एकूण 319 परिणाम
जुलै 13, 2017
क्रिकेटची पंढरी समजल्या जाणाऱ्या ऐतिहासिक लॉर्डस मैदानावर भारताचा लढाऊ कर्णधार सौरव गांगुलीने 15 वर्षांपूर्वी याच दिवशी इंग्लंडच्या पराभवानंतर पॅव्हेलियनमध्ये टी-शर्ट भिरकावला होता. आजही क्रिकेटप्रेमी हा संस्मरणीय क्षण विसरू शकलेला नाही. याचनिमित्ताने आज पुन्हा एकदा या सामन्याची आठवण आम्ही करुन देत...
जुलै 13, 2017
ब्रिस्टॉल (इंग्लंड) : भारताची कर्णधार मिताली राज हिने महिला वन-डे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावांचा विश्वविक्रम नोंदविला. तिने इंग्लंडच्या शार्लोट एडवर्डस हिचा 5992 धावांचा उच्चांक मागे टाकला. विश्वकरंडक स्पर्धेत ऑस्ट्रेलियाविरुद्ध तिने सहा हजार धावांचा टप्पा सुद्धा पार केला.  मितालीने 69 धावांची खेळी...
जुलै 13, 2017
सोलापूर - महाराष्ट्र राज्य ऊस उत्पादक संघ व "आत्मा' सोलापूरच्या वतीने माढा येथे राज्यस्तरीय ऊस परिषदेचे आयोजन केले आहे. ही एकदिवसीय परिषद 23 जुलैला सकाळी दहा ते पाच या वेळेत होणार आहे. राज्यभरातील जवळपास 500 ऊस उत्पादक या परिषदेस उपस्थित राहणार आहेत. या परिषदेमध्ये एकरी जास्त उत्पादन घेणाऱ्या...
जुलै 12, 2017
कोलंबो : झिंबाब्वेविरुद्ध झालेल्या मानहानीकारक पराभवानंतर श्रीलंकेचा कर्णधार अँजेलो मॅथ्यूज याने कर्णधारपदाचा राजीनामा दिला आहे. मॅथ्यूजच्या राजीनाम्यानंतर कसोटी संघाचा कर्णधार म्हणून दिनेश चंडिमल, तर एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदी उपुल थरंगाची निवड करण्यात आली आहे. मॅथ्यूजने श्रीलंका आणि झिंबाब्वे...
जुलै 09, 2017
किंग्जस्टन (जमैका) : भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यात रविवारी टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेट मुकाबला होत आहे. एकदिवसीय मालिकेत विंडीज संघात काही अनोळखी चेहरे दिसले असले तरी टी-20 संघात ख्रिस गेल, किएरॉन पोलार्ड असे दिग्गज खेळाडू असल्यामुळे हा एकमेव सामना चुरशीचा होण्याची अपेक्षा आहे.  भारताने वन-डे...
जुलै 08, 2017
भारतीय महिला क्रिकेट संघाने कर्णधार मिताली राजच्या नेतृत्वाखाली श्रीलंकेला महिला विश्वकरंडक स्पर्धेच्या साखळी फेरीतच गारद करत इतिहास रचला आहे. या विजयासोबतच सलग चार वेळा अपराजित राहत भारतीय महिला संघाने विजयी चौकार मारला आहे. एवढेच नव्हे तर भारतीय महिलांनी प्रथमच विश्वकरंडक स्पर्धेत सलग चार सामने...
जुलै 03, 2017
सिडनी - कराराच्या मुद्द्यावरून क्रिकेट ऑस्ट्रेलिया आणि क्रिकेटपटू यांच्यातील वाद आता टोकाला गेला आहे. वरिष्ठ खेळाडूंबरोबर ‘अ’ संघाने देखील बंडाचा पवित्रा घेतला आहे. त्यामुळे त्यांच्या ‘अ’ संघाचा दक्षिण आफ्रिका आणि त्यानंतर वरिष्ठ संघाचे होणारे विविध दौरे अडचणीत आले आहेत.  ‘अ’ संघातील खेळाडू नवा...
जुलै 03, 2017
गॉल - पहिल्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात झिंबाब्वेने श्रीलंकेवर दणदणीत विजय मिळविला. पण, रविवारी दुसऱ्या सामन्यात त्यांना तेवढ्याच दणदणीत पराभवाला सामोरे जावे लागले. श्रीलंकेने पहिल्या पराभवाची सव्याज परतफेड करत दुसरा सामना सात गडी राखून जिंकला. वानिदु हसरंगाने पदार्पणातच मिळविलेली हॅटट्रिक...
जून 30, 2017
यष्टिरक्षक म्हणून रिषभ पंत, ईशान किशनला पसंती नवी दिल्ली - दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणाऱ्या ‘अ’ संघाच्या एकदिवसीय आणि चार दिवसांच्या सामन्यांसाठी अनुक्रमे मनीष पांडे आणि करुण नायर यांची भारतीय संघाच्या कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. यंदाच्या ‘आयपीएल’मध्ये छाप पाडणाऱ्या कृणाल पंड्या आणि रणजी...
