एकूण 28 परिणाम
January 13, 2021
पाटणा : बिहारमध्ये पाटणा शहरात काल मंगळवारी संध्याकाळी इंडिगो एअरलाईन्सच्या रुपेश कुमार सिंह या स्टेशन मॅनेजरची गोळी घालून हत्या करण्यात आली आहे. त्यानंतर बिहारचे राजकारण चांगलेच तापले आहे. हा हल्ला करणारे हल्लेखोर फरार झाले आहेत. या घटनेनंतर पुन्हा एकदा मुख्यमंत्री नितीश कुमार विरोधकांच्या...
December 30, 2020
नवी दिल्ली- कोरोनाने ग्रासलेले 2020 वर्ष विसरुन नवे वर्ष 2021 चे स्वागत करण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत. हा आनंद द्विगुणित करण्यासाठी अ‍ॅमेझॉनने एक नवा प्लॅन तयार केला आहे. नव्या वर्षाच्या स्वागतासाठी अ‍ॅमेझॉन डॉट इनने (Amazon.in) मंगळवारी मेगा सॅलरी डेज सेलची (Mega Salary Days) घोषणा केली आहे. या...
December 30, 2020
चेन्नई : दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांनी राजकीय पक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेतला होता. पण आता त्यांनी यातून यूटर्न घेतला आहे. खुद्द रजनीकांत यांनी राजकीय मैदानात उतरणार नसल्याचे मंगळवारी स्पष्ट केले. निर्णय बदलल्यामुळे त्यांनी आपल्या चाहत्यांची माफीही मागितली आहे. मात्र त्यांच्या या...
December 27, 2020
नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून दिल्ली, पंजाब, हरियाणामध्ये सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाची धग आता देशभरात पोहोचली आहे. याचाच फटका केंद्रात सत्तेत असलेल्या भारतीय जनता पक्षाला बसत आहे. नवीन शेती कायदे आणि त्यावरून सुरू असलेल्या आंदोलनाच्या मुद्द्यावरून आता राजस्थानमधील भाजपचा मित्रपक्ष असलेल्या...
December 26, 2020
कृषी कायद्याच्या विरोधात मैदानात उतरलेल्या शेतकरी नेत्यांनी सरकारसोबत चर्चा करण्याची तयारी दर्शवली असताना NDA ला मोठा धक्का बसला आहे. राजस्थानमधील राष्ट्रीय लोकतांत्रिक पार्टी (RLP) ने राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) तून वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी पार्टीचे  संयोजक आणि...
December 21, 2020
पुणे : इंडियन मिलटरी अकॅडमी डेहराडून येथे 12 डिसेंबरला झालेल्या दीक्षांत संचलनात पुण्यातील तरुण अनिकेत अमरेन्द्र साठे यांची भारतीय लष्करात लेफ्टनंट पदावर नियुक्ती झाली आहे. त्याच्या या निवडीने पुणेकरांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.त्याची ही निवड पुणेकरांसाठी अत्यंत अभिमानाची बाब...
November 26, 2020
पाटणा - पुण्यातील एका अल्पसंख्यांक युवकाला अवैध पद्धतीने ताब्यात घेतल्याची गंभीर दखल बिहारच्या मानवाधिकार आयोगाने घेतली. आयोगाने युवकाला पाच लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्याचा आदेश दिला. त्याचप्रमाणे, पोलिस उपअधीक्षक, पोलिस निरीक्षकांसह सर्व दोषी पोलिसांवर कठोर कारवाईचा आदेशही आयोगाने दिला. आयोगाचे...
November 26, 2020
पाटणा : बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांनी लालू प्रसाद यादव यांच्या कथित फोन कॉलसंदर्भात केलेले ट्विट आता ट्विटरने काढून टाकले आहे. गेल्या मंगळवारी मोदींनी राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांच्यावर आरोप केला होता की, लालू तुरुंगात शिक्षा भोगत असतानाही एनडीएच्या...
November 25, 2020
मुंबई : २०१९ च्या महाराष्ट्राच्या सार्वत्रिक विधानसभा निवडणुकांनंतर राज्यात काय काय घडामोडी घडल्यात याचे आपण सर्वजण साक्षीदार आहोत. कुणाला वाटलेही नसेल की शिवसेना खरंच भारतीय जनता पक्षापासून फारकत घेत वेगळा मार्ग अवलंबेल. शिवसेना NDA मधून बाहेर पडेल किंवा महाराष्ट्रात शिवसेना,...
November 25, 2020
पाटणा : बिहार विधानसभेच्या निवडणूक अत्यंत रोमांचक झाली. राजदच्या तेजस्वी यादव यांच्या झंझावाती दौऱ्यामुळे एनडीए हातातून सत्ता गमावून बसते की काय, अशी परिस्थिती मतमोजणीपूर्व अंदाजांमध्ये दिसून आली. लालू प्रसाद यादव यांच्या अनुपस्थितीतही महागठबंधन आघाडीने चांगली कामगिरी दाखवली पण सरतेशेवटी...
