एकूण 27 परिणाम
February 10, 2021
मुंबई  : राज्यातील 18 ते 25 वयोगटातील नवमतदारांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्याविषयी प्रचंड आकर्षण असून, अशा नवमतदारांशी संपर्क साधून त्यांचे "युवा वॉरिअर' असे नवे संघटन भाजपतर्फे उभे करण्यात येणार आहे. राज्यातील 36 जिल्ह्यांमध्ये भविष्यात ओबीसी हक्क परिषदा घेण्यात येणार असल्याची माहिती...
January 29, 2021
औरंगाबाद: तालुक्यातील 114 ग्रामपंचायतीचे सरपंचपदाचे आरक्षण सोडत शुक्रवारी मौलाना अब्दुल कलाम आझाद संशोधन केंद्रात करण्यात आले. यात सर्वसाधारण 60 ओबीसी 31 अनुसूचित जाती 20 व N T प्रवर्गातील 3 जागा सुटल्या आहेत. शुक्रवारी औरंगाबादचे तालुक्यातील 114 ग्रामपंचायतीचे सरपंच पदाचे आरक्षण प्रतिक्षा पचनोरे...
January 24, 2021
चाकुर (जि.लातूर) : शहराजवळील तलावात पोहण्यासाठी गेलेल्या दोन मेंढपाळांचा पाण्यात बडून मृत्यु झाल्याची घटना रविवारी (ता.२४) दुपारी चारच्या सुमारास घडली आहे. शहराच्या जवळ वस्तीवाढ भागात एक तलाव आहे. या तलावातील पाण्यात बुडून दरवर्षी मृत्यु होतात. तलावाच्या शेजारील शेतात मेंढपाळांची टोळी बसलेली असून...
January 24, 2021
औरंगाबाद : प्रत्येक वेळेस राजकारणी मंडळी विकासकामांचे, उद्घाटन व वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे फलक चौकाचौकात व गल्लोगल्ली पाहायला लावताना दिसतात. खूपच बॅनरबाजी झाल्यास शेवटी महापालिका आदेश काढून ती काढून टाकते. अपवादात्मक स्थितीत कारवाई होते. पण शहरातील नागरिकांनी बॅनर लावणे हे लक्षवेधून घेते. तेही...
January 24, 2021
जालना : जालन्यात ‘आता मुख्यमंत्री ओबीसींचा’चे फलक रविवारी (ता.२४) विशाल ओबीसी मोर्चात झळकले आहे. या प्रसंगी आता पुढचा मुख्यमंत्री ओबीसींचाच अशा घोषणाही देण्यात आल्या. या घोषणाचा अन्वयार्थ काय लावायचा? याबाबत नव्याने राजकीय चर्चा ऐकायला मिळणार आहे. या मोर्चात महादेव जानकर, आमदार नारायण कुचे, खासदार...
January 24, 2021
औरंगाबाद : सिडको बसस्थानकाच्या आवारात सिटीबस चालकास मारहाण करणाऱ्या रिक्षाचालकाच्या साथीदारास अटक करेपर्यंत बससेवा सुरु करणार नसल्याचा निर्णय सिटी बस चालकांनी घेतला. त्यानंतर मारहाण करणाऱ्या चौघांपैकी एकास सिडको एमआयडीसी पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतरच सिटीबस सुरु करण्यात आली. OBC...
January 10, 2021
मुंबई ः सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणावरील स्थगिती उठली नाही तर ओबीसी प्रवर्गात मराठ्यांचा समावेश करून तेथून त्यांना आरक्षण द्यावे, असा ठराव आज मराठा क्रांती मोर्चाच्या बैठकीत संमत झाला. औरंगाबादचे नामांतर छत्रपती संभाजीनगर असे तत्काळ करण्याचा ठरावही या वेळी मंजूर करण्यात आला.  मराठा क्रांती...
December 29, 2020
जामखेड (अहमदनगर) : जामखेडमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आँनलाईन फॉर्म भरण्यात उमेदवारांना अडचणी येत आहेत. त्यामुळे मोठा पेच निर्माण झाला आहे. एक फॉर्म ऑनलाईन करायला कमीत कमी अर्धा तास वेळ जातोय. तेही साईट सुरु असेल तर अन्यथा मोठा अडथळा निर्माण होतोय.  वारंवार सर्वर डाऊन होण्यामुळे आँनलाईन सेंटर...
December 29, 2020
मुंबई : ओबीसी आणि मराठा या दोन समाजांमध्ये मंत्री छगन भुजबळ आणि विजय वडेट्टीवार तेढ निर्माण करत असल्याने त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा, अशी मागणी मराठा क्रांती ठोक मोर्चा आणि छावा संघटनेने केलीय. आपल्या मागणीसाठी त्यांनी आज मुंबईत राज्यपालांची भेट घेतलीय. या मागणीनंतर OBC येते ...