जून 28, 2017
मुंबई - अनिल कुंबळे यांच्या राजीनाम्यानंतर आणि बीसीसीआयने इच्छुकांसाठी अर्ज करण्याची मुदत वाढविल्यानंतर रवी शास्त्री टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदाच्या शर्यतीत उतरणार आहे. आपण मुख्य प्रशिक्षकपदासाठी अर्ज करणार असल्याचे त्यांनी सांगितले. पदाची खात्री मिळणार असेल, तरच आपण अर्ज करणार असल्याच्या...
जून 27, 2017
पोर्ट ऑफ स्पेन, त्रिनिनाद - अजिंक्‍य रहाणेमुळे संघात समतोलपणा आला. त्यामुळे आम्ही एक जास्त गोलंदाज खेळवू शकलो. २०१९ मधील विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेसाठी ही रचना आम्हाला मोलाची ठरणार असल्याचे मत टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने व्यक्त केले. भारताने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडीजचा १०५...
जून 24, 2017
पोर्ट ऑफ स्पेन (त्रिनीदाद) - भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील पहिल्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात पावसामुळे वाया गेला. पावसाच्या व्यत्ययामुळे सामना अनिर्णित घोषित करण्यात आला. भारताने सुरवातीला फलंदाजी करताना 39.2 षटकांत 3 बाद 199 धावा केल्या होत्या. सलामीला अजिंक्‍य रहाणेने 78 चेंडूंना...
जून 23, 2017
कुंबळे वादानंतर विंडीजविरुद्धची वन-डे मालिका आजपासून पोर्ट ऑफ स्पेन - चॅंपियन्स करंडक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पाकिस्तानकडून झालेली हार, त्यानंतर प्रशिक्षक अनिल कुंबळे यांचा राजीनामा अशा घटनांनंतर विराट कोहलीची टीम इंडिया वेस्ट इंडीजविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी सज्ज होत आहे. पहिला सामना उद्या...
जून 22, 2017
पोर्ट ऑफ स्पेन (त्रिनिदाद) - भारतीय क्रिकेट संघ पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी बुधावारी विंडीजमध्ये दाखल झाला. वेस्ट इंडिज संघाचा कर्णधार जेसन होल्डर याने हॉटेलमध्ये भारतीय खेळाडूंचे स्वागत केले. होल्डर भारतीय कर्णधार कोहलीचे स्वागत करतानाचे छायाचित्रही वेस्ट इंडीज क्रिकेट मंडळाने ट्‌विट...
जून 21, 2017
नवी दिल्ली - भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदाचा राजीनामा देत अनिल कुंबळे यांनी गेल्या महिनाभर सुरू असलेल्या वादावर पडदा टाकला. भारतीय संघ आता विंडीज दौऱ्यावर प्रशिक्षकाशिवायच खेळेल.  भारतीय क्रिकेट संघ मंगळवारी विंडीज दौऱ्यासाठी रवाना झाला; मात्र प्रशिक्षक अनिल कुंबळे हे लंडनलाच राहिले होते. त्यामुळे...
जून 21, 2017
नवी दिल्ली - आगामी विश्‍वकरंडक नजरेसमोर ठेवून भारतीय क्रिकेट निवड समितीने ठोस निर्णय घेण्याची वेळ आली आहे. विशेषतः महेंद्रसिंह धोनी आणि युवराज यांच्या संघातील भूमिकेबाबत विचार करण्याची गरज असल्याचे मत भारताचा माजी कर्णधार राहुल द्रविड याने व्यक्त केले आहे.  भारतीय संघ आता विंडीजविरुद्ध एकदिवसीय...
जून 16, 2017
सेंट ल्युसिया : अफगाणिस्तानविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत यजमान विंडीज संघास अपयश आल्यामुळे त्यांच्या विश्‍वकरंडक स्पर्धेत थेट प्रवेश करण्याच्या मार्गात अडथळा निर्माण झाला आहे. पावसामुळे मालिकेतील अखेरचा सामना होऊ शकला नाही. त्यामुळे मालिका 1-1 अशी बरोबरीत सुटली. विंडीजने ही मालिका...
जून 14, 2017
प्रश्‍न : तुझी ओळख कशी राहावी असे तुला वाटते?युवराज : लढवय्या म्हणून माझी ओळख राहवी असे मला खरच वाटते. भारतीय संघाकरता खेळणे माझे स्वप्न होते. मला अजून पहिला सामना स्पष्ट आठवतो. ऑस्ट्रेलियासमोरचा. भारतीय संघातील ज्येष्ठ खेळाडूंनी मला योग्य वेळी योग्य मार्गदर्शन केले. म्हणून मी मजल मारू शकलो. 300 वा...
जून 14, 2017
कार्डिफ - बहुराष्ट्रीय एकदिवसीय स्पर्धेत पहिल्यावहिल्या विजेतेपदाच्या शोधात असलेले इंग्लंड आता दोन सामने दूर आहे. यातील पहिला अडथळा त्यांना आज (ता. १४) पार करावा लागणार आहे. चॅंपियन्स करंडक स्पर्धेत आज होणाऱ्या पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात त्यांचे पारडे जड आहे. तरीही त्यांना सावधगिरी बाळगावी...