एकूण 5 परिणाम
एप्रिल 24, 2019
सावंतवाडी - खासदार नारायण राणे हे सध्या आत्मचरित्र लिहीत आहेत. हे आत्मचरित्र त्यांच्याच शब्दात असणार आहे. लवकरच ते वाचकांच्या हाती पडणार आहे, अशी माहिती ट्विटद्वारे आमदार नितेश राणे यांनी दिली आहे. अब आयेगा मजा...,सबका हिसाब होगा...असेही आमदार राणे यांनी म्हटले केले आहे. Autobiography of my father...
मार्च 25, 2019
कोल्हापूर - कोल्हापूर - लोकसभा निवडणुकीतील शिवसेना- भारतीय जनता पक्षासह महायुतीचा प्रचार प्रारंभ काल कोल्हापूर येथे विराट सभेने झाला. पण या सभेसाठी विराट गर्दी ही शेजारच्या राज्यातून आणली होती, असा आरोप महाराष्ट्र काँग्रेस तसेच आमदार नितेश राणे यांनी ट्विटद्वारे केला आहे.  लोकसभा निवडणुकीच्या...
फेब्रुवारी 21, 2019
मुंबई : भाजप आणि शिवसेना यांच्या युतीवर विरोधी पक्षांकडून टीका होत असताना आता शिवसेना विरोधक असलेल्या आमदार नितेश राणे यांनी युती ही मुख्यमंत्री आमचाच या मुद्द्यावर झाली असून, याला म्हणतात सत्तेसाठी नंगा नाच, असे म्हटले आहे. युती मध्ये पहिली ठिणगी कश्यामुळे ?? राम मंदिर..नाही ! शेतकरी ?... नाही !...
डिसेंबर 31, 2018
मुंबई- कोणी काही का म्हणेना पण, बायको ही शिवसेनेसारखी मिळायला हवी अशी टीका आज नितेश राणे यांनी केली आहे. त्यांनी केलेल्या ट्विटद्वारे म्हटले आहे की, असंख्य नवरे बोलत असतील, की बायको शिवसेने सारखी पाहिजे. पुढे बोलताना त्यांनी म्हटले आहे की, नवऱ्याची कीतीही लफडी कळाली तरी ती सोडून जाण्याचे धाडस करत...
जुलै 16, 2017
मुंबई : कॉंग्रेसचे आमदार नीतेश राणे यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची एका व्यंगचित्राद्वारे खिल्ली उडविली आहे. या चित्रातून त्यांनी उद्धव यांची संभावना 'गजनी'अशी केली असून, या चित्रावरून शिवसेना आणि राणे यांच्यामध्ये पुन्हा एकदा जुंपण्याची शक्‍यता आहे. महाराष्ट्राचे गजनी अशी उपाधी उद्धव...