एकूण 20 परिणाम
January 12, 2021
चांदूरबाजार (जि. अमरावती) ः  देऊरवाडा येथील शेतकरी विजय सुखदेव सुने (वय 40) हे सोमवारी (ता. 11) रात्रीपासून बेपत्ता आहेत. आत्महत्येच्या उद्देशाने घर सोडत असल्याची चिठ्ठी घरात सापडल्याने देऊरवाडा व शिरजगावकसबा येथील त्यांच्या नातेवाइकांसह परिसरात खळबळ उडाली आहे.  दरम्यान, विजय सुने यांची पत्नी...
December 31, 2020
नागपूर : तसे पाहता २०२० हे वर्ष देशासह संपूर्ण जगावर पसरलेल्या कोरोनाच्या काळ्या छायाने कठीण गेले. कोरोनामुळे अर्थव्यवस्था ढासळली. त्याचा सर्वाधिक फटका देशाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्याला बसला. लॉकडाऊनमुळे तर शेतकऱ्यांचे आर्थिक गणितच बिघडले. बाजारपेठा बंद असल्याने रक्ताचे पाणी करून शेतात पिकविलेला...
December 23, 2020
अंजनगावसुर्जी (जि. अमरावती) : संत्रा विक्रीच्या प्रकरणात फसवणूक झाल्याने राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या नावाने चिठ्ठी लिहून आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याची अंत्ययात्रा मंगळवारी (ता. २२) रात्री दहा ते साडेदहा वाजताच्या सुमारास सुरू असतानाच त्यांच्या भावाचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाल्याने...
December 22, 2020
अंजनगावसुर्जी (अमरावती)  ः अंजनगावसुर्जी तालुक्‍यातील धनेगाव येथील शेतकऱ्याची संत्राविक्रीच्या प्रकरणात फसवणूक झाली. त्यामुळे राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या नावाने न्याय मिळण्याकरिता अखेरची चिठ्ठी लिहून त्या शेतकऱ्याने आत्महत्या केली. त्यामुळे अंजनगावसुर्जी तालुक्‍यात प्रचंड खळबळ उडाली आहे. तालुक्‍...
December 21, 2020
नागपूर : अनाथांचे नाथ अशी ओळख असलेले ज्येष्ठ समाजसेवक शंकरबाबा पापळकर यांची २४ वी लेक आज संत्रानगरीत आयोजित सोहळ्यात विवाहबद्ध झाली. पारंपरिक रीतीरिवाजांसह हा मंगल सोहळा पार पडला असला तरी तो सर्वार्थाने हटके असाच ठरला. वधुपिता म्हणून राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख आणि वरपिता म्हणून जिल्हाधिकारी...
December 13, 2020
नागपूर : कचरा आणि स्क्रॅप महानगरांसाठी अभिशाप ठरला आहे. त्यात आता ई-कचऱ्याची भर पडली आहे. त्याची विल्हेवाट लावणे हा गंभीर प्रश्न सर्व जगासमोर उभा ठाकला असून त्यावर उपाय शोधण्यासाठी जगभरात संशोधन सुरू आहे. संत्रानगरीतील तरुणाने 'स्क्रॅप'चा प्रश्न मार्गी लावता येईल, असा उपाय शोधला आहे. या 'स्क्रॅप'चा...
December 01, 2020
हिंगणा (जि. नागपूर) : खरीप हंगामात सोयाबीन पिकावर रोगांचा प्रादुर्भाव झाला. कपाशीवरील लाल्याचा प्रकोप व गुलाबी बोंडअळीचा हल्ला झाल्याचे दिसून येत आहे. ढगाळ वातावरणामुळे तूरपिकावर किडींचा प्रादुर्भाव झाला आहे. संत्रापिकावर डिंकाचा प्रादुर्भाव झाला आहे. सुलतानी संकटांमुळेही शेतकरी चिंतातुर झाला आहे....
November 16, 2020
अमरावती ः विदर्भातील फलोत्पादन क्षेत्रातील सर्वांत मोठे क्षेत्र असलेल्या संत्र्याला राजाश्रय मिळण्याचे संकेत आहेत. संत्र्यावर प्रक्रिया व ज्यूसनिर्मिती प्रकल्पाच्या हालचालींना वेग आला आहे. फलोत्पादन मंत्री आदिती तटकरे यांनी तसे संकेत दिले असून त्यादृष्टीने आमदार देवेंद्र भुयार यांच्यासोबत बैठक...
November 05, 2020
नागपूर  ः कोरोना परिस्थितीतही बाहेरगावी असणाऱ्यांना स्वगृहीच दिवाळी साजरी करण्याचे वेध लागले आहे. रेल्वेगाड्यांच्या लांबलेल्या प्रतीक्षा यादीवरून ते लक्षात येते. दिवाळीच्या काळातील जवळपास सर्वच रेल्वेगाड्यांच्या ‘वेटिंग’मध्ये दिवसागणिक वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. प्रामुख्याने मुंबई आणि दिल्ली...
November 03, 2020
कळमेश्वर (जि. नागपूर) : दीड महिन्यांपासून पावसाच्या संततधार बरसण्याने वातावरणात अनेक बदल झालेत. या बदलाचा परिणाम शेतीवर झाला आहे़. संत्रा पिकासह कपाशी, सोयाबीन व इतर भाजीपाला पिकांवर हा परिणाम झालेला दिसून येत आहे. या पावसामुळे हिरव्या संत्र्याला गळती लागली आहे. ही गळती थांबविण्यासाठी...
