एकूण 4 परिणाम
सप्टेंबर 19, 2019
नूर- सुलतान (कझाकस्तान) : विनेश फोगट पाठोपाठच आता भारताचे कुस्तीपटू बजरंग पुनिया आणि रवी कुमार हे दोघेही जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेतील कामगिरीच्या जोरावर टोकियो ऑलिंपिक स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत.  #WrestleNurSultan 17th Olympic Quota#BajrangPunia blocks his #Olympics2020 berth defeating...
जून 02, 2018
वॉशिंगटन : सिंगापुर येथे 12 जूनला शिखर परिषद होणार आहे. या परिषदेत अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प आणि उत्तर कोरीयाचे प्रमुख किम जोंग उन यांची भेट होऊन सकारात्म चर्चा होण्याचे सुतोवाच मिळाले आहेत. या परिषदेच्या दरम्यान दोन्ही नेत्यांची भेट होऊन आण्विक निशस्त्रीकरणावर चर्चा होणार आहे....
एप्रिल 21, 2018
वॉशिंग्टन - उत्तर कोरियाचे हुकुमशहा किम जोंग उन यांनी बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे आणि आण्विक हल्ल्याची धमकी दिल्याने अमेरिका आणि उत्तर कोरिया यांच्यातील तणाव वाढला होता. परंतु, आता किम जोंग उन यांनी यापुढे अण्वस्त्र आणि बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांचे परीक्षण करणार नाही असे म्हटले आहे. आज (शनिवार) पासूनच हे...
एप्रिल 14, 2018
वॉशिंग्टन : सीरियाचे वादग्रस्त अध्यक्ष बशर अल असाद यांच्या सैन्याकडे असलेल्या रासायनिक शस्त्रांना लक्ष्य करत अमेरिका, फ्रान्स आणि ब्रिटनने आज (शनिवार) हवाई हल्ले केले. सीरियाची राजधानी दमास्कसमध्ये स्फोट झाल्याचे अनेक प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. बशर अल असाद यांच्या राजवटीला लक्ष्य करण्यासाठी हे...