एकूण 16 परिणाम
November 19, 2020
मुंबई : देशातील सर्वात मोठी महानगरपालिका म्हणजे बृहन्मुंबई महानगरपालिका. या महापालिकेचं बजेट काही राज्यांच्या बजेट एवढं मोठं. अशात येत्या २०२२ मध्ये येऊ घातलेल्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकांचे पडघम वाजायला सुरवात झालीये. काल भारतीय जनता पक्षाच्या मुंबई कार्यकारिणीची बैठक पार पडली. यंदा मुंबई...
November 04, 2020
मुंबई : महाराष्ट्राचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाची लागण झाल्याची बातमी २४ तारखेला आलेली. दरम्यान आज देवेंद्र फडणवीस यांना मुंबईतील सेंट जॉर्ज रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. दहा दिवसानंतर फडणवीसांची पुन्हा एकदा कोरोना चाचणी करण्यात आलेली. मात्र दहाव्या दिवशीही फडणवीसांची चाचणी...
November 03, 2020
मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आर्थिक नुकसान करणारा खासगी बाउन्सर नियुक्तीचा प्रस्ताव शुक्रवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत शिवसेनेने मंजूर केला. त्यामुळे आता हा वाद मुख्यंमत्री उध्दव ठाकरे यांच्या दरबारी गेला आहे. भाजपने हा प्रस्ताव रद्द करण्यासाठी थेट मुख्यमंत्र्यांनाच पत्र पाठवले आहे....
October 30, 2020
मुंबई, ता. 30 : एसटीची मालमत्ता गहाण ठेऊन कर्ज उभारण्याच्या प्रक्रियेवर विधानपरिषदेतील विरोधीपक्षनेते प्रवीण दरेकर यांनी जोरदार टीका केली आहे. हा एसटीच्या खासगीकरणाचा डाव असल्याची शंका येते आहे, उद्या सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार देण्यासाठी मंत्रालय गहाण ठेवाल का, अशी उपहासात्मक टीकाही त्यांनी केली...
October 29, 2020
मुंबई, ता. 29 : नागपाडा येथील सिटी सेंटर मॉलचे काही मजले बेकायदा असून मॉलमधिल अग्निप्रतिबंधक यंत्रणाही काम करत नव्हती असा आरोप आज महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकित करण्यात आला. तसेच तब्बल 20 तासांपर्यंत या इमारतीचा आराखडाही अग्निशमन दलाला मिळू शकला नाही अशीही धक्कादायक माहिती पुढे आली आहे. या...
October 29, 2020
इस्लामाबाद- भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये पाकिस्तानमधून सोडण्यात आले होते. परंतु, अजूनही त्यावरुन पाकिस्तानमध्ये राजकारण सुरु आहे. आता पाकिस्तानचे खासदार अयाज सादिक यांनी परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशी यांच्यावर आरोप केले आहेत. भारत पाकिस्तानवर...
October 19, 2020
कराची- पाकिस्तानमधील राजकीय वातावरण सध्या चांगलेच तापल्याचे दिसत आहे. माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांचे जावई आणि पाकिस्तान मुस्लिम लीगच्या (एन) नेत्या मरियम शरीफ यांचे पती सफदर अवान यांना हॉटेलचा दरवाजा तोडून अटक केली आहे. त्यांनी पाकिस्तानमधील विरोधी पक्षांनी पंतप्रधान इम्रान खान यांच्या विरोधात...
October 01, 2020
मुंबई : बेस्ट समितीच्या अध्यक्षपदासाठी महापालिकेतील विरोधी पक्षनेते रवी राजा स्वतः मैदानात उतरले आहेत. रवी राजा यांनी आज बेस्ट समितीच्या अध्यक्षपदासाठी कॉग्रेसकडून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. महापालिकेच्या सुधार समितीसह बेस्ट समितीच्या अध्यक्षपदासाठी  6 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी आज अर्ज...
September 27, 2020
मुंबईः शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची शनिवारी मुंबईत बीकेसीमधील सॉफिटेल हॉटेलमध्ये भेट झाली.  शनिवारी दुपारी दीड ते दोन वाजण्याच्या सुमारास उभय नेत्यांमध्ये ही भेट झाली. या भेटीनंतर अनेक तर्कवितर्क लावण्यात आले. दरम्यान या भेटीमागचं कारण समोर...
September 22, 2020
नवी दिल्ली - कृषी विधेयकाला विरोध करताना राज्यसभेत गोंधळ घालणाऱ्या आठ खासदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. त्यानंतर आता विरोधक आक्रमक झाले असून आता निलंबन मागे घेईपर्यंत राज्यसभेच्या कामकाजावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनी सभागृहात बोलताना...
September 22, 2020
नवी दिल्ली - राज्यसभेत कृषी विधेयकाच्या मंजुरीवेळ झालेल्या गोंधळात खासदारांनी केलेल्या गैरवर्तनामुळे दु:खी झालेले उपसभापती हरिवंश एक दिवसाचा उपवास करणार आहेत. रविवारी कृषी विधेयकावरून विरोधकांनी राज्यसभेत अभूतपूर्व असा गोंधळ केला. या गोंधळात खासदारांनी नियमावली पुस्तिका फाडली, उपसभापतींचा माईक...
September 21, 2020
मुंबई: मुंबई महापालिकेच्या विरोधी पक्षनेते पदावर काँग्रेसचे रवीराजा यांची नियुक्ती मुंबई उच्च न्यायालयाने आज कायम केली. रवीराजा यांच्या नियुक्तीला विरोध करणारी भाजपचे नगरसेवक प्रभाकर शिंदे यांची याचिका न्यायालयाने फेटाळली. मुंबई महापालिकेत गेल्या 25 वर्षाहून अधिक काळापासून शिवसेनेची सत्ता आहे. या...
September 20, 2020
मुंबई : आज मुंबईत वेगवेगळ्या २० ठिकाणी मराठा समाजातर्फे ठिय्या आंदोलन करण्यात येतंय. सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर मराठा समाज आक्रमक झालाय. या पार्श्वभूमीवर मराठा समाजाने सरकारने काहीही करावा पण मराठा आरक्षणावरील स्थगिती उठवून राज्यातील मराठा आरक्षण अबाधित ठेवावं अशी मागणी...
September 19, 2020
मुंबई : विधान परिषदेचे विरोधीपक्षनेते प्रवीण दरेकर यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडलंय. स्वतः मुख्यमंत्री घरात राहून काम करतायत आणि मंत्रालयातील कर्मचाऱ्यांची १०० टक्के उपस्थिती अनिवार्य करण्यावरून प्रवीण दरेकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधलाय....
September 17, 2020
मुंबई : विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या विरोधात सायन पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. सायन रुग्णालयात अंकुश नामक तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर त्यावरील कारवाईसाठी प्रवीण दरेकर यांनी सायन रुग्णालयाच्या मुख्य रस्त्यावर आंदोलन केलं होतं. १५ सप्टेंबररोजी हे आंदोलन करण्यात आलं...
September 15, 2020
"#JusticeForAnkush, सायन हॉस्पिटलच्या लापरवाहीमुळे २८ वर्षीय युवकाला आपला जीव गमवावा लागला. सायन हॉस्पिटलच्या गलिच्छ कारभाराचा निषेध." असे फलक हातात घेत भाजपकडून आज सायन हॉस्पिटल बाहेर जोरदार आंदोलन करण्यात आलं. मृतदेह अदलाबदल प्रकरणी सायन रुग्णालयाबाहेर आज भारतीय जनता पक्षातर्फे तर्फे तीव्र...