एकूण 2 परिणाम
October 16, 2020
नवी दिल्ली: आज (शुक्रवारी) भांडवली बाजाराच्या पाचव्या आणि शेवटच्या दिवसाच्या सत्रात जागतिक बाजारातील सकारात्मक संकेतांमुळे देशातील भांडवली बाजार तेजीत आला आहे. सत्राच्या सुरुवातीला सेन्सेक्स 378 अंशांनी वधारून  40,107 अंशांवर स्थिरावला आहे. तर दुसरीकडे निफ्टीतही (Nifty) वाढ झाली आहे....
October 12, 2020
नवी दिल्ली: जागतिक बाजारापेठेत सकारात्मक ट्रेंड असताना, एचडीएफसी, इन्फोसिस आणि रिलायन्स इंडस्ट्रीजसारख्या मोठ्या कंपन्यांचे शेअर्स सोमवारी सुरुवातीच्या व्यवहारात सुमारे 400 अंकांनी वधारताना दिसले.   सत्राच्या सुरुवातीला बीएसईचा (BSE) शेअर्सचा सेन्सेक्स 396 अंकांनी वाढून 40,905.49 वर स्थिरावला....