एकूण 874 परिणाम
जानेवारी 05, 2017
पाटना (बिहार) : बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांचे दारूबंदीचे अभियान इतरांसाठी प्रेरणादायी असल्याचे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (गुरुवार) या निर्णयाबद्दल नितीशकुमार यांचे कौतुक केले आहे. पाटना येथील गांधी मैदान येथे आयोजित प्रकाश पर्व कार्यक्रमात मोदी बोलत होते. यावेळी मोदी यांनी गुरु...
जानेवारी 04, 2017
पाटणा - यूपीतील समाजवादी पक्षातील संघर्ष पाहून राष्ट्रीय जनता दलाचे सर्वेसर्वा लालूप्रसाद यादव भयभीत झाले असल्याचे बिहारचे माजी उपमुख्यमंत्री आणि भाजपचे वरिष्ठ नेते सुशील मोदी यांनी म्हटले आहे. लालूप्रसाद यादव यांनी यूपीतील घटनेचा धसका घेतला असल्याचेही मोदी यांनी नमूद केले. ज्या पद्धतीने यूपीत...
जानेवारी 03, 2017
मुंबई : बॉलिवूडमधील स्टार मंडळींच्या जशी स्वतःची वेगवेगळी शैली असते तशीच प्रत्येकाची वागण्याची वेगळी तऱ्हा असते. त्यामुळे दोन स्टार मनापासून कधी एकत्र आल्याचे अलीकडे तरी दिसत नाही. मात्र, 2017 मध्ये बॉलिवूडचा दबंग सुपरस्टार सलमान खानने ही परंपरा मोडीत काढायचं ठरवलंय. सलमानने बॉलिवूडमधील आघाडीचा...
जानेवारी 03, 2017
  पाटणा - बिहारमध्ये मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्यापेक्षा त्यांच्या मंत्रिमंडळातील सहकारी जास्त श्रीमंत आहेत. सरकारच्या संकेतस्थळावर मंत्रिमंडळ सदस्यांच्या स्थावर आणि जंगम मालमत्तेचा तपशील सलग सहाव्यांदा जाहीर करण्यात आला असून, त्यावरून ही माहिती मिळाली आहे. संकेतस्थळावरील माहितीनुसार, नितीशकुमार...
जानेवारी 03, 2017
पाटणा - केंद्र सरकारच्या नोटाबंदी निर्णयाला समर्थन देणारे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आज याविषयी आणखी भाष्य करण्यास टाळाटाळ केली. नितीश कुमारांच्या या भूमिकेमुळे नाराज असलेल्या राष्ट्रीय जनता दलास (राजद) आणखी दुःखी न करण्याचा पवित्रा नितीश कुमार यांनी घेतल्याचे यावरून स्पष्ट झाले आहे...
डिसेंबर 28, 2016
हिंदी महासागराच्या भागातून देशाच्या आर्थिक विकासाला हातभार लागेल, अशा अनेक संधी आहेत. पण, या प्रदेशाची काही आव्हाने आहेत, त्यावर योग्यप्रकारे काम केले, तर देशाच्या आर्थिक बळकटीसाठी हा प्रदेश मोलाचे योगदान देऊ शकतो.   ‘बॅराकुडा’ या भारतीय टेहळणी जहाजाचे मॉरिशसमध्ये गेल्या वर्षी हस्तांतर झाले, त्या...
डिसेंबर 24, 2016
बॅंकॉक - संगीता कुमारी हिने नोंदविलेल्या दोन गोलच्या जोरावर भारतीय मुलींनी कोरियाचा 3-0 असा पराभव करून 18 वर्षांखालील वयोगटात आशियाई करंडक हॉकी स्पर्धेत ब्रॉंझपदक पटकावले.  रितुने 45व्या मिनिटाला गोल करून भारताचे खाते उघडले. त्यानंतर तीन मिनिटांत संगीताने दोन गोल करून भारताचा विजय निश्‍चित केला....
डिसेंबर 21, 2016
बॅंकॉक - भारतीय मुलींनी 18 वर्षांखालील कुमार आशिया करंडक हॉकी स्पर्धेत साखळीतील अखेरचा तिसरा सामना जिंकून गटात अव्वल स्थान पटकावले. मंगळवारी झालेल्या सामन्यात त्यांनी मलेशियाचा 3-1 असा पराभव केला. संथ झालेल्या सुरवातीनंतर भारतीय मुलींनी वेगवान खेळायला सुरवात करून सामन्यावर नियंत्रण मिळविले. वेगाला...
डिसेंबर 20, 2016
मुंबई - विश्‍वकरंडक कुमार फुटबॉल स्पर्धा आता 292 दिवसांवर आली आहे. स्टेडियम तयार होत आहेत. स्पर्धेचे वातावरण तयार होत आहे. आता कोचीतही सुरक्षेचा प्रश्न निर्माण होणार नाही, अशी अपेक्षा जागतिक कुमार फुटबॉल स्पर्धेचे संचालक जेव्हिअर सेप्पी यांनी व्यक्त केली.  आयएसएल स्पर्धेदरम्यान कोचीतील लढतीच्या...
डिसेंबर 19, 2016
बॉलिवूडमधील खिलाडी अक्षर कुमारची प्रमुख भूमिका असलेला Jolly LLB 2 या चित्रपटाचा ट्रेलर आज (सोमवार) रिलीज करण्यात आला. अक्षर कुमार या चित्रपटात वकीलाच्या भूमिकेत दिसणार आहे. जॉली आ गया है और लड़ेगा उसका सबसे बडा केस, असे म्हणत अक्षयने ट्विटरवर ट्रेलरबाबत माहिती दिली. (सौजन्य - फॉक्स स्टार हिंदी...
