एकूण 890 परिणाम
जानेवारी 03, 2017
पाटणा - केंद्र सरकारच्या नोटाबंदी निर्णयाला समर्थन देणारे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आज याविषयी आणखी भाष्य करण्यास टाळाटाळ केली. नितीश कुमारांच्या या भूमिकेमुळे नाराज असलेल्या राष्ट्रीय जनता दलास (राजद) आणखी दुःखी न करण्याचा पवित्रा नितीश कुमार यांनी घेतल्याचे यावरून स्पष्ट झाले आहे...
डिसेंबर 28, 2016
हिंदी महासागराच्या भागातून देशाच्या आर्थिक विकासाला हातभार लागेल, अशा अनेक संधी आहेत. पण, या प्रदेशाची काही आव्हाने आहेत, त्यावर योग्यप्रकारे काम केले, तर देशाच्या आर्थिक बळकटीसाठी हा प्रदेश मोलाचे योगदान देऊ शकतो.   ‘बॅराकुडा’ या भारतीय टेहळणी जहाजाचे मॉरिशसमध्ये गेल्या वर्षी हस्तांतर झाले, त्या...
डिसेंबर 24, 2016
बॅंकॉक - संगीता कुमारी हिने नोंदविलेल्या दोन गोलच्या जोरावर भारतीय मुलींनी कोरियाचा 3-0 असा पराभव करून 18 वर्षांखालील वयोगटात आशियाई करंडक हॉकी स्पर्धेत ब्रॉंझपदक पटकावले.  रितुने 45व्या मिनिटाला गोल करून भारताचे खाते उघडले. त्यानंतर तीन मिनिटांत संगीताने दोन गोल करून भारताचा विजय निश्‍चित केला....
डिसेंबर 21, 2016
बॅंकॉक - भारतीय मुलींनी 18 वर्षांखालील कुमार आशिया करंडक हॉकी स्पर्धेत साखळीतील अखेरचा तिसरा सामना जिंकून गटात अव्वल स्थान पटकावले. मंगळवारी झालेल्या सामन्यात त्यांनी मलेशियाचा 3-1 असा पराभव केला. संथ झालेल्या सुरवातीनंतर भारतीय मुलींनी वेगवान खेळायला सुरवात करून सामन्यावर नियंत्रण मिळविले. वेगाला...
डिसेंबर 20, 2016
मुंबई - विश्‍वकरंडक कुमार फुटबॉल स्पर्धा आता 292 दिवसांवर आली आहे. स्टेडियम तयार होत आहेत. स्पर्धेचे वातावरण तयार होत आहे. आता कोचीतही सुरक्षेचा प्रश्न निर्माण होणार नाही, अशी अपेक्षा जागतिक कुमार फुटबॉल स्पर्धेचे संचालक जेव्हिअर सेप्पी यांनी व्यक्त केली.  आयएसएल स्पर्धेदरम्यान कोचीतील लढतीच्या...
डिसेंबर 19, 2016
बॉलिवूडमधील खिलाडी अक्षर कुमारची प्रमुख भूमिका असलेला Jolly LLB 2 या चित्रपटाचा ट्रेलर आज (सोमवार) रिलीज करण्यात आला. अक्षर कुमार या चित्रपटात वकीलाच्या भूमिकेत दिसणार आहे. जॉली आ गया है और लड़ेगा उसका सबसे बडा केस, असे म्हणत अक्षयने ट्विटरवर ट्रेलरबाबत माहिती दिली. (सौजन्य - फॉक्स स्टार हिंदी...
डिसेंबर 17, 2016
सांगली - तीन आसनी रिक्षा चालक ते खासगी सावकार बनलेल्या कुमार कुमसगे याच्यावर गंभीर फौजदारी गुन्हे दाखल आहेत. त्याला "मोका' लावून चार जिल्ह्यांतून हद्दपार करावे, अशी मागणी दलित संघटनांसह इतर संघटनांनी जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांच्याकडे केली. दरम्यान, जिल्हाधिकारी गायकवाड यांनी कुमसगेविरुद्ध दाखल...
डिसेंबर 17, 2016
लखनौ - सहकाऱ्यांच्या सदोष नेमबाजीचा विसर पाडणारी कामगिरी गोलरक्षक विकास दहियाने विश्‍वकरंडक कुमार हॉकीतील ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या उपांत्य लढतीत केली. त्याने शूटआउटमध्ये ऑस्ट्रेलियाचे सलग दोन पेनल्टी शॉट्‌स रोखत भारताचा विजय साकारला. भारताची आता रविवारी अंतिम लढत बेल्जियमविरुद्ध होईल. त्यांनी सहा...
डिसेंबर 13, 2016
मुंबई - ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचा 94 वा वाढदिवस रविवारी (ता. 11) रुग्णालयात साजरा करण्यात आला. त्यांच्यासह पत्नी सायरा बानो होत्या. दिलीप कुमार यांनी रुग्णालयातील खोलीत केक कापत असल्याची छायाचित्रे ट्विटरवरून शेअर केली आहेत. "केक कापण्यास सायराने मला मदत केली,' असे ट्विटही त्यांनी केले आहे...
डिसेंबर 12, 2016
मुंबई - रुस्तम-ए-हिंद अशी ओळख असणाऱ्या दारासिंग त्यांच्या व्यक्तीचरित्राचे प्रकाशन अभिनेता नुकतेच अक्षय कुमारच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांच्या मुलगा, अभिनेता विंदू दारासिंग उपस्थित होता. 'दिदारा अका दारासिंग' असे या व्यक्तीचरित्राचे नाव आहे. छोट्या पडद्यावरील रामायण मालिकेतील हनुमानाच्या...
