एकूण 15 परिणाम
February 12, 2021
मुंबई - अमेरिकन टिक टॉक स्टार डेझरिया शेफरनं आत्महत्या केल्यानं एका वेगळ्याच चर्चेला तोंड फुटले आहे. वयाच्या अवघ्या १८ व्या वर्षी तिनं आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. तिच्या अचानक जाण्यानं तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. शेफरनं आत्हत्यापूर्वी सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली होती. त्यात...
January 31, 2021
मुंबई - बॉलीवूडची अभिनेत्री मौनी रॉयचं एक हॉट फोटोशुट सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. त्याला चाहत्यांचा मोठा प्रतिसाद मिळताना दिसत आहे. आपल्या वेगवेगळ्या प्रकारच्या फोटोशुटसाठी मौनी नेहमीच अॅक्टिव्ह असते. तिच्या फोटोशुटला प्रतिसादही प्रचंड मिळतो. आताही तिनं असचं एक हॉट फोटोशुट केलं आहे ज्यामुळे ती...
January 29, 2021
मुंबई-  अभिनेत्री म्हणून कंगणा राणावतला सगळेच ओळखतात. पण कोणत्याही घडामोंडीवर तातडीनं मत व्यक्त करण्याचं चातूर्य तिच्याकडे आहे. सोशल मीडियावर तिच्या या कलेनं सर्वांची झोप उडवली आहे. त्यामुळे अनेक सेलिब्रेटींना कंगणाचा राग आहे. कंगणाची आणि त्यांची कडाक्याची भांडणे आहेत. कुणीही माघार घ्यायला तयार...
January 25, 2021
मुंबई -  जगात लोकप्रिय झालेल्या गॉडझिला आणि किंग काँग चित्रपटानं प्रेक्षकांच्या पसंतीचा विषय ठरला होता.या चित्रपटाच्या अनेक भागांनी मोठा व्यवसाय केल्याचे दिसून आले आहे. आता  WB या जगप्रसिध्द चित्रपट निर्मिती कंपनीनं आता आपला नवा चित्रपट तयार केला आहे. 'Godzilla Vs Kong' असे त्या चित्रपटाचे नाव आहे...
January 21, 2021
मुंबई - थलापती विजयचा नवा चित्रपट प्रदर्शित झाला आणि बॉक्स ऑफिसवर दिवाळी साजरी व्हायला लागली. त्याच्या मास्टर नावाच्या चित्रपटानं नवा इतिहास लिहायला घेतला आहे. गेल्या वर्षभरापासून देशात असणा-या कोरोनाच्या संकंटाने सर्वांपुढे वेगवेगळे प्रश्न उभे केले होते. त्याचा परिणाम सर्वच क्षेत्रांवर झाल्याचे...
January 20, 2021
मुंबई - बॉलीवूडचा भाईजान असणा-या सलमानच्या येणा-या प्रत्येक चित्रपटाबद्दल प्रेक्षकांना कमालीची उत्सुकता असते. ईदला त्याचे सिनेमे प्रदर्शित होत असतात. गेल्या वर्षी असणारे कोरोनाचे सावट यामुळे त्याचा मोठा फटका मनोरंजन क्षेत्राला बसला. लॉकडाऊनमुळे कित्येक चित्रपटांचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले आहे....
January 13, 2021
मुंबई - केवळ प्रियंका चोप्रा हिची बहिण अशी परिणीती चोप्राची ओळख नाही. ती एक गुणी अभिनेत्री हे तिनं तिच्या इश्कजादे सारख्या इतर अनेक चित्रपटांमधून सिध्द केले आहे. ती सध्या सायना नेहवालच्या आयुष्यावर बेतलेल्या चित्रपट निर्मितीमध्ये व्यस्त असल्याचे दिसून आले आहे. त्याविषयी तिनं सोशल मीडियावर काही...
