एकूण 1 परिणाम
September 26, 2020
क्यिव - युक्रेनचं मिलिटरी प्लेन ए 26 खार्खिव भागात कोसळलं. या दुर्घटनेत 18 जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती युक्रेनच्या मंत्रालयाकडून देण्यात आली आहे. दुसरीकडे या प्लेनमध्ये कॅडेटसह इन्स्ट्रक्टर होते अशी माहिती तिथल्या स्थानिक माध्यमांनी दिली आहे. धावपट्टीवर कोसळल्यानंतर दुर्घटनाग्रस्त विमानाने...