एकूण 342 परिणाम
January 25, 2021
अहमदनगर ः केंद्र सरकार शेतकऱ्यांसंदर्भातील कायद्यांमुळे अडचणी सापडले आहे. तिकडे दिल्लीत शेतकरी ठाण मांडून बसलेत. तर इकडे महाराष्ट्रात विरोधी पक्षांंनी रान उठवलंय. शेती तज्ज्ञ, ज्येष्ठ नेते शरद पवारही या आंदोलनात उतरले आहेत. त्यामुळे भाजपने त्यांना अडचणीत पकडण्यासाठी जुन्या संदर्भाची शोधाशोध सुरू...
January 23, 2021
पुणे : बाळासाहेब ठाकरे आणि पुणे यांचा तसा जवळचा संबंध. बाळासाहेबांचा जन्म पुण्याचा. पुण्यातल्या सदाशिव पेठेत त्यांचा जन्म झाला. जन्मानंतर सुमारे दोन-अडीच वर्षे ते पुण्यात होते. मात्र, वडील प्रबोधनकार ठाकरे यांनी मुंबईला स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय त्यांनी अंमलात आणला नसता तर कदाचित...
January 22, 2021
कोल्हापूर  : करवीर पोलिस उप अधीक्षकक्षपदी आर. आर. पाटील यांची नियुक्ती झाली आहे. उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर यांची पिंपरी-चिंचवडला सहाय्यक पोलिस आयुक्तपदी बदली झाली. गृह खात्याकडून आज या बदलीचे आदेश प्राप्त झाले. आर. आर. पाटील यांनी याआधी कोल्हापुरात शहर वाहतूक शाखेत तत्कालीन पोलिस निरीक्षकपदी...
January 22, 2021
जुन्नर: शिवजन्मभुमीतील पाच शिलेदार देश रक्षणासाठी भारतीय सैन्यात दाखल झाले आहे. या पाच जवानांचे सर्वत्र कौतुक होत असून गावोगावी मिरवणुका काढून त्यांचे सत्कार करण्यात येत आहेत.  हेही वाचा- राज्य शासनाचा निर्णय डावलून तेथे केंद्र शासनाने हस्तक्षेप करणे ही पद्धत योग्य नाही निकेतन कोंडे (धामणखेल), सुरज...
January 22, 2021
कोल्हापूर: कृषी कायद्याच्या विरोधात देशभरातील विविध राज्यातून शेतकरी राजधानी दिल्लीच्या सीमाभागात एकवटले आहेत. सरकार त्यांच्या मागण्या मान्य करण्यापेक्षा दिखाव्यासाठी बैठकांवर बैठका घेत आहे, असा गंभीर आरोप राष्ट्रवादीच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी मोदी सरकारवर केला आहे.शेतकऱ्यांच्या...
January 22, 2021
गावतळे (रत्नागिरी) : उन्हवरे (दापोली) हे खरंतर गरम पाण्याचे झरे यासाठी महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. मात्र, येथील तळवटकरवाडीतील मनोहर तळवटकर यांनी पूर्णतः सेंद्रिय खतांवर आधारित तीन एकरमध्ये विषमुक्त शेती करीत शिमला मिरची, कोबी, फ्लॉवर, मटारसह अनेक भाज्यांचे उत्पन्न घेत एक आदर्श निर्माण केला आहे. या...
January 22, 2021
कोल्हापूर : कोल्हापूर ऐतिहासिक शहर असून इथली सांस्कृतिक संपदा महत्त्वपूर्ण आहे. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या विविधांगी कार्याचा कोल्हापूरला मोठा वारसा आहे. तो केवळ महाराष्ट्रच नव्हे तर देशाला कळण्याकरिता त्याचे मार्केटिंग होणे आवश्यक आहे, अशी अपेक्षा खासदार सुप्रिया सुळे यांनी आज येथे व्यक्त...
January 22, 2021
सावंतवाडी (सिंधुदुर्ग) : सिंधुदुर्गात राबविण्यात आलेली फलोत्पादन योजना आपल्या संकल्पनेतून तयार झाली. त्यासाठी आवश्‍यक निधी दिला. मात्र, त्यात सातत्य राहण्यासाठी स्थानिक लोकांनी आणि लोकप्रतिनिधींनी प्रयत्न करावेत, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज येथे केले. जिल्ह्याचा...
January 22, 2021
कोल्हापूर : सुरक्षा व्यवस्थेच्या मुद्द्यावरुन नारायण राणे यांनी राज्य सरकारला हिणवले होते. राज्य सरकारने सुरक्षा व्यवस्था कमी केली असली तरी केंद्राने सुरक्षा व्यवस्था पुरवली आहे, त्यामुळे आता तरी राणेंना सुखाने झोप लागेल, असा चिमटा शरद पवार यांनी घेतला. कोल्हापूर येथील पत्रकार परिषदेत ते बोलत होते...
January 21, 2021
बांदा (सिंधुदुर्ग) : शहरात राममंदिर नजीक शेतातून गुरे घेऊन घरी परतताना शेतकरी सदाशिव सावंत यांचा दोन गव्यांनी भरदिवसा पाठलाग करून हल्ला करण्याचा प्रयत्न केला. सावंत यांनी लगबगीने जवळील झाडीचा आसरा घेतल्याने दुर्घटना टळली. दिवसाढवळ्या गव्यांचा वावर मानवी वस्तीनजीक वाढल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे...
