एकूण 11 परिणाम
October 19, 2020
थेनी: वैद्यकीय क्षेत्रात जाण्यासाठी असणारी परिक्षा NEET पास होऊन वैद्यकीय क्षेत्रात करिअर करणे हे बऱ्याच विद्यार्थ्यांचे स्वप्न असते. देशभरातील वैद्यकीय क्षेत्रातील विविध कोर्ससाठी असणाऱ्या NEET परिक्षेचा निकाल शुक्रवारी जाहीर झाला. उल्लेखनीय बाब म्हणजे या राष्ट्रीय...
October 19, 2020
नवी दिल्ली: नॅशनल टेस्टिंग एजन्सीने NEET 2020 चा निकाल शुक्रवारी अधिकृत वेबसाइटवर जाहीर केला. यामध्ये ओडिशाच्या शोयेब आफताबने नीट 2020 च्या परीक्षेत 720 पैकी 720 गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. उत्तर प्रदेशमधील कुशीनगरच्या आकांक्षा सिंहलाही नीटमध्ये 720 पैकी 720 गुण मिळवले आहेत, पण...
October 18, 2020
‘कोरोना’ला प्रतिबंध, ही एक सामूहिक जबाबदारी आहे; पण बेशिस्तीच्या प्रादुर्भावामुळे या प्रयत्नांना मर्यादा येत आहेत. मास्क न वापरणे आणि वाटेल त्या ठिकाणी पान-तंबाखूच्या पिचकाऱ्या मारणे, या दोन्ही गोष्टी ‘कोरोना’ला निमंत्रण देणाऱ्या आहेत. त्याची कसलीही फिकीर नसलेले लाखभर लोक दंडात्मक कारवाईत पुण्यात...
October 18, 2020
पुण्यात गेल्या बुधवारी पावसाने रौद्ररूप धारण केले. तीन तासांतच शंभर मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस कोसळल्याने अनेक सोसायट्या, ओढ्यालगतच्या वस्त्यांत दाणादाण उडाली. मात्र, गेल्या वर्षी आंबिल ओढ्याला पूर येऊन झालेल्या हानीतून प्रशासनाने कोणताही बोध घेतला नसल्याचे यंदा स्पष्ट झाले. आपण किती काळ केवळ...
October 18, 2020
पुणे - जिल्ह्यातील महावितरणच्या सर्व वर्गवारीतील वीजबिलांच्या थकबाकीमध्ये गेल्या मार्च ते सप्टेंबरपर्यंत तब्बल ११३४ कोटींनी वाढ झाली आहे. सद्यस्थितीत घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक व कृषिपंपांसह १७ लाख ७७ हजार ग्राहक आहेत. त्यांच्याकडे सुमारे ४ हजार ३२४ कोटी रुपयांची थकबाकी आहे. या थकबाकीमुळे...
October 18, 2020
तासभर पाऊस पडला तरी रस्त्यांवर पूर आल्याची परिस्थिती होणे हे महानगर आणि ‘स्मार्ट सिटी’ असणाऱ्या पुण्याला नक्कीच शोभनीय नाही. शहरातील पाणी वाहून नेणारे सर्व नैसर्गिक स्रोत, रस्ते, महापालिकेचे पावसाळी गटार, सांडपाणी व्यवस्था यांचे एकत्रित ऑडिट करण्याची वेळ आता आली आहे. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड...
October 18, 2020
पुणे - ग्राहकांना तत्काळ वीज मीटर उपलब्ध करून द्या, वीजमीटरच पुरेसा साठा आहे, असा दावा महावितरणकडून वारंवार केला जातो. दुसरीकडे मात्र पैसे भरूनही दीड ते दोन महिने मीटर मिळत नसल्याचे समोर आले आहे. महावितरणचा महसूल कमी झाला असताना दुसरीकडे नागरिकांना पैसे भरूनही वीज मीटरसाठी वाट पाहावी लागत आहे. - ...
October 17, 2020
पुणे : महापालिकेची सांडपाणी वाहिनी आणि जलवाहिनी टाकण्याचे भागीदारीमध्ये घेतलेल्या कामाच्या नफ्याचे पैसे न देता मारहाण केल्यामुळे एका भागीदाराने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी दुसऱ्या भागीदारावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला...
September 14, 2020
भाजप खासदार  मीनाक्षी लेखी, अनंत कुमार हेगडे, परवेश  साहिब सिंह यांच्यासह 17 खासदारांना कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त आहे. एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी  17 सदस्यांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोना पॉझिटिव्ह आढळलेल्या सदस्यांमध्ये भाजपचे सर्वाधिक खासदार असून  काँग्रेस (वाय...
September 14, 2020
कोलकाता: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी देशभरात रविवारी नीटची ( National Eligibility cum Entrance Test ) परिक्षा घेण्यात आली. बऱ्याच पक्षांनी, संघटनांनी आणि पालकांनी कोरोनाकाळात होत असलेल्या या परिक्षेवर आक्षेप घेतला होता. रविवारी वैद्यकीय आणि दंतवैद्यकीय...
September 14, 2020
नवी दिल्ली : कोरोनाच्या संकटजन्य परिस्थितीत आजपासून 18 दिवसांच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली. देशातील कोरोनाची भीषण परिस्थिती, अर्थव्यवस्थेतून सावरण्याची रणनिती यासंदर्भात हे अधिवेशन महत्त्वपूर्ण मानले जात आहे. सीमारेषेवर चीनकडून सुरु असलेल्या कुरापतीचा मुद्दा हा देखील अधिवेशनाच्या...