एकूण 40 परिणाम
January 22, 2021
मुंबई: कोरोनामुळे त्रस्त मुंबईकर जणू काही आता रिकव्हरी मोडवर आहेत. कोरोना विषाणूची लागण झाल्यानंतर रुग्णांचा बरे होण्याचा दर ही वाढला आहे. मुंबईतील विविध रूग्णालयात उपचार घेत असलेल्या कोरोनामधील सक्रिय रूग्णांची संख्या 20 दिवसांत 17 टक्क्यांनी घटली आहे. इतकेच नव्हे तर राज्यात सक्रिय रूग्णांची...
January 04, 2021
मुंबई-  २०२१ या नवीन वर्षात लोकांसाठी मनोरंजनाचे अनेक पर्याय उपलब्ध झाले आहेत. २०२० मध्ये ओटीटी प्लॅटफॉर्मवर अनेक सिनेमांनी नशीब आजमावलं. तर वेगवेगळ्या विषयांवरील वेब सीरीज रिलीज झाल्या. आता थिएटर सुरू झाल्याने लोक सिनेमे पाहण्यासाठी थिएटरकडे वळत आहेत. जानेवारी महिन्यात अनेक सिनेमे थिएटरमध्ये रिलीज...
January 03, 2021
इंग्लिश प्रीमिअर लीग (ईपीएल) स्पर्धेत मँचेस्टर युनायटेडने एस्टोन व्हिलावर दमदार खेळी करत विजय मिळवला आहे. शनिवारी मँचेस्टर युनायटेड आणि एस्टोन व्हिला यांच्यात झालेला सामना मँचेस्टर युनायटेडने जिंकत यंदाच्या हंगामातील आपल्या दहाव्या विजयाची नोंद केली आहे. व त्यासह मँचेस्टर युनायटेडने यावर्षीच्या...
January 03, 2021
नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच कोरोना लशीबाबत खूशखबर मिळाली आहे. डीसीजीआयने सीरम इन्सिट्यूटच्या कोव्हिशील्ड आणि भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिनला भारतात आपत्कालीन वापराला मान्यता दिली आहे. दोन्ही लशींच्या वापराला मंजुरी दिल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टि्वट करुन अभिनंदन केले आहे. त्यांनी या...
January 02, 2021
मुंबई- बॉलीवूड अभिनेता शाहरुख खानचे चाहते नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी त्याच्याकडून शुभेच्छांची अपेक्षा करत होते मात्र शाहरुखने पहिल्या दिवशी चाहत्यांना शुभेच्छा न देता दुस-या दिवशी दिल्या. शाहरुखने एक व्हिडिओ शेअर करत नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत हे स्पष्ट केलं की तो या वर्षी मोठ्या पडद्यावर...
January 02, 2021
नवी दिल्ली- इटलीत गेलेले काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर आम आदमी पक्षाने (आप) निशाणा साधला आहे. राहुल गांधी यांनी नवीन वर्षाच्या शुभेच्छा देताना एक टि्वट केले आहे. त्यावर आपने राहुल गांधी यांना 'तुम्ही मिलानवरुन परत आलात काय?' असा खोचक सवाल केला आहे. राहुल गांधी हे नेहमी सुटीसाठी...
January 02, 2021
मुंबई  : नववर्षाच्या पहिल्याच दिवशी मुंबईची हवेची गुणवत्ता 307 एक्‍यूआय नोंदविली गेली आहे. हा हवेचा सर्वात वाईट दर्जा आहे. दरम्यान, पुढील दोन ते तीन दिवस मुंबईची हवेची गुणवत्ता अशीच राहणार असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले आहे.  मुंबईत गेल्या 4 दिवसांपासून थंडी पडत आहे. त्याचा परिणाम आता मुंबईच्या...
January 01, 2021
अलिबाग  : रात्रीच्या संचारबंदीकडे दुर्लक्ष करत जिल्ह्यातील अनेक तालुक्‍यांत नागरिकांनी नववर्षाचा जल्लोष केला. जिल्हा पोलिसांनी नाक्‍यानाक्‍यावर पहारा ठेवला असतानाही नागरिक रात्री उशिरापर्यंत रस्त्यावर उतरले होते.  मुंबई, रायगड परिसरातील बातम्यांचा आढावा घेण्यासाठी येथे क्लिक करा कोरोनाचा वाढता...
January 01, 2021
मुंबई- प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका पदूकोणने ३१ डिसेंबरला तिच्या चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला. दीपिकाने तिच्या सर्व सोशल मिडियावरुन सगळ्या पोस्ट डिलीट केल्या. दीपिका सोशल मिडियावर चांगलीच ऍक्टीव्ह असते. ती तिच्या खाजगी आयुष्यातील आणि करिअरमधील महत्वाच्या गोष्टी सोशल मिडियाच्या माध्यमातून...
January 01, 2021
मुंबई- नवीन वर्षात लोक जोरदार सेलिब्रेशन करत आहेत. २०२० मधील कडू आठवणींना विसरुन २०२१ हे वर्ष नवीन आनंद घेऊन येईल अशी आशा व्यक्त करत आहेत. बॉलीवूड सेलिब्रिटी नवीन वर्षाचं स्वागत मोठ्या जल्लोषात करत आहेत. अभिनेता हृतिक रोशन नवीन वर्षांचं स्वागत मोठ्या धूम धाममध्ये केलं आहे. या खास दिवशी त्याने...
