईच्या सोफीटेल हॉटेलमध्ये शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांची बैठक सुरू आहे. शरद पवार, उद्धव ठाकरे व काँग्रेसचे काही नेते यांची बैठक सरू आहे, त्यामुळे...
नोव्हेंबर 26, 2019
मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दररोज ट्विट करण्याचा सपाटाच लावला आहे. काल (ता. 25) महाविकासआघाडीने सर्व आमदारांसह शक्तिप्रदर्शन केले. सर्व आमदारांची ओळख परेड करण्यात आली. यात 'आम्ही 162' अशी टॅगलाईन वापरण्यात आली. याच पार्श्वभूमीवर राऊतांनी व नवाब मलिकांनी आज ट्विट केले आहे. 'सकाळ'चे मोबाईल...
नोव्हेंबर 25, 2019
मुंबई - सत्तानाट्याच्या अंकात घोडेबाजाराला पेव फुटण्याची शक्‍यता असल्याने शिवसेना- राष्ट्रवादी कॉंग्रेस- कॉंग्रेस या तीन पक्षांच्या महाविकास आघाडीने आपापल्या आमदारांवर बारीक लक्ष ठेवले आहे. त्यांनी भाजपवर घोडेबाजाराचा आरोप केला आहे.  भाजपने राष्ट्रवादीच्या चार आमदारांना डांबून ठेवले आहे, असा आरोप...
नोव्हेंबर 24, 2019
मुंबई : अजित पवारांनी चूक केली आहे, त्यांनी त्यांची चूक मान्य करावी. त्यांचे मन वळविण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत, असे राष्ट्रवादीचे आमदार नवाब मलिक यांनी म्हटले आहे. 'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांच्या साथीने काल (शनिवार) मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली...
नोव्हेंबर 24, 2019
मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आजही (रविवार) पुन्हा एकदा ट्विट करत Accidental शपथग्रहण असे म्हटले आहे. त्या ट्विटला रिट्विट करून राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी म्हटले आहे, की ये इश्क़ नहीं आसाँ इतना ही समझ लीजे, इक आग का दरिया है और डूब के जाना है। जिगर. ये इश्क़ नहीं आसाँ इतना ही समझ...
नोव्हेंबर 23, 2019
मुंबई : आमदारांच्या उपस्थितीसाठी आमचे गटनेते अजित पवार यांनी आमदारांच्या घेतलेल्या सह्यांचा गैरवापर केला. अजित पवारांसोबत गेलेले आमदार शरद पवारांना भेटले आहेत, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नवाब मलिक यांनी म्हटले आहे. 'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा नवाब मलिक म्हणतात, की अजित पवारांनी घेतलेल्या...
नोव्हेंबर 22, 2019
नवी दिल्ली : महाराष्ट्रात सरकार बनविण्यासाठी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे वाटाघाटींचे गुऱ्हाळ आता मुंबईत चालणार आहे. दोन्ही पक्षांची दिल्लीतील बोलणी आज आटोपली. उद्या लहान मित्रपक्षांशी विचारविनिमय केल्यानंतर दोन्ही पक्ष शिवसेनेशी बोलतील. मात्र, अडीच वर्षांचे मुख्यमंत्रिपद आणि विधानसभा...
नोव्हेंबर 20, 2019
महारष्ट्रात गेल्या 21 दिवसापासून सत्तास्थापनेचा पेच कायम आहे. अशातच महाराष्ट्रात पर्यायी सरकार देण्यावर कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये चर्चा सुरु आहे. आज राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेसमध्ये तब्बल तीन तास चर्चा सुरु होती. यानंतर दोन्ही पक्षांच्या प्रवक्त्यांनी माध्यमांना आजच्या बैठकीबद्दल माहिती...
नोव्हेंबर 20, 2019
मुंबई :  राज्यात शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सरकार स्थापन्यासाठी दिल्लीत दोन्ही कॉंग्रेसच्या बैठका सुरू आसतानाच भाजप आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सरकार सत्तेवर येणार असल्याच्या अफवांचे पेव आज दिवसभर फुटले होते.  राज्यातील सत्तास्थापनेचा पेच अद्याप सुटलेला नसून शिवसेना-कॉंग्रेस आणि...
नोव्हेंबर 20, 2019
नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे आज (बुधवार) पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेणार असून, यांच्यातील भेटीचा राजकीय अर्थ चुकीचा आहे, असे राष्ट्रवादी काँग्रसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी म्हटले आहे. 'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा मोदी आणि पवार यांची आज दुपारी साडेबारा वाजता लोकसभेत...