एकूण 422 परिणाम
डिसेंबर 14, 2018
मुंबई : एखाद्या वेळेस थकबाकीदार झाले म्हणून विजय 'मल्ल्याजी' चोर कसे होऊ शकतात? असा प्रश्न विचारत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी चक्क भारतातील बॅंकांना सुमारे 9 हजार कोटी रुपयांचा गंडा घालून फरार झालेला मद्यसम्राट विजय मल्ल्याची पाठराखण केली आहे. गडकरींच्या वक्तव्यामुळे सर्वांच्याच भुवया...
डिसेंबर 13, 2018
नवी दिल्ली : मे 2014 पासून भाजपने ज्या-ज्या निवडणुका जिंकल्या त्या साऱ्यांचे महानायक ठरविलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी व त्यांचे "सिपाह सालार' अमित शहा अस्सल हिंदीभाषक तीन राज्यांतील भाजपच्या पराभवानंतर कोठे आहेत? गेल्या साडेचार वर्षांत अगदी नगरपालिकेपासून विधानसभांपर्यंतच्या साऱ्या विजयांचे मोदी-शहा...
डिसेंबर 12, 2018
देशातील मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, मिझोराम व तेलंगणा या पाच राज्यांतील निकाल काल (ता.11) लागले. या निकालाने भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला. पाचही राज्यात भाजपचा सपशेल पराभव झाला. त्यापैकी 3 राज्यात तर भाजपच्या हातची सत्ताही गेली. या तीन राज्यात काँग्रेसने चांगले यश मिळवल्याने पक्षाला...
डिसेंबर 11, 2018
देशातील मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, मिझोराम व तेलंगणा या पाच राज्यांतील निकालाचे चित्र आता जवळपास स्पष्ट झाले आहे. या निकालाने भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला आहे. तीन राज्यांत भाजपचा सपशेल पराभव झाल्याने राहुल गांधींचे नेतृत्वावरही आता जवळपास शिक्कामोर्तब झाले आहे, असेच म्हणावे लागेल....
डिसेंबर 08, 2018
औरंगाबाद-  माजी खासदार तथा किसान खेत मजदूर कॉंग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले जीएसटीच्या मुद्यांवर केंद्रिय मंत्री गडकरी सोबत असतानाचा किस्सा सांगितले आहे, त्यांनी म्हटले आहे की, जीएसटीच्या मुद्यावर मोदींनी मत मांडण्यास सांगितले तेव्हा मी विरोधात भूमिका घेतली. माझे म्हणणे ऐकताच "मला शिकवायला आले का?'...
डिसेंबर 08, 2018
‘देशातील रस्त्यांची देखभाल व्यवस्थित नसेल, तर संबंधित कंत्राटदाराला आपण बुलडोझरखाली घालू’, असा सणसणीत इशारा केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी मुंबईत दिला. नेमक्‍या त्याच दिवशी ‘सरकारी अधिकारी रस्त्यांची देखभालच करत नाहीत!’ अशा तिखट शब्दांत सर्वोच्च न्यायालयाने सरकारचे कान उपटले आहेत....
डिसेंबर 08, 2018
राहुरी विद्यापीठ - महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या दीक्षान्त सोहळ्यात आज दुपारी बारा वाजून वीस मिनिटांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना समारोपाच्या वेळी दोनदा भोवळ आली. नंतर त्यांची प्रकृती स्थिर झाली. विद्यापीठातच जेवण करून ते हेलिकॉप्टरने शिर्डीला आणि तेथून विमानाने नागपूरला रवाना झाले....
डिसेंबर 07, 2018
राहुरी विद्यापीठ : "देशात साखर, तांदूळ, गहू, डाळींचे उत्पादन प्रचंड वाढले आहे. परदेशातील या वस्तूंचे भाव भारतापेक्षा कमी आहेत. यातील अनेक वस्तूंचे दर आपल्या हातात नाहीत, ते परदेशातच ठरविले जातात. त्यामुळे पारंपरिक पीकपद्धती बदलून आता शेतकऱ्यांनी तेलबिया, बांबू, तसेच इथेनॉल तयार होईल, अशा पिकांचे...
डिसेंबर 07, 2018
राहुरी विद्यापीठ (नगर) : रक्तातील साखरेचे प्रमाण कमी झाल्याने मला त्रास झाला होता. डॉक्टरांनी माझ्यावर उपचार केले आहेत. आता माझी स्थिर आहे, अशा शब्दांत केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी स्वत:च्या प्रकृतीविषयी माहिती दिली. महात्मा फुले कृषी विद्यापीठात दीक्षांत सोहळ्यातील भाषणानंतर नितीन गडकरी यांना...
डिसेंबर 07, 2018
राहूरी - राहुरी कुर्षी विद्यापीठामध्ये आज पदवी प्रदान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर उपस्थित नितीन गडकरी यंना अचानक भोवळ आली. राज्यपालांनी त्यांना सावरले, तसेच भोवळ येत असल्याने ते स्टेजवरच खाली बसले. गडबडलेल्या डॉक्टरांची तातडीने ऍम्बुलन्स बोलावली. त्यांचा रक्तातील साखर...
