एकूण 33 परिणाम
November 29, 2020
नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी  (PM narendra modi) यांनी रविवारच्या मन की बात (Mann ki Baat) कार्यक्रमात भारतीय संस्कृती, शास्त्र-पुराणे आणि वेदांचे महत्व आणि गौरवशाली इतिहासाची चर्चा केली. यादरम्यान पंतप्रधान मोदी यांनी ब्राझीलच्या जॉनस यांचा उल्लेख केला. जॉनस यांना भारतीय संस्कृती इतकी भावली...
November 26, 2020
नवी दिल्ली: बऱ्याचदा कुठंतरी जाण्यासाठी आपण रेल्वे तिकीट बुक करत असतो पण कधीकधी काही कारणास्तव आपलं जाणं रद्द होत असतं. त्यामुळे जर तिकीट ऑनलाइन काढलं असेल तर ते कॅन्सल करता येत होतं. पण आता कोरोनाकाळात रेल्वेने काही नियमांत बदल केले आहेत, ज्यांचा फायदा रेल्वे प्रवाशांना होणार आहे. सध्या काउंटरवर...
November 26, 2020
In the previous article, we learnt how to tell the things that we are able to do.  We learnt using  CAN in the sentences. For ex. I can drive a car. In our life, we learn many new things. In the past, the same things were not possible for us. Today we are going to learn how to frame such sentences...
November 16, 2020
मुंबई:  मुंबई विद्यापीठाच्या दूर व मुक्त अध्ययन संस्थेतील (आयडॉल) मास्टर ऑफ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन (एमसीए) या अभ्यासक्रमासाठीच्या प्रवेश परीक्षेचे ऑनलाईन अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. विद्यार्थ्यांना 18  नोव्हेंबरपर्यंत अर्ज भरता येणार आहे.  ही प्रवेश परीक्षा 25 नोव्हेंबर रोजी ऑनलाईन स्वरूपात होणार...
November 15, 2020
मुंबई- बॉलीवूड सेलिब्रिटींनी कोरोनाच्या काळात आता शुटींगला सुरुवात केली आहे. काही सेलिब्रिटी घरापासून लांब सेटवर दिवाळी सेलिब्रेट करत आहेत. रविना टंडन शूटींगसाठी डलहौजीमध्ये आहे. तिथून तिने तिच्या चाहत्यांसाठी दिवाळी सेलिब्रेशन ची झलक दिली आहे. रविनासोबत तिची मुलं राशा आणि रणबीर देखील आहेत.  हे ही...
November 11, 2020
नवी दिल्ली- देशातील डिजीटल, ऑनलाइन मीडियावर केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे लक्ष राहणार आहे. केंद्र सरकारने तसा आदेश जारी केला असून देशातील ऑनलाइन चित्रपट, ऑडिओ व्हिज्युएल कार्यक्रम आणि बातम्या आणि चालू घडामोडीचा आशय पुरवणाऱ्या ऑनलाइन माध्यमांवर केंद्र सरकारचा अंकुश राहील. त्यामुळे...
November 08, 2020
एकूणच मुलांच्या वेळेचा विचार केला, तर मुलं जास्तीत जास्त वेळ स्क्रीनसमोर असतात. यामुळं मुलांमध्ये एक नवीनच अॅडिक्शन (व्यसन) तयार होईल. त्यांची शारीरिक, मानसिक व बौद्धिक वाढ खुंटेल आणि त्यातून शारीरिक, मानसिक व बौद्धिक असे वेगळेच आजार निर्माण होतील. या गोष्टीचा गंभीरपणे विचार आपण पालकांनीच करणं...
November 03, 2020
मुंबई : दिवाळी अगदी काही दिवसांवर येऊन ठेपलीये. अशात अनेकांचा कल हा नवीन गोष्टी किंवा कपडे खरेदी करण्यावर आहे. अशातच दिवाळी आणि नागरिकांचा कल पाहता काही भामटे आपला गोरखधंदा तेजीत सुरु करताना पाहायला मिळतायत. सध्या जमाना डिजिटलचा आहे. अशात कोरोनाची भीती असल्याने अनेक जण ऑनलाईन शॉपिंगला पसंती देतायत...
October 30, 2020
मॉस्को- फ्रान्स आणि सौदी अरेबियानंतर (France Church Attack) आता रशियामध्येही चाकू हल्ल्याची घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एका 16 वर्षीय तरुणाने 'अल्लाहू अकबर'चा नारा देत पोलिसावर चाकु हल्ला केला आहे. तरुणाने 3 वेळा पोलिसावर चाकूने वार केला. यानंतर एका सहकारी पोलिसाने तरुणाला गोळ्या घातल्या...
October 30, 2020
मुंबई : कोरोनामुळे अनेकांच्या नोकरीवर गदा आली आहे. अनेकांना सक्तीच्या सुटीवर जायला लागलंय, अनेकांचे पगार आता नोव्हेंबर उगवतोय तरीही अद्यापही कापून येतोय. अशातच दररोजचा दिवस कसा ढकलायचा हा प्रश्न अनेकांना आजही सतावतोय. याचंच उदाहरण मुंबईतलं पाहायला मिळतंय. कोरोना, कोरोनामुळे सुरु झालेला लॉकडाऊन आणि...
