एकूण 5 परिणाम
January 24, 2021
काठमांडू : नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांना आपल्याच पक्षातून काढून टाकण्यात आलं आहे. ओली यांच्या विरोधात नेतृत्व करणाऱ्या पुष्प कमल दहल उर्फ प्रचंड गुट यांनी पक्षविरोधी कामाचा ठपका ठेवत ही कारवाई केली आहे. सत्तारुढ नेपाळ कम्युनिस्ट पार्टीचे प्रवक्ते नारायण काजी श्रेष्ठ यांनी याबाबत माहिती...
December 20, 2020
काठमांडू- नेपाळमध्ये सत्ताधारी पक्षातील अंतर्गत दुहीची परिणती संसद बरखास्त होण्यात झाली आहे. पंतप्रधान के. पी. शर्मा ओली यांच्या शिफारसीनंतर अध्यक्षा विद्यादेवी भंडारी यांनी आज संसद बरखास्त करत मध्यावधी निवडणुकीची घोषणा केली आहे. पुढील वर्षी एप्रिल आणि मे महिन्यात ही निवडणुक होणार आहे. पंतप्रधान...
December 05, 2020
मुंबईः  भारतीय जेवणात काळी मिरीला बरंच महत्त्व आहे. काळी मिरीमुळे जेवणाला वेगळीच चव येते. मात्र बरेच लोक काळी मिरीबद्दल जास्त विचार करताना दिसत नाही. एवढंच काय तर काळी मिरी नेमकी कुठून येते याचा आपण किंवा कोणीच अद्याप स्पष्टपणे विचार केला नाही. मात्र आता दैनंदिन जीवनाचा घटक बनलेल्या काळी मिरीबद्दल...
September 17, 2020
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज 70 वा वाढदिवस आहे. देशभरासह जागतिक स्तरांवरून पंतप्रधान मोदींना शुभेच्छा येत आहेत. यामध्ये रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त खास शुभेच्छा संदेश पाठवून अभिनंदन केलं आहे. ' रशिया- भारत द्विपक्षीय संबंध वृद्धिंगत करण्यात...
September 16, 2020
काठमांडू :  Earthquake In Nepal : नेपाळमध्ये बुधवारी पहाटेच्या दरम्यान भूकंपाचा जोरदार धक्का बसला. भूकंपाची तीव्रता 5.1  रिश्टर स्केल इतकी होती.  भूकंपाचे केंद्र हे काठमांडूपासून जवळपास 48 किमी अंतरावर होते. स्थानिक वृत्तानुसार पहाटे 5 वाजून 4 मिनिटांनी भूकंपाचा हा धक्का जाणवला. या...