एकूण 994 परिणाम
ऑक्टोबर 21, 2019
जनतेच्या मूळ समस्या, अडीअडचणी, दुःख यांवरून लक्ष इतरत्र वळविण्यासाठी कोणतेही राज्यकर्ते भावनाप्रधान, भावना भडकावणारे आणि प्रक्षोभक मुद्दे उपस्थित करीत असतात, अशी एक सर्वमान्य समजूत आहे आणि ती वस्तुस्थितीही आहे. जनतेला भावनिक मुद्द्यांच्या गुंगीचे इंजेक्‍शन देऊन आपली सत्ता टिकविण्याचा स्वार्थ...
ऑक्टोबर 20, 2019
औरंगाबाद : औरंगाबाद हे संग्रहालयांचे शहर म्हणून ओळखले जाऊ शकेल, इतका पुराणवस्तूंचा ठेवा शहरात अनेक व्यक्तींकडे विखुरलेला आहे. यापैकीच एक महत्त्वाचे नाव म्हणजे हिरूभाऊ जगताप. स्वातंत्र्य चळवळीपासून शहराच्या शैक्षणिक, सांस्कृतिक, आर्थिक आणि राजकीय क्षेत्रांत आपल्या कर्तृत्वाची छाप उमटवणाऱ्या...
ऑक्टोबर 19, 2019
खडकवासला : खडकवासला परिसरात शनिवारी (ता.19) सायंकाळी पाच वाजल्यानंतर रात्री नऊ वाजेपर्यंत मुसळधार पाऊस पडला. कोल्हेवाडी, किरकटवाडी, गोऱ्हे बुद्रुक, नांदेड शिवणे, उत्तमनगर परिसरात अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी साठले होते. खडकवासला धरण संध्याकाळी पाच वाजल्यानंतर चार तासात 66 मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद...
ऑक्टोबर 19, 2019
मुंबई: चालू वर्षाच्या पहिल्या तिमाहीत पाच टक्‍क्‍यांपर्यंत खाली असला तरी दुसऱ्या सहामाहीत विकासदर सात टक्‍क्‍यांपर्यंत वाढेल, असा विश्‍वास निती आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार यांनी व्यक्त केला आहे.  खासगी गुंतवणुकीला चालना देण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. गुंतवणुकीस पोषक वातावरण निर्माण झाल्यास ओघ...
ऑक्टोबर 17, 2019
पुणे : लोकसभेच्या गेल्या निवडणुकीपासून (2014) पुण्यात सहाव्यांदा आलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी पुणेकरांबद्दल स. प. महाविद्यालयावरील सभेत भरभरून बोलले. त्यामुळे उपस्थितांवर मोदींनी मोहिनी घातल्याचे भासत होते. अन् त्याचमुळे 'मोदी...मोदी'चा जयघोष होत होता. पुण्यात सभा असल्यामुळे 'कसं काय पुणेकर, बरं...
ऑक्टोबर 17, 2019
औरंगाबाद : "स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न पुरस्कार देण्याची भाषा भाजप करत आहे. भारतरत्न पुरस्कार स्वातंत्र्य लढ्यात शहीद झालेल्या शहीद भगतसिंग यांना दिला पाहिजे. ज्या सावरकरांनी इंग्रजांची माफी मागितली, त्या सावरकरांना भारतरत्न पुरस्कार देणे हा शहिदांचा अपमान आहे. सावरकरांना भारतरत्न दिला तर...
ऑक्टोबर 17, 2019
वाराणसी : छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास केंद्रीय शिक्षण मंडळातून डावलण्यात आल्याची माहिती समोर आली. त्यावरून विरोधकांनी सरकारला धारेवर धरलं. त्यातच महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठीच्या जाहीरनाम्यामध्ये भाजपने स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान देण्याचे आश्‍वासन...
ऑक्टोबर 17, 2019
औंध : औंध संगीत महोत्सव येत्या शनिवारी (ता. 19) आयोजित करण्यात आल्याची माहिती शिवानंद स्वामी संगीत प्रतिष्ठानचे सचिव पंडित अरुण कशाळकर यांनी दिली. या वेळी प्रतिष्ठानच्या विश्वस्त अपूर्वा गोखले, पल्लवी जोशी, सुनील पवार उपस्थित होते. औंध संगीत महोत्सवाचे यंदाचे 79 वे वर्ष आहे.   ग्रामीण भागात...
ऑक्टोबर 14, 2019
चौकटीतली ‘ती’  - सुनील देशपांडे, सिनेअभ्यासक  घूंघट के पट खोल रे, तोहे पिया मिलेंगे... सूने मंदिर दीया जला के आसन से मत डोल रे, तोहे पिया मिलेंगे...  छोट्याशा गावातल्या त्या मंदिरात कुणी एक योगिनी एकतारी हाती धरून तन्मयतेनं गाते आहे. तिचं नाव कुणाला ठाऊक नाही, पण अंगावरली योगिनीची वस्त्रं आणि...
ऑक्टोबर 14, 2019
ब्रिटिशांनी लागू केलेला राजद्रोहाचा कायदा अद्याप देशात लागू आहे. तेव्हापासून आतापर्यंत सत्ताधीश त्याचा गैरवापर करीत आलेले आहेत. अनेक देशांनी अशा कायद्यांना तिलांजली दिली असताना भारतात मात्र तो अस्तित्वात असून, त्याचा गैरवापर सुरू आहे. अशा कायद्याची देशाला आता आवश्‍यकता काय? काही वर्षांपूर्वीची ही...
