एकूण 19 परिणाम
March 02, 2021
मुंबई, ता. 2 : एकीकडे देशातील इंधनाच्या किमती आभाळाला भिडत असताना त्याचा परिणाम म्हणून पेट्रोल आणि डिझेल या इंधनांचा खपही फेब्रुवारी महिन्यात (मागीलवर्षीच्या तुलनेत) कमी झाल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे ही दरवाढ अशीच सुरू राहिली तर या खपावर आणखी परिणाम होईल, अशी भीतीही व्यक्त होत आहे.  इंडियन ऑईल...
February 28, 2021
नवी दिल्ली- 1 मार्च म्हणजे सोमवारपासून अनेक नवे नियम अंमलात येणार आहेत. याचा मोठ्या प्रमाणात परिणाम देशातील सर्वसामान्य लोक आणि थेट त्यांच्या खिशावर पडणार आहे. 1 मार्चपासून नेमकं काय काय बदलणार आहे हे आपण सविस्तरपणे पाहू.. LPG गॅस सिलिंडर प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दिवशी तेल विक्री करणाऱ्या...
February 21, 2021
मुंबई - नाशिकमध्ये महिलेच्या चारित्र्याच्या संशयावरून तिला उकळत्या तेलात हात बुडवून अग्नीपरिक्षा द्यायला लावणाऱ्या जातपंचायतीच्या कृत्याबाबत कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे.  हा प्रकार अत्यंत निषेधार्ह असून पुरोगामी महाराष्ट्रासाठी शोभादायक...
February 07, 2021
आपल्या देशाने जेव्हा प्राणघातक विषाणूशी आणि आपल्या नागरिकांना सुरक्षित ठेवण्यासाठी लढा दिला, तेव्हा अनेक कोरोनायोद्धे एका वेगळ्या आघाडीवर लढत होते, जे इंधनपुरवठा सुरळीत व्हावा आणि स्वयंपाकघरातील चूल पेटती राहावी, यासाठी कटिबद्ध होते. अशा कोरोनायोद्‌ध्यांपैकी एक म्हणजे इंडियन ऑईल परिवार. ज्यात...
February 05, 2021
मुंबई, ता. 05 : मानखुर्द मंडाळा परिसरातील भंगार गोदामाला शुक्रवारी दुपारी पावणेतीनच्या सुमारास भीषण आग लागली.दाटीवाटीने उभ्या राहिलेल्या व ज्वलनशील साहित्याने भरलेल्या या गोदामातील आगीनंतर येथे असलेले केमिकल, ऑईलने भरलेले सुमारे 600 डबे फुटल्याने आग क्षणात पसरून आगडोंब उसळला. ती आग पसरल्यामुळे 15...
January 30, 2021
Indian Oil Recruitment 2021: पुणे : इंजिनिअरिंग किंवा बीएस्सीचे शिक्षण घेतलेल्या तरुणांना भारत सरकारच्या कंपनीत चांगल्या नोकरीच्या नोकरीची संधी आहे. इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेडने ज्युनिअर इंजिनीअर असिस्टंट पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. यासाठी इच्छुक उमेदवारांनी इंडियन...
December 11, 2020
मुंबई: कमी दर्जाचे खाद्यतेल विक्रीप्रकरणी अन्न व औषध प्रशासनाकडून बुधवारी दहिसरमधील ओम ट्रेडिंग कंपनीवर छापा घालण्यात आला. गेल्या 15 दिवसांमधील कमी दर्जाच्या तेलाची साठवणूक आणि विक्री करणार्‍या कंपन्यांवर कारवाई करण्याची एफडीएची ही तिसरी वेळ आहे. कमी दर्जाचे खाद्यतेल आणि त्याचा पुनर्वापर करत...
December 11, 2020
Price Of Petrol Per Litre Today :  भारतीय तेल कंपन्यांनी (IOC, HPCL & BPCL) ने सोमवारनंतर पेट्रोल-डिझेलच्या दरात (Petrol Diesel Price) कोणतही वृद्धी केलेली नाही. पण यापूर्वी इंधन दरात काही प्रमाणात वाढ झाल्याचे पाहायला मिळाले होते. परिणामी मागील दोन वर्षातील उच्चांक गाठत पेट्रोल दर नव्वदी पार...
December 08, 2020
नवी दिल्ली- पेट्रोलचे दर 90 रुपयांच्या पुढे गेले आहेत. त्यामुळे लोकांमध्ये संताप वाढत आहे. काँग्रेसच्या काळात पेट्रोल-डिझेलचे दर वाढल्यानंतर भाजप नेत्यांकडून कठोर टीका करण्यात आली होती. आता भाजप सरकारच्या काळातही पेट्रोल-डिझेलचे दर प्रचंड वाढले आहेत. भाजपच्या काही नेत्यांनी या मुद्द्यावरुन पक्षावर...
December 05, 2020
मुंबई: मुंबईकरांच्या आरोग्याची काळजी घेत अन्न आणि औषध प्रशासन विभागाने बनावट तेलाचा साठा करणाऱ्यांविरोधात तीव्र मोहीम हाती घेतली आहे. नळ बाजार, बोहरा इमाम रोड, हंसराज खिमराज अँड कंपनीत बनावट तेलाचा साठा असल्याची माहिती अन्न आणि औषध प्रशासन विभागाला मिळाली.  त्वरित एफडीएच्या अधिकाऱ्यांनी दुकानात...