January 21, 2021
पावस (रत्नागिरी) :  विजयदुर्गहून मुंबईकडे निघालेल्या साई तन्मय या खासगी प्रवासी बसला बुधवारी (ता. २०) सायंकाळी पावस-गोळप पुलावर अपघात झाला. यामध्ये सात प्रवासी जखमी झाले. त्यांना उपचाराकरिता शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. सायंकाळी साडेसातच्या सुमारास हा अपघात घडला. जखमी सर्वजण मुंबईतील...
January 21, 2021
रत्नागिरी : शिवसेनेचा कोकणातील कारभार भकास आहे. कोकण पॅकेज नाही, निसर्ग वादळातली अजून मदत मिळाली नाही, गाळ काढायला ड्रेझर नाही, कोणताही नवा व्यवसाय नाही, जमीन घोटाळ्यात यांचीच नावे आली. वर्षभरापूर्वी सांगितलेला गणपतीपुळे आराखडा अजून झालेला नाही. सेना म्हणजे बोगस कंपनी. त्यामुळे सेनेवर कोकणवासीय...
January 21, 2021
नवी दिल्ली- न्यूक्लियर फूटबॉल कायम अमेरिकेच्या राष्ट्रपतीसोबत असतो. याद्वारे राष्ट्रपती कोणत्याही वेळी न्यूक्लियर हल्ल्याचा आदेश देऊ शकतात. अमेरिकेचे मावळते राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांना न्यूक्लियर फूटबॉल नवनिर्वाचित अध्यक्ष ज्यो बायडेन यांना द्यावा लागणार आहे. पण, ट्रम्प यांचा स्वभाव पाहता ते...
January 20, 2021
रत्नागिरी - ग्रामपंचायत निवडणूकीत कोकणसह सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात भाजपने मिळवलेल्या यशाच्या पार्श्वभूमीवर भाजप नेते, माजी खासदार नीलेश राणे यांची भाजपच्या प्रदेश सचिवपदी नियुक्ती केली आहे. मुंबईत आयोजित कोकण विभागाच्या बैठकीनंतर ही घोषणा करण्यात आली.  भारतीय जनता पक्षाची विभागीय बैठक...
January 20, 2021
पुणे : राजकारणात काही माणसांना वक्तृत्व शैलीमुळं ओळख मिळते तर काही आपल्या कामामुळं वेगळं अस्तित्व निर्माण करतात. पण त्यांची संख्या त्यामानानं कमी असते. याचंच आणखी एक उदाहरण समोर आलं आहे. केंद्रीय आयुष मंत्रालयाचे राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांचा गेल्या आठवड्यात अपघात झाला. त्यात ते जखमी झाले होते....
January 20, 2021
मुंबई : नुकत्याच महाराष्ट्रात ग्रामपंचायत निवडणुकांची रणधुमाळी पाहायला मिळाली. कोणत्याही पक्षाच्या चिन्हावर जरी ग्रामपंचायत निवडणुका लढवता येत नसल्या तरी प्रत्येक पॅनलचा कोणत्या ना कोणत्या राजकीय पक्षाला पाठिंबा हा असतोच. याच पार्श्वभिवर यंदा कोकणात भारतीय जनता पक्षाला पाठिंबा देणाऱ्या पॅनल्सचा...
January 20, 2021
मुंबई- भाजप खासदार नारायण राणे यांनी अनेक मुद्द्यांवरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे अज्ञानी आहेत, त्यांना सरकारी यंत्रणेचे ज्ञान किंवा काहीही अभ्यास नाही. त्यामुळेच लोकांचे पगार वेळेवर होत नाहीत. मुख्यमंत्र्यांचा आपल्या मंत्र्यांवरही कंट्रोल नाही....
January 20, 2021
चिपळूण (रत्नागिरी) : कोरोना परिस्थितीनंतर केंद्र सरकारची आर्थिक स्थिती डबघाईला आली आहे. त्यामुळे यापुढे सरकारी प्रकल्पासाठी भूसंपादन झाल्यास संबंधितास चौपट नव्हे, तर फक्त दुप्पट मोबदला देण्यात येईल. तसा प्रस्ताव केंद्र सरकारने तयार केला आहे. लवकरच त्याला मंजुरी मिळेल, अशी माहिती खासदार विनायक राऊत...
January 20, 2021
मालवण (सिंधुदुर्ग) - नारायण राणेंवर टीका करून मते मागण्याचे दिवस आता संपले हे विरोधकांनी ध्यानात घेण्याची वेळ आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी बाळासाहेब ठाकरे यांची तत्त्वे, निष्ठा धुळीस मिळविल्याने त्याचा राग जनतेने मतदानातून काढला आहे. सत्ताधाऱ्यांकडे विकासाचा अजेंडा नसल्याने तसेच पालकमंत्री...
January 19, 2021
कणकवली (सिंधुदुर्ग)- राज्यात शिवसेनेची सत्ता असताना ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपकडे 70 पैकी 45 ग्रामपंचायती आल्या हा खरा शिवसेनेला धक्‍का आहे. आम्हाला धक्‍का देणारा अजून जन्माला आलेला नाही, असा टोला आमदार नीतेश राणे यांनी आज विरोधकांना लगावला. सरपंच निवडीपर्यंत भाजपच्या ताब्यातील ग्रामपंचायती आणखी...