एकूण 7 परिणाम
January 14, 2021
नवी दिल्ली - संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशन 29 जानेवारीपासून सुरु होणार आहे. यावेळी ते दोन टप्प्यात होणार असून 8 एप्रिलपर्यंत सुरू राहणार आहे. यात एक फेब्रुवारीला संसदेत आर्थिक वर्ष 2021-22 चा अर्थसंकल्प सादर केला जाईल. लोकसभा सचिवालयाने...
January 12, 2021
'सीरम' लसीचे तीन ट्रक पहाटे रवाना; पुण्यातून देशभरात होणार वितरण कोरोना प्रतिबंधक लस खरेदीची पहिली ऑर्डर "सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया'कडे (एसआयआय) केंद्र सरकारने नोंदविली आहे. - सविस्तर वाचा लडाखमधील थंडीने चिनी सैनिकांना शिकवला धडा; 10 हजार सैनिकांना घेतलं मागे लडाखमध्ये भारतासोबत संघर्ष करणे...
January 12, 2021
अनेक गुंतवणूकदार शेअर बाजाराकडे वळत असताना अनेक स्टार्टअप्सही आता शेअर बाजाराकडे वळू लागल्या आहेत. प्राथमिक समभागविक्री (आयपीओ) करून कंपन्या शेअर बाजारात उतरू शकतात.  आयपीओचा विचार का करायचा? मोठ्या प्रमाणावर भांडवल उभारण्यासाठी कंपन्यांनी अशा प्रकारे शेअर बाजारात उतरणे हा उत्तम मार्ग असतो....
December 02, 2020
नवी दिल्ली: जागतिक पातळीवरील बाजारातील बदलामुळे भारतीय बाजारपेठेत सोने-चांदीचे दर कमी झाले आहेत. एमसीएक्समध्ये फेब्रुवारी महिन्यात विक्रीसाठी असणाऱ्या सोन्याचे दर  0.24 टक्क्यांनी घसरून 48 हजार 449 रुपये प्रति १० ग्रॅम झाले आहेत. तर चांदीच्या दरात एक टक्क्यानी घट होऊन 62 हजार 559 रुपये प्रति किलो...
December 01, 2020
नवी दिल्ली: आंतरराष्ट्रीय बाजारातील घडोमोडींना आता वेग आल्याने भारतीय कमॉडिटी मार्केटवर त्याचा मोठा परिणाम दिसत आहे. एमसीएक्समध्ये फेब्रुवारी महिन्यातील सोन्याचे दर 0.3 टक्क्यांनी वाढून 48 हजार 70 रुपये प्रति १० ग्रॅम झाले, तर चांदीचे दर 1.2 टक्क्यांनी वाढून 60 हजार 977 रुपये प्रति किलो झाले आहे....
November 25, 2020
नवी दिल्ली: जागतिक बाजारातील बदलांमुळे आज सलग तिसऱ्या दिवशी सोने, चांदीच्या दरात घट झाली आहे. एमसीएक्सवर सोन्याचे भाव 0.21 टक्क्यांनी घसरून 48 हजार 485 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले आहे. तर चांदीचे वायदे प्रति किलोला 59 हजार 460 रुपयांपर्यंत घसरले आहेत. मागील दोन दिवसांत भारतात सोने-चांदीच्या भावात...
November 25, 2020
नवी दिल्ली: 2020 या वर्षात कोरोना महामारीनं चांगलाच गोंधळ माजवला आहे. या काळात लाखो लोकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. अजूनही कोरोनाचा कहर कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीयेत. कारण प्रतिदिन कोरोना रुग्णांचा आकडा उतरला होता तो आता पुन्हा वाढू लागला आहे. अशातच देशाचे अर्थचक्र मंदावत असल्याने चिंता वाढली...