December 03, 2020
नवी दिल्ली: आज सरकारी तेल कंपन्यांनी डिझेल- पेट्रोलच्या किंमती वाढवल्याचे जाहीर केले आहे. डिझेलच्या दरात 18 ते 20 पैशांची वाढ झाली आहे तर पेट्रोलचे दर 15 ते 17 पैशांने वाढले आहेत. कोरोना काळात पेट्रोल- डिझेलच्या दरात विक्रमी वाढ झाली आहे.  देशातील प्रमुख शहरांतील पेट्रोल-डिझेलचे दर- आईओसीएल (Indian...
November 27, 2020
मुंबई: दुय्यम दर्जाच्या तेलाची साठवणूक, वापरलेल्या तेलाचा पुनर्वापर आणि ब्रँडेड तेलाचे लेबल पत्र्याच्या डब्यांवर लावण्यात येत असल्याच्या संशयावरून अन्न व औषध प्रशासनाने 25 नोव्हेंबरला घाटकोपर येथील तेलाच्या दुकानावर छापा घातला. या छाप्यामध्ये 1418,6 किलोचे 1 लाख 82 हजार 969 रुपये किंमतीचे सात...
November 22, 2020
नवी दिल्ली: सरकारी तेल कंपन्यांकडून आजही डिझेल आणि पेट्रोलच्या किंमतीत बदल झाला आहे. डिझेलच्या दरात 18 ते 20 पैशांनी तर पेट्रोलच्या दरात 8 पैशांची वाढ झाली आहे. यापुर्वी शुक्रवारी तब्बल 50 दिवसांनंतर पेट्रोलच्या दरात वाढ झाली होती. जाणून घ्या प्रमुख शहरांतील पेट्रोल-डिझेलचे दर- Indian Oil...
November 16, 2020
मुंबई : ९ जून २०२० रोजी भडकलेली आसाममधील बघजान भागातील आग अजूनही धगधगतेय. आज १५० दिवस उलटूनही ही अजूनही कायम आहे. त्यामुळेच तब्बल दिडशे दिवस होऊनही कायम धगधगणारी ही आग भारतातील सर्वाधीक दिवस धगधगणारी आग ठरलीये. OIL म्हणजेच ऑइल इंडिया लिमिटेडकडून मिळालेल्या माहितीनुसार, या आगीनंतर तब्बल...
November 14, 2020
मुंबई : दिवाळी म्हंटल की सकारात्मकता आपसूक येतेच. अंधारातून उजेडाकडे नेणारा प्रकाशाचा सण म्हणजे दिवाळी. दिवाळी म्हणजे उत्साह, दिवाळी म्हणजे आनंद. दिवाळीतील प्रत्येक दिवसांचे वेगवेगळं महत्त्व आहे. त्यातील एक महत्त्वत्वाचा दिवस म्हणजे नरकचतुर्दशी. नरकचतुर्दशीला सकाळी पहाटे उठून सुगंधी तेल, बेसन, हळद...
September 30, 2020
मुंबई- बॉलीवूडमध्ये सध्या ड्रग्सच्या मुद्द्याने जोर धरलाय. नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या रडारवर अनेक सेलिब्रिटी आहेत ज्यामध्ये दीपिका पदूकोण, दीपिकाची मॅनेजर करिश्मा प्रकाश, रकुल प्रीत सिंह, सारा अली खान, श्रद्धा कपूर यांची चौकशी केली गेली आहे. दुसरीकडे सुशांत सिंह राजपूतची गर्लफ्रेंड आणि ड्रग्स...
September 24, 2020
सुरत - गुजरातमधील सुरत इथं एका तेल आणि नैसर्गिक गॅस कॉर्पोरेशनमध्ये (ONGC) बुधवारी रात्री अचानक आग भडकली. ही आग भडकल्यानंतर मोठे स्फोटही झाले आहेत. ONGC च्या प्लांटमधील या आगीने रौद्ररुप धारण केले असून अग्निशामक दल आग आटोक्यात आणण्यासाठी बराच वेळ प्रयत्न सुरु होते.   याबाबत मिळालेली माहिती अशी की,...
September 23, 2020
मुंबई- सुशांत सिंह राजपूत ड्रग केसमध्ये ड्रगच्या दिशेने तपास सुरु आहे. नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या तपासात जया साहाने अनेक आश्चर्यकारक खुलासे केले आहेत. आत्तापर्यंतच्या तपासात जया साहाने कबुल केलं आहे की तिने अभिनेत्री श्रद्धा कपूरसाठी सीबीडी ऑईल खरेदी केलं होतं. जयाने चौकशीमध्ये आणखी अनेक नावांचा...
September 15, 2020
 नवी दिल्ली: सरकारी तेल कंपन्यांनी ( Oil Marketing Companies- OMCs) पुन्हा पेट्रोल आणि डिझेलच्या  (Petrol Deisel Prices) दोन्हीच्या किंमती कमी केल्या आहेत. यामुळे सोमवारी पेट्रोलच्या दरात 13 ते 14 पैशांची घट झाली आहे. त्याचबरोबर डिझेलच्या दरातही प्रतिलिटर 14 ते 16 पैशांची घट झाली होती...