एकूण 10 परिणाम
November 05, 2020
कळवण (नाशिक) : चोरांनी जणू शेतकऱ्यालाच टार्गेट केले असून कांदा चोरीच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहे. अशीच घटना कळवणमध्ये घडली. थोडाथिडका नव्हे तर तब्बल सव्वा लाखाचा कांदा भेंडी शिवारातून चोरी झाला. याबाबत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल तालुक्यात भेंडी शिवारात एक लाख २५...
November 04, 2020
नाशिक/कळवण : तालुक्यात भेंडी शिवारात एक लाख २५ हजारांच्या २५ क्विंटल कांद्याची चोरी झाल्याची घटना मंगळवारी (ता.३) रात्री घडली.  या घटनेने कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू आणले. राजकुमार देवरे यांनी नवी बेज व भेंडी शिवारातील शेतातील चाळीत कांदा साठवणूक केली आहे. त्यातून चोरट्यांनी कांदा...
November 01, 2020
नाशिक/मालेगाव : शेतीची उत्पादकता वाढविण्यासाठी विविध निविष्ठांसोबतच शेतमजूरांची कार्यक्षमता महत्वाची आहे. सध्याच्या पिक पध्दतीत अनेक कामे ही कौशल्यावर आधारीत आहेत. औषध फवारणी, फळबागांची छाटणी, बीबीएफद्वारे पेरणी, कापूस वेचणी या कामांसाठी शेतमजुरांना व्यवस्थित कौशल्य प्रशिक्षण दिले तर त्यांच्या...
October 31, 2020
मुंबई : कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये थेट शेतकऱ्यांकडून कांदा खरेदी करणाऱ्या कांदा व्यापाऱ्यांसाठी साठवणूक मर्यादा ही 25 मे.टनावरून वाढवून 1500 मे.टन करावी, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय ग्राहक संरक्षण, खाद्य आणि सार्वजनिक वितरण मंत्री पियुष गोयल यांच्याकडे पत्राद्वारे केली...
October 31, 2020
नाशिक : कृषि उत्पन्न बाजार समित्यांमध्ये  थेट शेतकऱ्यांकडून कांदा खरेदी करणाऱ्या कांदा व्यापाऱ्यांसाठी कांदा साठवणूक मर्यादा ही २५ टनावरून वाढवून १५०० टन एवढी करण्यात यावी अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रान्वये केली आहे. त्यांनी पत्र केंद्रीय ग्राहक संरक्षण, खाद्य आणि सार्वजनिक वितरण ...
October 30, 2020
नाशिक : कांद्याच्या साठवणुकीवर घालण्यात आलेल्या निर्बंधानंतर आता केंद्रीय ग्राहक संरक्षण व अन्न-नागरी पुरवठा मंत्रालयाने त्यात शिथिलता आणली. कांद्याची खरेदी केल्यानंतर हाताळणी व प्रतवारी करण्यासाठी तीन दिवसांचा कालावधी केंद्र सरकारने दिला आहे. दबावतंत्र वापरल्याची व्यापाऱ्यांची तक्रार...
October 29, 2020
नाशिक,: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाशिकला कांदा प्रक्रिया उद्योग देतो, असे आश्‍वासन दिले होते. पण ते देणे सोडाच, शेतकऱ्यांचे कंबरडे मोडण्याची धोरणे केंद्र सरकार राबवत आहेत. त्यापासून संरक्षण मिळावे, असे साकडे जिल्ह्यातील कांदा उत्पादक आणि व्यापाऱ्यांच्या प्रतिनिधींनी बुधवारी (ता.२८) येथे...
October 28, 2020
नाशिक :  केंद्र शासनाने नुकत्याच जाहीर केलेल्या जीवनावश्यक वस्तूंच्या यादीतून कांद्याला वगळले. कांदा आयात व निर्यातीबाबत शासन कार्यवाही करत असून कांद्याबाबत केंद्र शासनाची ही भूमिका परस्परविरोधी असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष देशाचे माजी केंद्रीय कृषिमंत्री खासदार शरद...
September 25, 2020
नारायणगाव (पुणे) : हिवरेतर्फे नारायणगाव व खोडद (ता. जुन्नर) येथील दोन शेतकऱ्यांच्या कांदा चाळीतील सुमारे ६७ हजार रुपये किमतीच्या दीड टन कांद्यावर चोरट्यांनी डल्ला मारला. मागील सहा महिने चाळीत कांदा साठवणूक करण्यासाठी घेतलेले परीश्रम वाया गेले. त्यामुळे या शेतकरी कुटुंबीयांना मोठा मनस्ताप सहन करावा...
September 23, 2020
ओतूर (पुणे) : खराब हवामानामुळे मागील वर्षीच्या तुलनेत या वर्षी कांद्याला गळीतही कमी निघाले असून, चाळीत साठवणूक केलेला कांदा वातावरणातील बदलामुळे लवकर खराब होऊ लागला आहे. त्यामुळे कांदा सडतोय अन् शेतकरी रडतोय, अशी शेतकऱ्याची अवस्था झाली आहे, अशी खंत ओतूर (ता. जुन्नर) येथील कांदा उत्पादक शेतकरी...