एकूण 422 परिणाम
डिसेंबर 13, 2017
मोहाली - भारतीय संघावर श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत पिछाडीवर असल्याचे दडपण असले तरी खेळाडू सरावादरम्यान आनंद शोधण्याचा प्रयत्न करत असतात. असेच काही आज (बुधवाऱ) सरावादरम्यान हार्दिक पांड्या आणि महेंद्रसिंह धोनीने चक्क 100 मीटर धावण्याची शर्यत लावली अन् यात धोनीने बाजी मारली. A quick 100...
डिसेंबर 11, 2017
मुंबई : खुद्द कर्णधार विराट कोहलीनेच जाहीररित्या मांडल्यामुळे चर्चेत आलेल्या अतिक्रिकेटच्या मुद्याचे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) विशेष सर्वसाधारण बैठकीत पडसाद उमटले आणि भारतीय संघाला पुढील चार वर्षांच्या व्यग्र वेळापत्रकात 84 दिवसांची अधिक विश्रांती मिळणार आहे.  2019 ते 2023 या...
डिसेंबर 10, 2017
धरमशाला : धरमशाला येथील मैदानात रंगलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात श्रीलंकेने 7 गडी राखून भारताला पराभूत केले. श्रीलंकेने तीन सामान्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. भारताचा पहिला डाव अवघ्या 112 धावांमध्ये संपुष्टात आल्यानंतर श्रीलंकेने आवश्यक आव्हान 20.4 षटकांत 3 फलंदाजांच्या मोबदल्यात पार...
डिसेंबर 10, 2017
धरमशाला : भारत आणि श्रीलंका यांच्यात उद्या होणाऱ्या एकदिवसीय सामन्यात रोहित शर्मा प्रथमच देशाचे नेतृत्व करणार आहे. पॉली उम्रीकर, अजित वाडेकर यांच्यापासून सचिन तेंडुलकरपर्यंत सरस कर्णधार देणाऱ्या मुंबईचा रोहित शर्मा नववा आंतरराष्ट्रीय कर्णधार ठरणार आहे.  विराट कोहलीच्या अनुपस्थितीत रोहितला ही संधी...
डिसेंबर 09, 2017
धरमशाला : भारत आणि श्रीलंकेदरम्यान उद्यापासून (रविवार) सुरू होणाऱ्या एकदिवसीय क्रिकेट मालिकेतील पहिल्या सामन्यावर पावसाचे सावट आहे. हिमाचल प्रदेशमध्ये सर्वत्र पाऊस आणि हिमवर्षाव होण्याची शक्‍यता राज्याच्या हवामान विभागाने काल (शुक्रवार) वर्तविली आहे.  भारत आणि श्रीलंकेमधील तीन एकदिवसीय सामन्यांच्या...
डिसेंबर 07, 2017
दुबई : फलंदाजीत भन्नाट सूर गवसलेला भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने श्रीलंकेविरूद्धच्या मालिकेतील कामगिरीमुळे कसोटी फलंदाजांच्या क्रमवारीत तीन स्थानांची झेप घेत दुसरा क्रमांक पटकाविला. एकदिवसीय आणि ट्वेंटी-२० मधील फलंदाजांच्या क्रमवारीत विराट अव्वल स्थानी आहे. क्रिकेटमधील तीनही प्रकारांमध्ये...
डिसेंबर 06, 2017
नवी दिल्ली : भारत-श्रीलंका कसोटीच्या चौथ्या दिवशीही प्रदूषणाचे ढग जास्तच गडद झाले. दुसऱ्या दिवशी मास्क लावणाऱ्या खेळाडूंवर टीका करणाऱ्या भारतीयांना महंमद शमीला प्रदूषणामुळे मैदानात उलटी झाल्याने आपले शब्दच मागे घ्यावे लागले. त्याचबरोबर श्रीलंकेचा मध्यमगती गोलंदाज सुरंगा लकमल यालाही वांत्या झाल्या...
नोव्हेंबर 27, 2017
नागपूर - पुढील महिन्यात श्रीलंकेविरुद्ध खेळविण्यात येणाऱ्या एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय कर्णधार विराट कोहली याला विश्रांती देण्यात आली आहे. या मालिकेसाठी भारतीय संघाचे कर्णधारपद सलामीवीर रोहित शर्मा याच्याकडे सोपविण्यात आले आहे. श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यानंतर एकदिवसीय...
नोव्हेंबर 23, 2017
केज - येथील कविता पाटील हिची भारतीय महिला क्रिकेटच्या ‘अ’ संघात निवड झाली आहे. महिला क्रिकेटमध्ये या स्थानापर्यंत पोचणारी ती जिल्ह्यातील पहिली युवती ठरली आहे. तिच्या रूपाने जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. सधन शेतकरी, राजकीय व सहकार क्षेत्रात परिसरात नाव असलेल्या पाटील कुटुंबीयांची...
नोव्हेंबर 16, 2017
कोलकता : भारतीय कर्णधार विराट कोहली याने पुन्हा एकदा आपल्या सहकाऱ्यांना तंदुरुस्तीचे महत्त्व पटवून देताना मी काही रोबो वगैरे नाही. तुम्ही तपासू शकता. प्रत्येक खेळाडूला विश्रांतीची आवश्‍यकता असते. मलादेखील आहे. योग्य वेळ येईल तेव्हा आपणहून विश्रांतीची मागणी करेन, असे त्याने बुधवारी झालेल्या पत्रकार...
