एकूण 12 परिणाम
मे 02, 2019
देवरूख - भरउन्हात शेतीची कामे करताना घरसंसार सांभाळायचा आणि आता त्यात घोटभर पाण्यासाठी रात्रभर जागायची वेळ संगमेश्‍वर तालुक्‍यातील साखरपा विभागातील मुर्शी धनगरवाडी आणि दख्खन-धनगरवाडीतील ३१० कुटुंबांवर आली आहे. विहिरीत पाणीच नसल्याने डबक्‍यात साठणारे पाणी घ्यायचे आणि दिवस काढायचा असे येथील...
मार्च 03, 2019
अंजली कीर्तने या मराठीतल्या मान्यवर लेखिका आणि लघुपटनिर्मात्या. "अभिजात संगीताचं सुवर्णयुग (1850-1950)' हा लघुपट आणि ग्रंथ म्हणजे अभिजात हिंदुस्तानी संगीतातल्या एका महत्त्वाच्या कालखंडाचा चित्रदर्शी इतिहास आहे. दोन भिन्न माध्यमांसाठी या विषयाचा वेध घेण्याचं आव्हान कीर्तने यांनी पेललं. त्याचं...
नोव्हेंबर 04, 2018
"मी गायिका व्हावं,' यात माझे प्रयत्न तर आहेतच; पण त्यात फार मोठा वाटा माझ्या गुरूंचाही आहे; म्हणूनच संगीतक्षेत्रात गुरूवर नितांत श्रद्धा व विश्‍वास ठेवून साधना करणं आवश्‍यक असतं. शिवाय, गुरूंचाही आशीर्वाद, संकल्प आपल्या साधनेला बळ देत राहतोच. ही सन 2005 मधली गोष्ट आहे. एका रविवारी आमच्या घरी माझे...
ऑक्टोबर 28, 2018
‘यंदा पावसानं असं केलं की पीक काढणीला आलं, पण ते काढायच्या लायकीचं राहील नाही. दोन अडीच महिन्यांपासून पाऊस नाही. कापूस एकरी सव्वा किंटल पिकतोया. ऊस तर आज पेटवून देण्याच्या स्थितीत हाय. कुणी त्याला तोडायला पण घेणार नाही, जनावरांच्या खायच्या लायकीचा नाही. सव्वा ते दीड एकरात यंदा पपईची लागवड केली, पण...
सप्टेंबर 18, 2018
सांगली - जत तालुक्यातील खलाटी गावात गांजा शेतीवर पोलिसांनी कारवाई केली. यात 1 लाख 51 हजाराचा गांजा जप्त केला. याबाबत मिळालेली माहिती अशी की सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील खलाटी गावात भेंडीच्या शेतात गांजाची शेती करण्यात आली आहे. या शेतामध्ये जत पोलिसांनी आज छापा टाकून गांजा जप्त केला. तब्बल 1...
जून 24, 2018
कुडजे (ता. हवेली, जि. पुणे) येथील शुभांगी विनायक जम यांनी पीक उत्पादनवाढीच्या बरोबरीने जमीन सुपीकतेलाही तेवढेच महत्त्व दिले आहे. गेल्या चार वर्षांपासून शुभांगी जम या एसआरटी पद्धतीने भात आणि भाजीपाला पिकांची लागवड करतात. थेट ग्राहकांना तांदूळ, भाजीपाला विक्रीतून त्यांनी नफा वाढविण्याचा चांगला...
जून 14, 2018
मुंबई  - दक्षिण मुंबईतील भेंडीबाजार, मोहम्मद अली रोड आदी परिसर रमजाननिमित्त नेहमीच गजबजलेला असतो. खवय्यांच्या होणाऱ्या गर्दीत कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून मुंबई पोलिसही डोळ्यात तेल घालून दक्ष असतात. यंदाच्या जल्लोषात साठ वर्षांचे मोहम्मद फारूक कुरेशी नवतरुणाच्या उत्साहाने त्यांच्या मदतीसाठी...
जून 01, 2018
बेळगाव - वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने आज शहराच्या अनेक भागाची अक्षरशः दैना उडाली. विद्युत खांब, प्रांताधिकारी कार्यालयातील भिंतीसह शहरात अनेक ठिकाणी झाडे कोसळली. शिवाय महापालिकेने गटारी स्वच्छ न केल्यामुळे बाजारपेठ, उपनगरांसह अनेक वसाहतींमध्ये आस्थापने व घरांमध्ये पाणी शिरले. आज साडेचारच्या...
एप्रिल 24, 2018
चिपळूण - येथील बाजारात हापूस आंब्याचे दर 3 ते 4 हजार रुपये शेकडा आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांनी हापूस आंब्यापासून दूर राहणेच पसंत केल्याचे अनेक ठिकाणी दिसून आले. गेल्या आठवड्यात वादळ-वारे झाले. त्यात कोट्यवधी रुपयांची हानी झाली. त्यामुळे यावर्षी हापूसचे दर उतरण्याची शक्यता फारच कमी आहे. ...
एप्रिल 05, 2018
रसायनी (रायगड) - पनवेल येथे घाऊक बाजारात ऊन्हाळी भेंडी आणि इतर भाज्यांचे भाव गडगडले आहे. त्यामुळे रसायनी परीसरातील शेतकरी हवालदिल झाले आहेत. भेंडीला किलोला दहा बारा रुपये भाव मिळत असल्याने वाहतुक आणि हमालीचा खर्च सुटत नाही. आशी तक्रार शेतक-यांनी मांडली आहे.  परीसरातील मोहोपाडा, चावणे, आपटे, वडगाव...
फेब्रुवारी 21, 2018
कन्या राशीला आठवडाभर पाण्याचं भय होतं. अशा काळात समुद्रावरून जायचं होतं. मनातून पार हादरले होते. बरोबरच सहलीला जाणाऱ्या आणखी एक-दोघांकडे चौकशी केली, तर त्यांचीही कन्या रासच निघाली. मग मात्र खचलेच. आपल्या मॉरिशस सहलीची बातमी संबंध सोसायटीभर तासाच्या आत पोचेल अशी व्यवस्था करून मी बसले होते. इतक्‍यात...
नोव्हेंबर 15, 2017
मुंबई - कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमच्या जप्त केलेल्या मुंबईतील तिन्ही मालमत्तांचा मंगळवारी स्मग्लर्स अँड फॉरेन एक्‍स्चेंज मॅनिपुलेटरने (सफेमा) लिलाव केला. सैफी बुऱ्हानी अपलिफ्टमेंट ट्रस्टने रौनक अफरोज हॉटेल, डांबरवाला बिल्डिंग आणि शबनम गेस्टहाउस या मालमत्तांसाठी सर्वाधिक म्हणजेच ११.५८ कोटींची बोली...