January 01, 2021
मुंबईः  नवी मुंबई महापालिकेच्या आवाहनाला भीक न घालता शहरात अनधिकृत होर्डिंगबाजी सुरूच असल्याचे दिसून आले आहे.  नूतन वर्षाच्या पार्श्‍वभूमीवर नवी मुंबईत ठिकठिकाणी शुभेच्छा देणारे विनापरवाना होर्डिंग्ज लागले आहेत. विशेष म्हणजे स्वच्छ भारत अभियानमध्ये पालिका स्वच्छताकडे लक्ष देत असताना शहरातील भिंती...
January 01, 2021
नवी दिल्ली- काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी  (Rahul Gandhi) यांनी नव्या वर्षाच्या (New Year) निमित्ताने आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांचा उल्लेख करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. राहुल गांधींनी नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर देशाचे संरक्षण करत आपल्या प्राणाचे बलिदान दिलेल्या...
January 01, 2021
नवी दिल्ली- नव्या वर्षात (New Year 2021) दिल्लीचे तापमान (Delhi Temperature) 1.1 डिग्री सेल्सियसपर्यंत घसरले. सफदरजंगमध्ये आज सकाळचे तापमान 1.1 डिग्री सेल्सियस रिकॉर्ड करण्यात आले. भारतीय हवामान विभागानुसार, गेल्या पंधरा वर्षात नोंदले गेलेले हे सर्वात कमी तापमान आहे....
January 01, 2021
मुंबई 01: मुंबई पालिकेने तयारी केलेली कडक नियमावली, मुंबईकरांमध्ये वाढलेली जनजागृती आणि रुग्णांना वेळेवर मिळालेले उपचार यामुळे मुंबईसह राज्यातील सक्रिय कोविड 19 च्या रुग्णांमध्ये गेल्या एका महिन्याच्या तुलनेत घट झाली आहे. एकीकडे रुग्णांची संख्या कमी होत असताना त्यातील सक्रिय रुग्णांची संख्या मुंबईत...
January 01, 2021
मुंबई: नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला 31 डिसेंबरला दारू पिऊन वाहन चालविणारे आणि त्यांचे सहप्रवासी यांच्यावर कल्याण डोंबिवलीमध्ये वाहतूक पोलिसांनी कारवाई करत चांगलाच दणका दिला. ख्रिसमस 25 डिसेंबर ते 31 डिसेंबर या काळात वाहन चालक आणि त्यांचे सहप्रवासी यांच्यावर दारू पिऊन वाहन चालविल्याप्रकरणी वाहतूक...
January 01, 2021
मुंबई- बॉलीवूडची मस्तानी अर्थात दीपिका पदूकोणचं सोशल मिडिया हॅक झालं आहे? आता तुम्हाला वाटेल नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी हा काय प्रश्न आहे? मात्रही बातमीच तशी आहे. २०२१ या नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच दीपिका पदूकोणच्या सोशल मिडिया अकाऊंटवरुन म्हणजेच फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्रामवरुन सगळ्या पोस्ट...
January 01, 2021
मुंबईः विरारची जीवदानी देवी लाखो भाविकांचे श्रद्धाथान आहे. नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी आज सकाळी 5 वाजल्यापासून हजारो भाविकांनी देवीच्या दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या. 2020 वर्षात कोरोना महामारीने प्रत्येक नागरिकांना अनेक संकटाचा सामना करावा लागला. पण 2021 या हे वर्षे कोरोना मुक्त होऊन,...
January 01, 2021
मुंबईः महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं अॅमेझॉननंतर डॉमिनोजला दणका देण्याचं ठरवलं आहे. मराठीत व्यवहार करण्याच्या मुद्द्यावरुन मनसेनं आपला मोर्चा आता डॉमिनोजच्या दिशेनं वळवला. मात्र मनसेच्या दणक्यानंतर डॉमिनोज पिझ्झा नरमलं असून लवकरच मराठीत अँप सुरु करणार आहे. डॉमिनोज हे पिझ्झासाठी प्रसिद्ध आहे....
January 01, 2021
मुंबई- बॉलीवूड अभिनेता रणबीर कपूरने २०२१ं म्हणजेच नवीन वर्षाचं धमाकेदार स्वागत केलं आहे. रणबीरने नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी १२ वाजून १ मिनिटांनी त्याच्या आगामी सिनेमाची घोषणा केली. रणबीरने त्याच्या या नवीन सिनेमाची घोषणा करत चाहत्यांना जबरदस्त सरप्राईज दिलं. त्याच्या या सिनेमाचं नाव 'ऍनिमल' असून...
January 01, 2021
नवी दिल्ली : जगभरासह देशात नव्या वर्षाचा उत्साह दिसत आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून ते राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उप मुख्यमंत्री अजित पवार यांनी नागरिकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. राष्ट्रपतींनीही देशवासियांना शुभेच्छा दिल्यात.    Prime Minister Narendra Modi extends...