November 13, 2020
नवी दिल्ली : बिहार विधानसभा निवडणुकीचं विश्लेषण अनेक प्रकारे केलं जातंय. मतमोजणीपूर्व कलांमध्ये राजद-काँग्रेसच्या महागठबंधनला स्पष्ट बहुमत मिळेल, असं वर्तवलं गेलं असतानाही ते सत्तेपासून वंचित राहिले याचं कारण काँग्रेसची खराब कामगिरी सांगितलं जात आहे. काँग्रेसशी युती केल्यामुळे राजदला सत्तेपासून...
November 12, 2020
पाटणा - बिहार निवडणुकीमध्ये स्पष्ट बहुमत मिळवल्यानंतर एनडीएची सत्ता कायम राहणार हे निश्चित झालं आहे. मात्र अद्याप मुख्यमंत्रीपदाबद्दल जाहीरपणे काही सांगण्यात आलं नसल्यानं वेगवेगळी चर्चा होत आहे. एनडीएमध्ये भाजपने सर्वाधिक जागा जिंकल्या असून जदयू तिसऱ्या क्रमांकावर राहिला आहे. त्यामुळे कमी जागा...
November 12, 2020
पाटणा Bihar election 2020 - बिहार निवडणुकीच्या निकालानंतर तेजस्वी यादव यांची महाआघाडीच्या नेतेपदी निवड करण्यात आली आहे. याचदरम्यान तेजस्वी यादव यांनी बिहारची जनता आमच्याबरोबर असल्याचे म्हटले आहे. आम्ही हरलो नाही जिंकलो आहोत. आम्ही आता धन्यवाद यात्रा काढणार आहोत. मी बिहारच्या जनतेचे आभार मानतो....
November 11, 2020
मुंबईः बिहारमध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडीने अर्थात NDA ने स्पष्ट 125 जागा जिंकत बहुमत मिळवलं आहे. त्यामुळे एनडीएनं आपली सत्ता कायम राखली आहे.  सर्व 243 जागांचे निकाल हाती आलेत.  NDA ने 125 जागा जिंकल्या आहेत तर महागठबंधननं 110 जागांवर यश मिळवलं आहे. शिवसेनेचं मुखपत्र...
November 11, 2020
पाटणा : बिहार विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल काल लागला. ही निवडणूक अत्यंत चुरशीची ठरली. शेवटपर्यंत अटीतटीचा सामना रंगला. पण सरतेशेवटी नितीश कुमार यांच्याच गळ्यात मुख्यमंत्री पदाची माळ पडली आहे. असं असलं तरीही जेडीयूच्या जागा घटल्या आहेत. त्या 43 वर आल्या आहेत तर भाजपाला 74 जागा मिळाल्या आहेत. तर...
November 11, 2020
मुंबईः बिहारमध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडीने अर्थात NDA ने स्पष्ट 125 जागा जिंकत बहुमत मिळवलं आहे. त्यामुळे एनडीएनं आपली सत्ता कायम राखली आहे.  सर्व 243 जागांचे निकाल हाती आलेत.  NDA ने 125 जागा जिंकल्या आहेत तर महागठबंधननं 110 जागांवर यश मिळवलं आहे. या निवडणुकीत शिवसेनेनं...
November 10, 2020
मुंबई : बिहार निवडणुकांचे निकाल आज लागणार आहेत. सकाळपासून मतमोजणी देखील सुरु आहे. NDA आणि महागठबंधनमध्ये अटीतटीचा सामना रंगताना पाहायला मिळतोय. यंदा कोरोनाच्या महामारीत बिहारमध्ये निवडणुका पार पडल्यात. अशात वोटर्सची गर्दी कमी करण्यासाठी वोटिंग बुथची संख्या वाढवण्यात आली होती. यामुळेच...
November 10, 2020
पाटणा - बिहार विधानसभा निवडणुकीची (Bihar Election 2020) मतमोजणी सुरू असून आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार एनडीए (NDA) आघाडीवर दिसत आहे. भाजपनंतर (BJP) राज्यात राजदला (RJD) आघाडी मिळत आहे. तर काँग्रेसला  (Congress) जेमतेम २० जागांवर आघाडी घेता आली आहे. काँग्रेस नेते शत्रुघ्न सिन्हा (...
November 10, 2020
मुंबई : बिहार निवडणूक निकाल कमालीचे चुरशीचे होतायत. सकाळी आघाडीवर असणारं महागठबंधन दुपारी १.०० वाजताच्या सुमारास काहीसं बॅकफूटवर गेलेलं पाहायला मिळतंय. दुपारी एक वाजेपर्यंत आलेल्या कलांमध्ये NDA १२५ तर महागठबंधन १०६ जागांवर आघाडीवर होतं. यंदाच्या निवडणुकीत बिहारमधील राजकारण तापलं ते...
November 10, 2020
मुंबई : बिहार विधानसभा निकालांच्या पार्श्वभूमीवर देशातही राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. आजच्या निकालांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी नितीशकुमारांना टोला लगावलाय. गेल्या पंधरा वर्षांचे बिहारमधील 'जंगलराज' आता समाप्त झाले आणि आता बिहारमध्ये 'मंगलराज' सुरु झाले आहे, असा...