January 03, 2021
मुंबई -  कोणाशी कंगणाची भांडणे नाहीत असा सेलिब्रेटी शोधून सापडणार नाही. जवळपास प्रत्येक सेलिब्रेटीशी तिनं पंगा घेतला आहे. त्यामुळे अनेकांच्या विरोधाला तिला सामोरं जावं लागलं आहे. 'मिशन मजनू' आहे तरी काय; सिद्धार्थ आणि रश्मिकाचा नवा चित्रपट गेल्या काही दिवसांपासून तिचा आणि उर्मिला यांच्यातील वाद...
January 03, 2021
मुंबई - टेलिव्हिजन अभिनेत्री रश्मी देसाई हिनं आपल्याला आलेले विदारक अनुभव सोशल मीडियावर व्यक्त केले आहेत. कोणे एकेकाळी आपण कुठल्या परिस्थितीतून जात होतो याविषयी ती बोलली आहे. आता जरी सुखाचे किंवा एका वेगळ्या ग्लॅमरच्या दुनियेत वावरत असली तरी इथपर्यंतचा प्रवास सोपा नसल्याचेही तिनं सांगितले आहे.  दोन...
December 28, 2020
सोलापूर : कधी काळी चित्रपटगृहाचे माहेरघर असलेल्या सोलापूरला कोरोनामुळे ग्रहण लागले असून, लॉकडाउननंतर शासनाने 50 टक्के आसन क्षमतेची अट घालून परवानगी दिली असली तरी अद्यापही चित्रपट व नाट्यगृहांना पुन:प्रारंभाची प्रतीक्षा लागली आहे. लॉकडाउनपासून अद्यापपर्यंत सिनेमागृहे व नाट्यगृहे बंदच आहेत.  16...
December 10, 2020
मुंबई - अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली अनेकदा काही गोष्टी चूकीच्या दाखविल्या जातात. त्याचा प्रत्यय कित्येक चित्रपट आणि वेबमालिका यांच्या निमित्तानं दिसून आलं आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी वेबमालिकेवरील कंटेटवर नियंत्रण ठेवण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले होते....
December 04, 2020
मुंबई - ब-याच दिवसानंतर एक नवा चित्रपट रसिकांच्या भेटीला येणार आहे. त्यात प्रसिध्द कलाकार अंकुश चौधरी आणि प्राजक्ता माळी हे एकत्रित दिसणार आहे. संतोष रामदास मांजरेकर हे या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहेत. कोरोनामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून नवीन चित्रपटाच्या प्रतिक्षेत प्रेक्षक होते. आता ती...
November 10, 2020
मुंबई - कोरोनाचा फटका सगळ्याच क्षेत्रांना बसला. त्याच्यातून सावरण्यासाठी त्यांना शर्थीचे प्रयत्न करावे लागत आहे. मनोरंजनाच्या क्षेत्राला मोठी झळ सोसावी लागत आहे. केवळ हिंदीच नव्हे तर मराठी चित्रपटांपुढील प्रश्न आणखी गंभीर झाला आहे. यासाठी निर्माते, दिग्दर्शक वेगवेगळ्या माध्यमांतून परिस्थिती...
November 06, 2020
नागपूर. ः राज्य सरकारने ‘मिशन बिगीन अगेन' अंतर्गत सिनेमा आणि नाट्यगृहे उघडण्याचा अचानक निर्णय जाहीर केला. मात्र, सिनेमागृहांची साफसफाई आणि नव्या चित्रपटांची ‘एन्ट्री‘ होण्यास जवळपास एक आठवडा लागणार आहे. त्यामुळे चित्रपट शौकीन आणि नाट्यप्रेमीना ‘पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त‘ असेच म्हणावे लागणार आहे...
November 05, 2020
पुणे - राज्य सरकारने चित्रपटगृहे सुरू करण्यास परवानगी दिली असली, तरी नवे चित्रपट नसल्याने दाखवायचे काय, असा प्रश्‍न थिएटरचालकांसमोर आहे. याशिवाय एक पडदा चित्रपटगृहचालकांनी तर थिएटर सुरू न करण्याचा निर्णय घेतला आहे. या काळात चित्रपटगृहे सुरू केली, तर अधिक खर्च होईल, अशी चिंता त्यांनी व्यक्त केली आहे...