एकूण 62 परिणाम
डिसेंबर 09, 2019
बारामती : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त (12 डिसेंबर) त्यांचा एक चाहता तब्बल 300 किलोमीटर सायकल चालवत निलंगाहून काटेवाडी या त्यांच्या गावी दाखल झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसनेही त्यांच्या या निष्ठेला सलाम केला आहे. राज्यातील सामान्य जनता आदरणीय @PawarSpeaks...
नोव्हेंबर 30, 2019
उद्धव ठाकरे थोड्याच वेळात बहुमत चाचणीला सामोरे जाणार आहेत. एक महिन्याच्या संघर्षानंतर आज उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीची अग्निपारीक्षा पार पडणार आहे. अशातच गेल्या काही काळात राजकारणाचा केंद्रबिंदू ठरलेले राष्ट्रवादीचे प्रमुख नेते अजित पवार यांच्याकडे आजच्या बहुमत चाचणीची संपूर्ण जबाबदारी देण्यात...
नोव्हेंबर 29, 2019
उद्धव ठाकरे यांनी काल मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर आज उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा पदभार स्वीकारलाय. अशातच महाविकास आघाडीच्या गोटातून अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येतेय. राज्यपालांनी 3 डिसेंबर पर्यंत उद्धव ठाकरे यांना बहुमत सिद्ध करण्यास सांगितलंय. याच पार्श्वभूमीवर उद्याच बहुमत चाचणी...
नोव्हेंबर 28, 2019
मुंबई : शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तीन पक्षांचे महाविकासआघाडीचे सरकार हे आपले सरकार असून, सर्वसामान्यांचे असेल. महाराष्ट्राच्या हितासाठी आम्ही पाऊले उचलणार आहोत, असे शिवसेनेचे गटनेते एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. Eknath Shinde, Shiv Sena at press conference of 'Maha Vikas Aghadi...
नोव्हेंबर 27, 2019
महाविकास आघाडीच्या सर्व प्रमुख नेत्यांची मुंबईत बैठक पार पडली. उद्या मुख्यमंत्री आणि तीनीही पक्षांचे काही मंत्री शपथ घेणार आहेत. कोणत्या पक्षाचे किती मंत्री शपथ घेणार हे आज रात्री ठरवलं जाणार आहे. याबद्दलची माहिती  राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी दिली. मुख्यमंत्रिपद शिवसेनेकडे;...
नोव्हेंबर 27, 2019
महाराष्ट्रातील सत्तानाट्यावर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी आपलं मौन सोडलंय. ट्विटरच्या माध्यमातून त्यांनी काही मुद्दे प्रसिद्ध केले आहेत. एका इंग्रजी वृत्तवाहिनीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात त्यांनी हे मुद्दे मांडले आहेत.  महाराष्ट्रात शिवसेनेने जनादेशाचा अपमान केला असल्याचा आरोप भाजपचे...
नोव्हेंबर 26, 2019
(सौजन्य : सोशल मीडिया) पुणे : महाराष्ट्राचं राजकारण पाहून भले भले थकतील. विधानसभा निवडणूकीचा निकाल लागल्यापासूनच हे सत्तानाट्य सुरू झाले. मुख्यमंत्रीपद, समसमान फॉर्म्यूला, महाविकासआघाडी, बहुमत चाचणी असे अनेक शब्द या काळात कानावर पडले. कधी कोण कोणाला पाठिंबा देईल आणि कधी कोणता पक्ष दुसऱ्या पक्षाशी...
नोव्हेंबर 26, 2019
नवी दिल्ली : 'सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रातील सत्तास्थापनेच्या बहुमत चाचणीबाबत निर्णय दिला. उद्याच बहुमत चाचणी होणार, आणि आम्ही आमचे बहुमत सिद्ध करणार. त्यामुळे फडणवीसांनी उद्याऐवजी आजच मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा,' असे काँग्रेसचे मेते पृथ्वीराज चव्हाण यांनी सर्वोच्च न्यायालयात सांगितले. ...
नोव्हेंबर 26, 2019
मुंबई : 'राष्ट्रवादीचे विधिमंडळ गेटनेते म्हणून जयंत पाटील यांनी विधानसभा सचिवांकडे पत्र दिल आहे. मात्र त्यावर निर्णय घेण्याचा पूर्णपणे अधिकार विधानसभा अध्यक्षांचा असतो, त्यामुळे ते जो निर्णय घेतील तोच सर्वांना मान्य करावा लागतो.' असे स्पष्टीकरण विधानसभा सचिव राजेंद्र भागवत यांनी दिले.  'सकाळ'चे...
नोव्हेंबर 25, 2019
मुंबई : राज्यपालांकडे राष्ट्रवादी काँग्रेसकडून देण्यात आलेल्या पत्रावर 54 पैकी 51 सदस्यांची सह्या आहेत. अजित पवार यांची समजूत काढण्यासाठी पुन्हा जाणार आहे. अजित पवार यांना आमच्या वाट्याला येणार सर्वोच्च स्थान मिळणार, असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटले आहे. Jayant...