ऑक्टोबर 12, 2019
मुंबई : भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तीची फोर्ब्सनं यादी जाहीर केली आहे. या यादीत रिलायन्सचे मुकेश अंबानी हे लागोपाठ १२ व्या वर्षी पहिल्या स्थानावर कायम आहेत. तर उद्योगपती गौतम अदानी पहिल्यांदाच दुसऱ्या स्थानावर पोहोचलेत. ही आहेत फोर्ब्समधील श्रीमंत मंडळी मुकेश अंबानी - एकूण संपत्ती (३.५ लाख कोटी...
ऑक्टोबर 06, 2019
पुणे : जिल्ह्यातील मागील निवडणूकीच्या मतदानाची टक्केवारी पाहता, शहरी भागातील मतदार संघात मतदान कमी होत असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यासाठी विविध उपाययोजना राबवून गतवेळी कमी मतदान झालेल्या भागांवर विशेष लक्ष केंद्रीत करून शहरी भागातील मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना...
ऑक्टोबर 03, 2019
मुंबई : लक्ष्मी बॉम्ब. नावच शॉकिंग आणि उत्सुकता निर्माण करणारे आहे. तसाच अक्षय कुमारच्या या नव्या चित्रपटाचा पोस्टरही शॉकिंग आणि उत्सुकता निर्माण करणारा आहे. अक्षयने त्याचा 'कर्म्फट झोन' सोडत लाल साडी नेसत लक्ष्मीचे रुप परिधान केले आहे.  लक्ष्मी बॉम्ब या अक्षय कुमारच्या नव्या चित्रपटाचे पोस्टर आज...
सप्टेंबर 29, 2019
पाटणा : बिहारमध्ये अतिवृष्टीमुळे हाहाकार निर्माण झाला असून, विविध ठिकाणांवर इमारती आणि झाडे कोसळून आत्तापर्यंत 20 जण ठार झाले आहेत. पाटणा, भागलपूर आणि कैमूर हे तिन्ही जिल्हे जलमय झाले आहेत. या अतिवृष्टीचा मोठा फटका रस्ते आणि रेल्वे वाहतुकीलाही बसला आहे. राज्याच्या हवामान खात्याने दिलेल्या...
सप्टेंबर 29, 2019
पाटणा : बिहारमध्ये गेल्या चोवीस तासांत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळित झाले आहे. गयाच्या शेरघाटीत भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेत तीन जणांचा मृत्यू झाला. संपूर्ण राज्यात आतापर्यंत 155 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. वेधशाळेने आगामी दोन दिवसांत जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. पावसामुळे...
सप्टेंबर 28, 2019
मुंबई : राज्यात मतदारांची संख्या वाढल्याने विधानसभा निवडणुकीसाठी 1 हजार 188 सहाय्यकारी मतदान केंद्रे सुरु करण्यात येणार आहेत. त्यामुळे राज्यात मतदान केंद्रांची एकूण संख्या 96 हजार 661 एवढी असणार आहे. पुण्यात 249 सहाय्यकारी मतदान केंद्रे विशेष म्हणजे पुण्यात 249 सहाय्यकारी मतदान केंद्रे असणार आहेत....
सप्टेंबर 28, 2019
औरंगाबाद : "अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना "फादर ऑफ इंडिया' म्हटले आहे. मोदी जर, राष्ट्रपिता असतील तर, महात्मा गांधी यांना ग्रॅंड फादर म्हणावे लागेल.'' अशी उपरोधिक टीका ज्येष्ठ पत्रकार तथा कॉंग्रेसचे राज्यसभेचे खासदार कुमार केतकर यांनी केली. एमजीएमच्या रुक्‍...
सप्टेंबर 28, 2019
गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा आज 90वा वाढदिवस! भारतरत्न लता मंगेशकर यांच्यावर त्यांच्या जन्मदिनानिमित्त जगभरातून सोशल मीडिया शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. सामान्य चाहत्यापासून ते राजकारणी, सेलेब्रेटींनी आपल्या लाडक्या लतादीदींना शुभेच्छा व दीर्घायुष्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत.  लहानपणापासून गायनात...
सप्टेंबर 27, 2019
मुंबई : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारचा बहुप्रक्षेपित चित्रपट 'हाउसफुल 4' चा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. अक्षय कुमार, रितेश देशमुख आणि बॉबी देओल यांचा 'हाउसफुल 4' हा चित्रपट सध्या इंटरनेटवर चर्चेचा विषय ठरला आहे. काही दिवसांपूर्वीच चित्रप़टाचे गंमतीशीर पोस्टर प्रदर्शित झाले. ज्यामध्ये...
सप्टेंबर 27, 2019
पुणे - घराबाहेरील आरडाओरडा ऐकून धर्मानाथ अन्‌ त्याचा भाऊ गोलू बाहेर आले. समोरील घराच्या खिडक्‍यांमधून बाहेर पडणारे पाणी पाहून इतरांसमवेत तेही तिकडे धावले अन्‌ त्यांनी पाच मुलांसह १० जणांचे प्राण वाचविले. मात्र माघारी परतले तोपर्यंत धर्मानाथच्या घरातही पाण्याचा लोंढा गेला होता. त्यामुळे त्याने...