डिसेंबर 03, 2018
मुंबई - गेली 52 वर्षे मी शिवसेनेत आहे, माझं वय आता 81 पूर्ण झालं आहे, त्यामुळे मला आता राजकारणातून निवृत्त होऊ द्या. माझा शिवसेनेचा राजीनामा स्वीकारा, अशा शब्दांत माजी मुख्यमंत्री व शिवसेनेचे नेते मनोहर जोशी यांनी आज उद्धव ठाकरे यांच्या समक्ष स्वतःची कैफियत मांडली. शिवाजी मंदिरमध्ये आज मनोहर...
नोव्हेंबर 28, 2018
मुंबई - लोकसभेचे माजी अध्यक्ष व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री डॉ. मनोहर जोशी यांच्या "प्रशासन' या पुस्तकाचे प्रकाशन त्यांच्या 81व्या जन्मदिनी रविवारी (ता. 2 डिसेंबर) दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात होणार आहे. या वेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, केंद्रीय रस्ते व जलवाहतूकमंत्री...
नोव्हेंबर 26, 2018
नागपूर - चौकटीबाहेर जाऊन शेतीचा विचार केला तरच शाश्‍वत शेतीच्या संकल्पनेला आपण प्रत्यक्षात आणू शकू, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते व भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी  यांनी केले. ॲग्रोव्हिजन कृषी प्रदर्शनात ‘भारतीय शेतीचे भविष्य’ या विषयावरील परिषदेत ते बोलत होते. या परिषदेत अर्थतज्ज्ञ डॉ. आर. एस....
नोव्हेंबर 25, 2018
राजगुरुनगर - पुणे-नाशिक महामार्गावरील खेड घाट आणि नारायणगाव येथील साडेनऊ किलोमीटरच्या बाह्यवळण कामाची स्वतंत्र व अल्प मुदतीची निविदा शुक्रवारी प्रसिद्ध झाली. या कामासाठी ७५ कोटी रुपये राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून मंजूर झाले आहेत, असे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी सांगितले.  दरम्यान,...
नोव्हेंबर 24, 2018
पणजी : गोव्यापासून १ हजार ११० किलोमीटरवरील नागपूर येथे काल गोव्याच्या राजकारणावरील गरमागरम चर्चा रंगली होती. निमित्त होते रोड काँग्रेसचे. राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री सुदिन ढवळीकर आणि केंद्रीय महामार्गमंत्री नितीन गडकरी यांच्या भेटीत राजकीय चर्चा झाली आणि त्याची खबर पार गोव्यापर्यंत पोचली. या...
नोव्हेंबर 24, 2018
नागपूर - ‘काही अधिकाऱ्यांना चिरीमिरी मिळाल्याशिवाय फाइल हलत नाही. या अधिकाऱ्यांचे बायकोपेक्षाही या फायलींवर अधिक प्रेम असते,’ अशा शब्दांत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी अधिकाऱ्यांना चिमटा काढला. सकाळचे मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा इंडियन रोड काँग्रेसचे (आयआरसी)...
नोव्हेंबर 20, 2018
अमरावती : गेल्या काही वर्षांपासून रखडलेल्या मिसाईल प्रकल्पाला अखेर चालना मिळाली आहे. पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे येत्या एका महिन्यातच या प्रकल्पाची खऱ्या अर्थाने मुहूर्तमेढ रोवली जाणार आहे. रशियाच्या एका कंपनीसोबत या संदर्भात करार झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच...
नोव्हेंबर 19, 2018
मुंबई - ओला, उबर टॅक्‍सीचालकांचा संप आणि त्यातच मध्य रेल्वेवरील मेगाब्लॉक यामुळे आज प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. रविवारी सुटी असल्याने अनेक जण फिरण्याकरिता बाहेर पडले होते. मात्र संप आणि मेगाब्लॉकमुळे त्यांची कोंडी झाली.  ओला, उबर चालक-मालकांनी प्रलंबित मागण्यांसाठी पुन्हा काम बंद आंदोलन सुरू केले...
नोव्हेंबर 19, 2018
नागपूर : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयांमध्ये निम्माही पाणीसाठा नसल्याने शहरावर जानेवारीपासूनच पाणीटंचाईचे संकट आहे. उन्हाळ्यात शहराची तहान कशी भागविणार? यावर अद्याप प्रशासनाला उत्तर सापडले नाही. मात्र, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज कोराडी, खापरखेडा ऊर्जा प्रकल्पासाठी पेंचमधील आरक्षित...
नोव्हेंबर 18, 2018
परभणी : ''ज्ञान व बुध्दीसामर्थ्य सर्वांजवळ असते. परंतू ते ओळखता आले पाहिजे. आपले ज्ञान व बुध्दीसामर्थांचा देशहितासाठी कसा उपयोग करता येऊ शकेल हे विद्यार्थांनी सतत मनात ठेवले पाहिजे. आपले आयुष्य आनंदाने बागडण्याचे प्रांगण नाही तर, लढण्याचे रणांगण आहे. असे समजून स्वताला तयार करा. '' , असे आवाहन राज्य...