November 02, 2020
अमरावती : सामान्यपणे शिक्षण घेतलेल्या तरुणांचा कल नोकऱ्यांकडे असतो. नोकरीसाठी वाट्टेल ते प्रयत्न करण्यास तयार असतात. मात्र, एका उच्च विद्याविभूषित युवा शेतकऱ्याने आपल्याकडील पदव्या बाजूला ठेवत शेतीमध्येच आपले करिअरबनविले. आपल्या मेहनत व जिद्दीच्या जोरावर संत्र्याची फळबाग फुलविली. आज तो खर्च वगळता...
October 31, 2020
अमरावती : लहानपणीच वडिलांचे छत्र हरविले, चिंचोलीसारख्या लहानशा गावात वास्तव्य, घरची परिस्थिती जेमतेम, अशा विपरीत परिस्थितीतही न डगमगता आपले शिक्षण पूर्ण करणाऱ्या अमरावतीच्या कन्येची ॲस्ट्राझेनिकासारख्या बहुराष्ट्रीय कंपनीत निवड झाली आहे. विशेष म्हणजे, सध्या जगभरात थैमान घालत असलेल्या कोरोनावरील...
October 31, 2020
पथ्रोट (जि. अमरावती) : व्यापाऱ्यांच्या भावाला बळी न पडता संत्रा फळाच्या थेट विक्रीतून शेतकऱ्यांनी नफा मिळवणे सुरू केले असून प्रत्येकच संत्रा उत्पादकांना हिंमत करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. शेतकऱ्यांचा सध्या संत्रा फळांच्या विक्रीचा व्यवसाय अत्यंत डबघाईस आलेला आहे. बाजारपेठेत संत्रा फळांना भाव...
October 30, 2020
कळमेश्वर (जि. नागपूर ):  दीड महिन्यापासून पावसाची सततधार असल्याने वातावरणात अनेक बदल झाले़ या बदलाचा परिणाम शेतीवर झाला आहे़ संत्रा पिकासह कपाशी, सोयाबीन व इतर भाजीपाला पिकावर हा परिणाम झालेला दिसून येत आहे़ या पावसामुळे हिरव्या संत्र्याला गळती लागली आहे़ ही गळती थांबविण्यासाठी कार्बेंन्डाझीमच्या...
October 08, 2020
रत्नागिरी - ‘मैत्री करू या विज्ञान गणिताशी’हा कृतिशीलता आणि प्रयोगशीलवृत्ती वाढविण्यासाठीचा ऑनलाईन कार्यशाळा उपक्रम राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद आणि भारतीय विज्ञान शिक्षण व संशोधन संस्थेने (आयसर) राबविला आहे. त्याचा पहिला पाठ नुकताच प्रसिध्द झाला आहे. सोप्या भाषेत आणि उपलब्ध साहित्याच्या...
October 08, 2020
कोलकाता- कोलकाता येथील रस्त्यावर आज (दि.8) भाजप कार्यकर्ते आणि पश्चिम बंगाल पोलिसांमध्ये संघर्ष झाला. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या कार्यालयाच्या दिशेने निघालेल्या मोर्चाला पोलिसांनी बॅरिकेड्स लावून अडवण्याचा प्रयत्न केल्यानंतर हिंसक वळण लागले. मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाकडे...
October 06, 2020
सद्या चालू हंगामातील शेतकऱ्यांच्या शेतातील कापूस घरी यायला सुरुवात झाली आहे. पुढच्या एक दोन आठवड्यात याचा वेग आणखी वाढले. साधारण नोव्हेंबर महिन्यापासून काही शेतकरी आपला कापूस विकायला सुरुवात देखील करतात. या वर्षीची परिस्थिती बघता देशात कापसाचे विक्रमी उत्पन्न होण्याची चिन्ह दिसत आहे. इतर कापूस...
October 05, 2020
जलालखेडा/काटोल (जि.नागपूर) : विदर्भातील ‘कॅलिफोर्निया’ म्हणून ओळख असलेल्या नरखेड व काटोल तालुक्यातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना आता सुगीचे दिवस येणार आहेत. नरखेड व काटोल येथील रेल्वे स्थानकावरून रेल्वेमार्ग संत्रा वाहतुकीसाठी खुला होणार असल्याने आता शेतकऱ्यांना देश व विदेशापर्यंत संत्री नेता येणार...
September 23, 2020
नागपूर : वाढत्या कोरोनाग्रस्तांच्या संख्येमुळे महापालिकेने ऑक्सिजनची सोय असलेले बेड वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. या बेडकरिता ऑक्सिजनची कमतरता भासू नये, या हेतूने महापालिकेने पाऊले उचलली आहे. उद्योगाला मिळणाऱ्या ऑक्सिजनपैकी निम्‍मे महापालिका रुग्णालयातील बेडसाठी ऑक्सिजन राखीव ठेवण्यासंदर्भात...
September 21, 2020
चांदूररेल्वे (जि. अमरावती) : गेल्या आठवड्याभरापासून सुरू असलेल्या वादळी पावसाने शनिवारी (ता. १९) तालुक्‍यात उग्ररूप धारण केले. तालुक्‍यातील आमला, जळका, सालोरा या गावात व शेतशिवारात सोयाबीन तसेच इतर पिकांसह संत्र्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. त्यामुळे माजी आमदार प्रा. वीरेंद्र जगताप यांनी या भागात...