नोव्हेंबर 15, 2017
कोलकता : भारतीय क्रिकेट संघाचा उपकर्णधार अजिंक्‍य रहाणे याने मंगळवारी झालेल्या पत्रकार परिषदेत भारतीय संघाचे सगळे लक्ष कसोटी क्रिकेटमध्ये अव्वल क्रमांकावर येण्याकडे लागून असल्याचे सांगितले.  भारताने याच वर्षी श्रीलंकेत कसोटी, एकदिवसीय आणि टी 20 मालिकेत निर्भेळ यश मिळविले होते. आता भारतात तशीच...
नोव्हेंबर 13, 2017
मुंबई - ट्वेंटी-20 क्रिकेटमधील संथ फलंदाजीनंतर महेंद्रसिंह धोनीवर चोहोबाजूने टीका होत असताना आता माजी कर्णधार सौरव गांगुलीने विराट कोहलीने आता धोनीसोबत एकांतात बोलून त्याच्या भविष्याविषयी बोलण्याची गरज असल्याचे म्हटले आहे. धोनीने संथ फलंदाजी केल्याने माजी क्रिकेटपटू अजित आगरकर, व्हीव्हीएस लक्ष्मण...
नोव्हेंबर 09, 2017
नवी दिल्ली - एकदिवसीय आणि ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये प्रभावशाली गोलंदाजी करणारे जसप्रीत बुमराह आणि यजुवेंद्र चहल कसोटी क्रिकेटसाठी तयार असल्याचे माजी क्रिकेटपटू सुनील गावसकर यांनी म्हटले आहे. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्याविरुद्ध झालेल्या एकदिवसीय आणि ट्वेंटी-20 मालिकेत बुमराह, भुवनेश्वर कुमार आणि...
नोव्हेंबर 02, 2017
शेगाव - कुक्कुटपालनास चालना देण्यासाठी राज्यातील 302 तालुक्यांत सार्वजनिक-खाजगी भागीदारी तत्त्वावर सघन कुक्कुट विकास गटाची स्थापना करण्यास  मंत्रिमंडळाच्या  नूकत्याच झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. या योजनेत लाभार्थ्यास 50 टक्के  अनुदान मिळणार आहे. राज्यात सध्या16 जिल्ह्यांत शासकीय सघन...
नोव्हेंबर 01, 2017
नवी दिल्ली - कसोटी असो वा एकदिवसीय, एरवी न्यूझीलंडवर वर्चस्व गाजवणाऱ्या भारताला त्यांच्याविरुद्ध कधीच टी-२० सामना जिंकता आलेला नाही. उद्यापासून (ता. १) सुरू होणाऱ्या न्यूझीलंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या मालिकेतून हा इतिहास बदलण्याची संधी भारताला मिळणार आहे. प्रामुख्याने मायदेशात विविध...
ऑक्टोबर 31, 2017
दुबई - एकदिवसीय सामन्यात अव्वल क्रमांकावर येण्याच्या स्पर्धेत भारतीय संघ मागे राहिला असला, तरी वैयक्तिक क्रमवारीत फलंदाजीत पुन्हा एकदा विराट कोहली अव्वल स्थानावर आला आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात १९४ डावांत सर्वांत वेगवान नऊ हजार धावांचा टप्पा ओलांडण्याचा विक्रमही त्याने केला...
ऑक्टोबर 29, 2017
कानपूर - विराट सेनेने आपल्या कर्तृत्वाचे सप्तरंग थाटात उधळले. अखेरच्या एकदिवसीय सामन्यात अखेरच्या क्षणी न्यूझीलंडचा सहा धावांनी पराभव केला आणि भारताने सलग सात एकदिवसीय मालिका जिंकण्याचा पराक्रम केला. शतकवीर रोहित शर्मा - विराट कोहली यांच्या द्विशतकी भागीदारीतून उभारलेल्या 337 धावांचे संरक्षण...
ऑक्टोबर 29, 2017
कानपूर- भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तिसऱ्या आणि अंतिम एकदिवसीय क्रिेकेट सामन्यात कर्णधार विराट कोहली आणि रोहीत शर्मा यांच्या शतकांच्या जोरावर भारताने 50 षटकांत 337 धावांचा डोंगर उभा केला.  न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतल्यानंतर सलामीवीर शिखर धवन अवघ्या 14 धावांवर बाद...
ऑक्टोबर 29, 2017
कानपूर - मुंबईत मिळालेला धडा आणि पुण्यात केलेली भरपाई यामुळे पुन्हा गाडी रुळावर आलेला भारतीय संघ उद्याचा न्यूझीलंडविरुद्धचा अखेरचा एकदिवसीय सामना जिंकून सलग सातव्या मालिकेत यश मिळवण्यास सज्ज झाला आहे. सलग सहा मालिका जिंकून विजयी अश्‍वावर स्वार झालेल्या विराट सेनेला मुंबईत धक्का बसला होता; परंतु असे...
ऑक्टोबर 28, 2017
औरंगाबाद - 'लेखक, कवी आणि वाचकांच्या मधली दरी नव समाजमाध्यमे कमी करत आहेत. यामुळे लिहिणारे, बोलणारे, चर्चा करणारे एकत्र येत असल्याने लोकसहभागाचे समाधानकारक चित्र निर्माण झाले आहे; मात्र अभिव्यक्त होताना सोशल मीडियाचा वापर जबाबदारीने करायला हवा. नव्या पिढीकडून परिणामकारक, विवेकी, समंजस, प्रयोगशील...