एकूण 1 परिणाम
September 29, 2020
शिरूर (पुणे) : वाढीव बिलांवरून महावितरणच्या शिरूरच्या कार्यालयात खळ्ळखट्याक करणाऱ्या आणि त्यासाठी तुरुंगात गेलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांची पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांनी अत्यंत आपुलकीने दखल घेतली. "जागे रहा, तुमचे भविष्य उज्ज्वल आहे,' अशा शब्दांत त्यांनी मनसैनिकांना प्रोत्साहन...