नोव्हेंबर 25, 2019
नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या राज्यपालांनी सरकार स्थापनेसाठी भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांना दिलेले निमंत्रणपत्र, देवेंद्र फडणवीस यांचे सरकार स्थापनेच्या दाव्याचे पत्र आणि बंडखोर नेते अजित पवार यांनी आमदारांच्या पाठिंब्याची दिलेली पत्रे आज (सोमवार) न्यायालयात उघड झाली असून, त्यानंतर झालेल्या...
नोव्हेंबर 25, 2019
नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसचा मी गटनेता आहे, मला 54 आमदारांचा पाठिंबा आहे. राष्ट्रपती राजवट जास्तकाळ चालू नये. यासाठी आम्ही देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारला पाठिंबा दिला आहे. राज्यपालांनी भाजपला सत्ता स्थापन कऱण्यासाठी आमंत्रित करावे, असे पत्र राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते अजित...
नोव्हेंबर 25, 2019
नाशिक : कळवणचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नवनिर्वाचित आमदार नितीन पवार बेपत्ता असल्याची तक्रार पंचवटी पोलिसांत शनिवारी (ता.23) रात्री दाखल करण्यात आली. तर रविवारी (ता. 24) दुपारनंतर आमदार पवार यांचा राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्याशी संपर्क झाल्याचे समोर आले. त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरलही झाला...
नोव्हेंबर 24, 2019
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी पक्षाविरुद्ध अचानक बंड पुकारत भाजपशी हातमिळवणी केली. आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्या समक्ष राजभवनात उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.  - 'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा हा सगळा प्रकार जेव्हा घडला, तेव्हा अर्धा महाराष्ट्र पुरता जागा झाला नव्हता....
नोव्हेंबर 24, 2019
महाराष्ट्रातील राजकीय सत्ताबाजाराच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांना मुंबईतील रेनेसाॅं या पंचतारांकित हॉटेलमध्ये ठेवण्यात आलं आहे. दरम्यान या हॉटेलचा इतिहास हा भाजपसाठी लकी असाच मानला जातोय. कारण कर्नाटकातील 'ऑपरेशन लोटस' हे देखील याच हॉटेलमध्ये भाजपने यशस्वी करून दाखवलं होतं. अशातच...
नोव्हेंबर 24, 2019
महाराष्ट्रातील राजकीय पटलावरील नाट्यावर मुंबईतील रेनेसाॅं या पंचतारांकित हॉटेलमध्ये बंद दाराआड शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा झाली. सत्तेचा घोडेबाजार टाळण्यासाठी राष्ट्रवादीने आपल्या आमदारांना मुंबईतील रेनेसाॅं या पाचातारांकित हॉटेलमध्ये ठेवलं आहे. अशातच आज सकाळीच शरद पवार हे रेनेसाॅं...
नोव्हेंबर 24, 2019
महाराष्ट्रातील 'सत्ता'बाजार चांगलाच तेजीत आहे. अशात मिनिटा-मिनिटाला या नाट्यामध्ये वेगवेगळी माहिती समोर येताना पाहायला मिळतेय. काल सकाळी देवेद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. यानंतर महाराष्ट्रात राजकीय भूकंप आला.   दरम्यान, काल सकाळपासून...
नोव्हेंबर 24, 2019
महाराष्ट्रातील राजकारणातील नाट्य आता अधिक वाढताना पाहायला मिळतंय. कारण राष्ट्रवादीकडून काही आमदार आता अजित पवार यांच्याशी चर्चा करण्यासाठी आल्याचं पाहायला मिळतंय. अजित पवार यांच्या निवासस्थानी दिलीप वळसे पाटील हे गेल्या तासाभरापासून ठाण मांडून आहेत. त्या नंतर राष्ट्रवादीचे विक्रम काळे  हे देखील...
नोव्हेंबर 23, 2019
आज घडलेल्या राजकीय नाट्यावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे हंगामी गटनेते म्हणून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची नेमणूक करण्यात आली आहे. यानंतर  जयंत पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यामध्ये आज सकाळी घटलेल्या घटनांवर जयंत पाटील यांनी पत्रकारांना सविस्तर माहिती दिली. यामध्ये पक्षाची पुढील...
नोव्हेंबर 23, 2019
"सुबह का भुला यदि शाम को घर लौट आये तो उसे भुला नहीं कहते" अशी हिंदी मध्ये एक म्हण आहे. याचीच प्रचीती आज महाराष्ट्रातील राजकारणात आणि राष्ट्रवादीच्या आमदारांकडून येताना पाहायला मिळतेय. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आणि महाराष्ट्रात राजकीय भूकंप आला. या शपथविधी दरम्यान राष्ट्रवादीचे...