डिसेंबर 17, 2016
सांगली - तीन आसनी रिक्षा चालक ते खासगी सावकार बनलेल्या कुमार कुमसगे याच्यावर गंभीर फौजदारी गुन्हे दाखल आहेत. त्याला "मोका' लावून चार जिल्ह्यांतून हद्दपार करावे, अशी मागणी दलित संघटनांसह इतर संघटनांनी जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांच्याकडे केली. दरम्यान, जिल्हाधिकारी गायकवाड यांनी कुमसगेविरुद्ध दाखल...
डिसेंबर 17, 2016
लखनौ - सहकाऱ्यांच्या सदोष नेमबाजीचा विसर पाडणारी कामगिरी गोलरक्षक विकास दहियाने विश्‍वकरंडक कुमार हॉकीतील ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या उपांत्य लढतीत केली. त्याने शूटआउटमध्ये ऑस्ट्रेलियाचे सलग दोन पेनल्टी शॉट्‌स रोखत भारताचा विजय साकारला. भारताची आता रविवारी अंतिम लढत बेल्जियमविरुद्ध होईल. त्यांनी सहा...
डिसेंबर 13, 2016
मुंबई - ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचा 94 वा वाढदिवस रविवारी (ता. 11) रुग्णालयात साजरा करण्यात आला. त्यांच्यासह पत्नी सायरा बानो होत्या. दिलीप कुमार यांनी रुग्णालयातील खोलीत केक कापत असल्याची छायाचित्रे ट्विटरवरून शेअर केली आहेत. "केक कापण्यास सायराने मला मदत केली,' असे ट्विटही त्यांनी केले आहे...
डिसेंबर 12, 2016
मुंबई - रुस्तम-ए-हिंद अशी ओळख असणाऱ्या दारासिंग त्यांच्या व्यक्तीचरित्राचे प्रकाशन अभिनेता नुकतेच अक्षय कुमारच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांच्या मुलगा, अभिनेता विंदू दारासिंग उपस्थित होता. 'दिदारा अका दारासिंग' असे या व्यक्तीचरित्राचे नाव आहे. छोट्या पडद्यावरील रामायण मालिकेतील हनुमानाच्या...
डिसेंबर 08, 2016
मुंबई - प्रसिद्ध अभिनेते दिलीप कुमार यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत असल्याची माहिती त्यांची पत्नी व अभिनेत्री सायरा बानु यांनी दिली आहे. 93 वर्षीय दिलीप कुमार यांच्या उजव्या पायास सूज आल्याचे निष्पन्न झाल्यानंतर त्यांना काल (बुधवार) सकाळी तातडीने लीलावती रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते. "...
डिसेंबर 07, 2016
मुंबई - उजव्या पायाला सूज आल्याने आणि त्रास जाणवू लागल्याने ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांना पत्नी सायरा बानो यांनी मंगळवारी सकाळी मुंबईतील लिलावती रुग्णालयात दाखल केले आहे. डॉक्‍टरांचे विशेष पथक दिलीप कुमार यांना यांच्या प्रकृतीची काळजी घेत आहे. याबाबत एका इंग्रजी वृत्तपत्राशी बोलताना सायरा बानो...
डिसेंबर 02, 2016
मुंबई -  22 नोव्हेंबर रोजी पाकिस्तानने भारताचे तीन जवान मारले होते. त्यातील एका जवानाच्या मृतदेहाची विटंबना देखील केली होती. हुतात्मा जवान पभू सिंह यांच्या कुटुंबियांना मदत म्हणून अक्षय कुमारने 9 लाख रुपयांची मदत केली आहे. राजस्थानचे रहिवासी असणाऱ्या हुतात्मा प्रभू सिंह यांच्या घरच्यांशी संपर्क...
नोव्हेंबर 30, 2016
पाटणा : नोटाबंदीमुळे सगळीकडेच टीकांचे वातावरण असताना आज माजी मुख्यमंत्री राबडीदेवी यांनी मुख्यमंत्री नितीशकुमारांवर केलेल्या अश्‍लाघ्य भाषेतील टीकेमुळे बिहारचे राजकारण चांगलेच तापलेले दिसले. बिहार विधान परिषदेबाहेर पत्रकारांशी बोलताना भाजपचे वरिष्ठ नेते सुशील मोदी यांनी आता नितीशकुमारांनी लालू...
नोव्हेंबर 29, 2016
पुणे : 'विज्ञान आणि तंत्रज्ञान ही न्याय्य समाजाच्या स्थापनेची प्रभावी साधने आहेत. त्या आधारावर तरुणांना कौशल्य विकासाचे धडे देता येतील. त्यामुळे भविष्यात पदवीधर नोकरी मागणाऱ्यांच्या रांगांमध्ये उभे न राहता ते रोजगार निर्मितीचे काम करतील,'' असा विश्‍वास दिल्ली येथील जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे (...
नोव्हेंबर 27, 2016
ती सुंदरता... झुळझुळणाऱ्या हवेचा पदर घेऊन कुठलीशी सुंदरता लपत-छपत कुठंशी निघाली आहे... वेगवगेळ्या रंगच्छटांचे किरण चमकत आहेत... की रंगांचेच बाण कुणी हलकेच सोडले आहेत तिच्यावर? पाणी जसं मेघरूपानं वर वर चढत जातं आणि नंतर पुन्हा - मनसोक्त बरसून कुणाकुणाला तृप्त करत जातं तशी तिची आकृतीही धारण करत आहे...