October 29, 2020
कला ही उपजतच माणसांत असते असं म्हणतात. अगदी लहानपणापासून जोपासलेली एखादी कला आयुष्यभर आपली साथ सोडत नाही असं म्हणतात. कलेतील प्रतिभा ही वयावर कधीच अवलंबून नसते. लहान मुले जेंव्हा एखादी कला प्रतिभेने सादर करतात तेंव्हा निश्चितच आश्चर्यचकित व्हायला होतं. अशी लहानवयातील प्रतिभा पाहून चाट पडायला होतं....
October 29, 2020
नवी दिल्ली : पाकिस्तानचे खासदार अयाज सादिक यांनी भारतीय वायुसेनेचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांच्यासंदर्भात एक सनसनाटी दावा केला आहे. ते म्हणालेत की, भारत हल्ला करेल अशा भीतीनेच पाकिस्तानने गडबडीत विंग कमांडर अभिनंदन यांना भारताकडे परत सुपुर्द केलं होतं. पाकिस्तानी खासदारांच्या या वक्तव्यावर...
October 24, 2020
मुंबई - राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाईन परीक्षा सुरू आहेत. परंतु परीक्षांदरम्यान येत असलेल्या अडचणींच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व विद्यापीठांच्या कुलगुरूंसोबत उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आढावा बैठक घेतली. राज्यात अंतिम वर्षाच्या परीक्षा सुरू आहेत. त्यासंदर्भात सर्व कुलगुरू...
October 24, 2020
मुंबई : मुंबईतून एक धक्कादायक बातमी समोर येतेय. मुंबईतील एका आईवर आपल्याच मुलीला पेन्सिलने भोसकल्याच्या आरोपावरून केस दाखल करण्यात आली आहे.आपली मुलगी ऑनलाईन वर्गामध्ये दुर्लक्ष करत असल्याने या आईने मुलीला पेन्सिलीने भोसकल्याचा तिच्यावर आरोप करण्यात येतोय.  सध्या अनलॉक होत असलं तरीही शाळा सुरु...
October 23, 2020
मुंबई -दाक्षिणात्य चित्रपटातील प्रसिध्द अभिनेता प्रभासला त्याच्या जन्मदिनी एक चांगली भेट मिळाली आहे. येत्या काही दिवसांत राधे शाम नावाचा चित्रपट प्रदर्शित होत आहे. त्याचे पोस्टर रिलीज शुक्रवारी झाले आहे. ही गोष्ट जेव्हा प्रभासने आपल्या सोशल अकाऊंटवर शेयर केली त्याला थोड्याच वेळात मोठ्या प्रमाणात...
October 17, 2020
पुणे - खासगी क्षेत्रातील कारखान्यांमध्ये नोकरी करण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांसाठी कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता पुणे कार्यालयामार्फत 28 आणि 29 ऑक्‍टोबर रोजी पंडित दीनदयाळ उपाध्याय विभागीय ऑनलाइन रोजगार मेळाव्याचे आयोजन केले आहे.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप या मेळाव्यात...
October 15, 2020
औरंगाबाद : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या ऑनलाइन परीक्षा सुरु आहेत. विद्यापीठाच्या परिक्षेला चार जिल्ह्यांतून एक लाख ६४ हजार विद्यार्थी परीक्षेला बसले आहेत. विद्यार्थ्यांना प्रचंड तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. ऑनलाइन परीक्षेत...
October 13, 2020
नवी दिल्ली : तुमच्या पाकीटात मावेल असे एटीएम कार्डच्याच साईझचे नवे PVC आधार कार्ड आता अनेक फिचर्ससह उपलब्ध होणार आहे. नव्या सिक्यूरीटी फिचर्ससह हाताळायला सोपे आणि टिकाऊ असे आधार कार्ड आता लवकरच उपलब्ध होणार असल्याची माहिती UIDAI या 'आधार' संस्थेने ट्विट करुन दिली आहे.  #AadhaarInYourWallet Loaded...
October 13, 2020
नवी दिल्ली- देशातील सर्वात मोठी सरकारी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाची ऑनलाईन बँकिंग सेवा (Online Banking Services) ठप्प झाली आहे. एसबीआयने ट्विट करुन याची माहिती दिली आहे. असे असले तरी एटीएम सुविधा (ATM) आणि पीओएस मशीन सुरु राहणार आहेत.   We request our customers to bear with us. Normal...
October 13, 2020
मुंबईः  एसटीच्या बसेसची माहिती प्रवाशांना मोबाईल आणि स्थानकांवर लावण्यात आलेल्या टिव्ही संचावर मिळावी यासाठी महामंडळाने रोजमेट्रा कंपनीला नोव्हेंबर 2017 मध्ये व्हेईकल ट्रॅकिंग सिस्टिमचे 36 कोटीचे कंत्राट दिले होते. त्यानंतर नाशिक विभागात प्रकल्पाची यशस्वी चाचणी झाल्यानंतर नऊ महिन्यातच राज्यातील...