एकूण 4 परिणाम
November 04, 2020
अहमदाबाद - बुधवारी गुजरातच्या अहमगदाबादमधील एका टेक्स्टाइल गोदामात आग लागल्यानं 9 जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. पिपलाज रोडच्या नानूकाका इस्टेटमधील गोदामाला आग लागली. या आगीतून तीन लोकांना वाचवण्यात यश आलं. आगीमध्ये मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. याबाबत मिळालेल्या...
October 16, 2020
सातारा : भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी आज (शुक्रवार) उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेतली. या अचानक झालेल्या भेटीमुळे राजकीय वर्तळात चर्चा रंगली होती. परंतु, याबाबत माध्यमांना स्पष्ट प्रतिक्रिया देत अजित पवारांनी राजकीय चर्चा खोडून काढत साताऱ्यातील भाजप आमदार शिवेंद्रसिंहराजे विकास कामासाठी...
September 21, 2020
मुंबईः भिवंडीमध्ये तीन मजली इमारत कोसळली. या दुर्घटनेत दहा जणांचा मृत्यू झाला आहे. अग्निशमन दल आणि ठाण्यातील TDRF तसंच NDRF चे जवान युद्ध पातळीवर बचावकार्य करत आहेत. मदतीसाठी धावलेल्या स्थानिकांनी इमारतीच्या ढिगाऱ्याखालून २० जणांना सुखरूप बाहेर काढलं आहे. अजूनही ढिगाऱ्याखाली २० ते २५...
September 21, 2020
मुंबईः  भिंवडी शहरात पहाटेच्या सुमारास तीन मजली इमारत कोसळल्याची घटना घडली आहे. या मोठ्या दुर्घटनेत ८ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येतेय. या दुर्घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि एनडीआरएफ टीम घटनास्थळी दाखल झाले असून युद्ध पातळीवर बचावकार्य सुरु आहे. या कोसळलेल्या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली काही...