December 07, 2020
मुंबई : केंद्र सरकारने केलेले शेतकरी विरोधी कायदे रद्द करावेत या प्रमुख मागणीसाठी आणि शेतकरी हिताच्या इतर मागण्यांसाठी दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला वंचित बहुजन आघाडी पाठिंबा जाहीर केला आहे. देशभरातील शेतकऱ्यांनी या मागणीसाठी 8 डिसेंबर 2020 रोजी 'भारत बंद' ची हाक दिली आहे. वंचित बहुजन...
December 07, 2020
मुंबई , ता. 7: राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त ऑनलाईन राज्यव्यापी महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. या रोजगाराच्या...
December 07, 2020
मुंबई : मराठा आरक्षणाला सुप्रीम कोर्टात अंतरिम स्थगिती देण्यात आली. त्यानंतर OBC समाजाच्या उप समितीची देखील स्थापना करण्यात आली होती. या समितीच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते छगन भुजबळ हे आहेत. त्यांनी आज एक अहवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सादर केला आहे. 'ऑदर...
December 01, 2020
वैराग (सोलापूर) : बार्शी तालुक्‍यातील सर्वांत मोठ्या वैराग ग्रामपंचायतीची वॉर्ड रचना जाहीर झाली आहे. सहा वॉर्डात एकूण 17 ग्रामपंचायत सदस्य असून त्यामध्ये 9 महिलांचा समावेश आहे. वैराग ग्रामपंचायतीची मुदत संपल्याने सध्या प्रशासकीय अधिकारी म्हणून एच. ए. गायकवाड यांची प्रशासनाने नियुक्ती केली आहे. ...
November 22, 2020
वासिंद : ओबोसी समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांवर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी इतर मागास, विमुक्त जाती, भटक्‍या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण मंत्री विजय वडेट्टीवर यांच्यासह विविध ओबीसी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसोबत शुक्रवारी (ता.20) बैठक घेतली. ओबीसींच्या समस्या जाणून...
November 14, 2020
नवी दिल्ली- रशियाची कोविड-19 लस तिसऱ्या टप्प्यात मानवी चाचणीसाठी भारतात पोहोचली आहे. स्फुटनिक- व्ही कोरोना विषाणू विरोधातील जगातील पहिली लस मानली जाते. डॉ. रेड्डीज लॅबची मंजुरी मिळाल्यानंतर शुक्रवारी भारतात लस आली आहे.  टि्वटरवर एक व्हिडिओ समोर आल्यानंतर लस भारतात आल्याचे समजले. व्हिडिओत कंटेनरला...
October 31, 2020
मुंबई : आज मुंबईमध्ये आरक्षणाच्या मुद्यावर OBC तसेच VJNT संघर्ष समितीकडून एकत्रित पत्रकार परिषद घेण्यात आली. या पत्रकार परिषदेतून प्रकाश शेंडगे यांनी ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावर राज्य सरकारला धारेवर धरलेलं पाहायला मिळालं. यावेळी बोलताना प्रकाश शेंडगे यांनी आपलं मत रोखठोकपणे मांडले आहे....
October 10, 2020
मुंबई : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे (एमएसआरडीसी) राज्यात सुरू असलेल्या विविध प्रकल्पांच्या उभारणीला गती देण्यासाठी आता मुंबईसह इतर शहरातील मोक्याचे भूखंड दिर्घ मुदतीच्या भाडे करारावर देण्याचा प्रस्ताव आहे. यामध्ये नेपियन सी रोड, वांद्रे, मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग आणि पुणे-कोल्हापूर...
October 10, 2020
मुंबई : गेल्या काही दिवसांपूर्वी मुंबई पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी TRP घोटाळा उघडा केला गेला होता.  ज्या घरांमध्ये TRP मोजण्याचे बॅरोमीटर्स बसवण्यात आलेत त्यांना पैसे देऊन एकच चॅनल लावण्यास सांगितलं जायचं. याप्रकरणी फक्त मराठी आणि बॉक्स सिनेमा या दोन लहान तर रिपब्लिक टीव्ही या मोठ्या चॅनलचं नाव...
October 10, 2020
मुंबई : मार्च महिन्यापासून लागलेला लॉकडाऊन अजूनही सुरूच आहे. तब्बल सात  महिने उलटलेत, राज्याची वाटचाल अनलॉककडे सुरु तर आहे. मात्र अजूनही अनेक निर्बंध हटवण्यात आलेले नाहीत. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे मुंबईतील लोकल ट्रेन या सर्वसामान्यांसाठी कधी सुरु होणार, त्याचबरोबर राज्यातील मंदिरांचे दरवाजे कधी...
October 10, 2020
मुंबई : OBC कोट्यातून मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सर्वच OBC नेते आणि एकंदरीत सर्व समाजाचा विरोध आहे. स्वतः मराठा नेते संभाजीराजे छत्रपती यांनी देखील मराठा आरक्षण हे 'अदर बॅकवॉर्ड क्लास' म्हणजेच OBC मधून नकोय अशी भूमिका स्पष्ट केलेली आहे. या पार्श्वभूमीवर...