एकूण 11 परिणाम
April 07, 2021
मुंबई : मुंबईत लवकरच पालिकेच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरु होणार आहे. या निवडणुकांना एक वर्षाचा अवकाश असला तरीदेखील भाजपाकडून पालिकेवर सत्ता मिळवणार असल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे शिवसेनेसमोर भाजपाचं मोठं आव्हान असल्याचं पाहायला मिळत आहे. यामध्येच आता शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. शिवसेनेचे...
March 16, 2021
मुंबई: सचिन वाझे यांना अटक झाल्यानंतर वरुण सरदेसाई आणि नितेश राणे हे आमने-सामने आले आहेत.  सोमवारी नितेश राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन वरुण सरदेसाई यांचे सचिन वाझे यांच्याशी आर्थिक हितसंबंध असल्याचा आरोप केला होता. तसंच एनआयएने यासंदर्भात चौकशी करण्याची मागणीही राणे यांनी केली होती. त्यानंतर वरुण...
March 15, 2021
मुंबई: सध्या महाराष्ट्रात मनसुख हिरेन-सचिन वाझे प्रकरण गाजत असताना भाजप आमदार नितेश राणे यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी सचिन वाझेंवर गंभीर आरोप केले. सचिन वाझे यांनी IPLच्या सट्टेबाजांकडून तब्बल दीडशे कोटींची खंडणी मागितली असल्याचा आरोप त्यांनी केला. सचिन वाझे यांना...
November 30, 2020
बांदा (सिंधुदुर्ग) - दोडामार्ग तालुक्‍यातील तिलारी धरणाचे पाणी हे सावंतवाडी व वेंगुर्ले तालुक्‍यातील गावांना जलवाहिनीद्वारे वाहून नेण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाने 2011 मध्ये बनविलेल्या 218 कोटी रुपयांच्या योजनेचे काम निधीअभावी रखडले आहे. आतापर्यंत केवळ 83 कोटी रुपयेच (38 टक्के) निधी या...
November 04, 2020
मुंबई -  रिपब्लिक चॅनेलचे संपादक अर्णव गोस्वामी यांना अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी रायगड पोलिसांनी ताब्यात घेतले. गोस्वामी यांना अलिबाग न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. दरम्यान, अर्णब यांच्या अटकेनंतर विरोधकांनी राज्य सरकारवर जोरदार टीका सुरू केली आहे. भाजपनेते नितेश राणे यांनी नाव न घेता राज्य...
October 27, 2020
सावंतवाडी (सिंधुदुर्ग) : राणे-ठाकरे यांनी एकमेकांवर केलेल्या थेट टीकेने पुन्हा एकदा जुन्या जखमेवरची खपली निघाली आहे. ही खुन्नस पुढच्या पिढीपर्यंत चालणार असल्याचे यावर शिक्‍कामोर्तब झाले आहे. याचा प्रभाव अर्थातच तळकोकणच्या राजकारणावर राहणार आहे. राणे-शिवसेना वाद गेली १६ वर्षे राज्याच्या राजकारणात...
October 26, 2020
रत्नागिरी : आम्ही फावड्याचे असे केले हाल, एक पोर झाला पेंग्विन आणि दुसरा जंगलातली पाल असे माजी खासदार निलेश राणे यांनी ट्वीट करुन ठाकरे कुटुंबावर टीका केली आहे. काल दसरा मेळाव्यानिमित्त शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेले भाषण भाजपला व राणे बंधूंना चांगलेच झोंबले आहे.  हेही...
October 26, 2020
सावंतवाडी (सिंधुदुर्ग) : उद्धव ठाकरे यांनी नारायण राणेंची बेडकाशी तुलना केल्यानंतर राणे यांचे पुत्र नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंवर पलटवार केला आहे. 'तुम्ही काय नशा करुन मुलींवर अत्याचार करणारा श्रावणबाळ जन्माला घातला आहे का?' असा सवाल ठाकरे यांना केला आहे. शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव...
September 29, 2020
ओरोस (सिंधुदुर्ग) - सीआरझेडच्या सुधारित आराखड्याबाबत सदोष कार्यपद्धतीमुळे सर्वपक्षिय लोकप्रतिनिधींनी प्रशासनावर टिकेचे आसूड ओढले. माजी पालकमंत्री दीपक केसरकर यांनी तर न्यायालयात जाण्याचाच इशारा दिला.  जिल्ह्यातील सीआरझेड ई-सुनावणीचे आयोजन केले होते. नेटवर्कअभावी ही सुनावणी रद्द करण्यात आली. सुधारित...
September 26, 2020
रत्नागिरी : कोरोना महामारीच्या काळातही प्रवाशांची काळजी घेऊन सुरक्षित वाहतूक करणाऱ्या रत्नागिरी एसटी विभागाला गणपती बाप्पा पावला आहे. विभागाला १ कोटी ८० लाख ८९ हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. जिल्ह्यातून १४८३ फेऱ्या सोडण्यात आल्या. त्यामुळे उत्सवासाठी आलेले चाकरमानी व एप्रिलपासून येथेच अडकून...
September 18, 2020
मुंबई- सुशांत सिंह राजपूत मृत्युच्या काही दिवसांआधी त्याची एक्स मॅनेजर दिशा सालियनचा देखील मृत्यु झाला होता. तिचा मृत्यु आत्महत्या केल्यामुळे झाल्याचं सांगितलं गेलं मात्र अनेक लोकांचं असं म्हणणं होतं की दिशाने आत्महत्या केली नाही तिचं सुशांतच्या प्रकरणाशी काहीतरी कनेक्शन नक्की आहे. नुकतीच अशी...