डिसेंबर 08, 2016
मुंबई - प्रसिद्ध अभिनेते दिलीप कुमार यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत असल्याची माहिती त्यांची पत्नी व अभिनेत्री सायरा बानु यांनी दिली आहे. 93 वर्षीय दिलीप कुमार यांच्या उजव्या पायास सूज आल्याचे निष्पन्न झाल्यानंतर त्यांना काल (बुधवार) सकाळी तातडीने लीलावती रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते. "...
डिसेंबर 07, 2016
मुंबई - उजव्या पायाला सूज आल्याने आणि त्रास जाणवू लागल्याने ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांना पत्नी सायरा बानो यांनी मंगळवारी सकाळी मुंबईतील लिलावती रुग्णालयात दाखल केले आहे. डॉक्‍टरांचे विशेष पथक दिलीप कुमार यांना यांच्या प्रकृतीची काळजी घेत आहे. याबाबत एका इंग्रजी वृत्तपत्राशी बोलताना सायरा बानो...
डिसेंबर 02, 2016
मुंबई -  22 नोव्हेंबर रोजी पाकिस्तानने भारताचे तीन जवान मारले होते. त्यातील एका जवानाच्या मृतदेहाची विटंबना देखील केली होती. हुतात्मा जवान पभू सिंह यांच्या कुटुंबियांना मदत म्हणून अक्षय कुमारने 9 लाख रुपयांची मदत केली आहे. राजस्थानचे रहिवासी असणाऱ्या हुतात्मा प्रभू सिंह यांच्या घरच्यांशी संपर्क...
नोव्हेंबर 30, 2016
पाटणा : नोटाबंदीमुळे सगळीकडेच टीकांचे वातावरण असताना आज माजी मुख्यमंत्री राबडीदेवी यांनी मुख्यमंत्री नितीशकुमारांवर केलेल्या अश्‍लाघ्य भाषेतील टीकेमुळे बिहारचे राजकारण चांगलेच तापलेले दिसले. बिहार विधान परिषदेबाहेर पत्रकारांशी बोलताना भाजपचे वरिष्ठ नेते सुशील मोदी यांनी आता नितीशकुमारांनी लालू...
नोव्हेंबर 29, 2016
पुणे : 'विज्ञान आणि तंत्रज्ञान ही न्याय्य समाजाच्या स्थापनेची प्रभावी साधने आहेत. त्या आधारावर तरुणांना कौशल्य विकासाचे धडे देता येतील. त्यामुळे भविष्यात पदवीधर नोकरी मागणाऱ्यांच्या रांगांमध्ये उभे न राहता ते रोजगार निर्मितीचे काम करतील,'' असा विश्‍वास दिल्ली येथील जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे (...
नोव्हेंबर 27, 2016
ती सुंदरता... झुळझुळणाऱ्या हवेचा पदर घेऊन कुठलीशी सुंदरता लपत-छपत कुठंशी निघाली आहे... वेगवगेळ्या रंगच्छटांचे किरण चमकत आहेत... की रंगांचेच बाण कुणी हलकेच सोडले आहेत तिच्यावर? पाणी जसं मेघरूपानं वर वर चढत जातं आणि नंतर पुन्हा - मनसोक्त बरसून कुणाकुणाला तृप्त करत जातं तशी तिची आकृतीही धारण करत आहे...
नोव्हेंबर 26, 2016
नवी दिल्ली : केंद्र सरकारने घेतलेला नोटाबंदीचा निर्णय साहसी असून, यामुळे काळ्या पैशाविरोधातील लढ्याला निश्‍चित मदत मिळेल, असे बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी आज स्पष्ट केले.  या निर्णयाची पाठराखण करतानाच नितीशकुमार म्हणाले, ""नोटाबंदीचा निर्णय म्हणजे एक साहसी पाऊल म्हणावे लागेल. या निर्णयावरून...
नोव्हेंबर 15, 2016
पुणे - ""संमेलनाध्यक्षपदाच्या प्रचाराची प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असते; पण निवडून यावे म्हणून ज्यांनी शुभेच्छांचा गुलाब दिला त्या गुलाबांचीच नंतर विक्री करणे बरोबर नाही'', अशा शब्दांत कवी प्रवीण दवणे यांनी संमेलनाध्यक्षपदाचे उमेदवार डॉ. अक्षयकुमार काळे यांच्या प्रचारपद्धतीवर टिप्पणी केली.  साहित्य...
नोव्हेंबर 08, 2016
यवतमाळ - मुख्यमंत्र्यांनी रात्र घालविल्याच्या दुसऱ्या दिवशीच शेतकरी आत्महत्या झालेले पिंपरी बुटी (ता. बाभूळगाव) गाव आता पुन्हा चर्चेत आले आहे. या गावातील वाढत्या आत्महत्या नियंत्रणासाठी अभिनेता अक्षयकुमार हे गाव दत्तक घेणार असल्याने या गावाकडे पुन्हा अनेकांच्या नजरा वळल्या आहेत. राज्याचे अर्थमंत्री...
नोव्हेंबर 08, 2016
श्रीनगर- सीमेवर लढणारे जवान हेच खरे हिरो आहेत. मी, अनेकदा सांगतो की मी पडद्यावरील हिरो असून, जवान हेच खरे हिरो आहेत, असे अभिनेता अक्षयकुमारने आज (मंगळवार) म्हटले आहे. पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन करत केलेल्या गोळीबारात जवान हुतात्मा झाले आहेत. कृतज्ञतेबरोबरच त्यांना आदरांजली वाहण्यासाठी...