एकूण 340 परिणाम
March 08, 2021
उस्मानाबाद : मराठवाड्यातील उस्मानाबाद येथे वैद्यकीय महाविद्यालय उभारणार असल्याची घोषणा राज्याचे अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घोषणा केली आहे. यासाठी आरोग्य विभागास यंदा २ हजार ९०० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. आज सोमवारी (ता.आठ) राज्याचे २०२१-२२ वर्षासाठी अर्थसंकल्प अर्थमंत्री पवार...
March 08, 2021
वडवळ नागनाथ, (जि.लातूर): मोपेड आणि कारची समोरासमोर जोरदार धडक होऊन झालेल्या भीषन अपघातात मोपेडस्वार जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना सोमवारी (ता.आठ) सकाळी लातूर-नांदेड या राष्ट्रीय महामार्गावरील नांदगावपाटीजवळ (ता.चाकूर) घडली. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी: लातूररोड (ता.चाकूर) येथील गोविंद...
March 08, 2021
उस्मानाबाद: पोलीस कर्मचारी हरिभाऊ कोळेकर याच्या वारंवार होणाऱ्या शारीरिक व मानसिक त्रासाला कंटाळून काही दिवसांपूर्वी एका महिलेने आत्महत्या केली होती. आत्महत्या केलेल्या महिलेच्या पतीने देखील तेच टोकाचं पाऊल उचलून स्वत:ला संपवून घेतल्याचा दुर्देवी प्रकार समोर आला आहे. आत्महत्या करण्यापूर्वी त्यानी...
March 07, 2021
उमरगा (जि.उस्मानाबाद) : उमरगा शहरासह तालुक्यात गेल्या महिनाभरापासून कोरोना संसर्गाचे रुग्ण वाढत असल्याचे चित्र दिसून येत आहे. दरम्यान उमरगा पोलिस ठाण्यातील एक अधिकारी व चार कर्मचाऱ्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने पोलिस कर्मचारी हतबल होत आहेत. तरीही त्यांना नियमित कामाला सामोरे जावे लागत आहे. उमरगा...
March 07, 2021
औरंगाबाद : औरंगाबाद शहर व जिल्ह्यात 11 मार्चच्या मध्यरात्रीपासून 4 एप्रिलपर्यंत अंशत: लॉकडाऊन राहणार आहे. तर दर शनिवारी आणि रविवारी पूर्णपणे कडकडीत बंद राहणार आहे. या अंशतः लाॅकडाऊनच्या काळात सभागृहे, मंगल कार्यालये आणि लाॅन्स या ठिकाणी लग्न समारंभाला पूर्णपणे प्रतिबंध करण्यात आला असून या काळातील...
March 07, 2021
नायगाव (जि.उस्मानाबाद) : येथील मजुरी करणाऱ्या कुटुंबातील रोहिणी नरसिंगे ही पोलिस उपनिरीक्षक पदाचे प्रशिक्षण पूर्ण करून पोलिस प्रशासनाच्या सेवेत दाखल होणार आहे. 2018 च्या लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत तिने चौथ्या प्रयत्नात यश प्राप्त केले होते. रोहिणीने प्रतिकुल परिस्थितीत जिद्दीच्या जोरावर फौजदार...
March 07, 2021
औरंगाबाद : मराठा समाजाच्या शैक्षणिक व नोकरी विषय आरक्षणास स्थगिती मिळल्यानंतर न्यायालयीन लढा सुरु आहे. याच अंतर्गत मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक किशोर पाटील यांनी मराठवाड्यातील मराठा समाजाला आरक्षण मिळावेत, यासाठी स्वतंत्रपणे लढा देत आहेत. याच अंतर्गत मराठवाड्यातील मराठा समाजाचा ओबीसीत समावेश...
March 07, 2021
उस्मानाबाद : खरीपाचा हंगाम येण्या अगोदरच खताच्या किंमतीमध्ये भरमसाठ वाढ करण्यात आली आहे. एका बॅगमागे जवळपास 250 रुपयाची घसघशीत वाढ केल्याने पुन्हा शेतकरी पुरता अडचणीत येणार आहे. खतांच्या किंमतीच्या दरवाढीचा फटका शेतकऱ्यांना बसणार आहे. यंदाच्या खरीपात शेतीचा लागवड खर्चही वाढणार आहे. अर्थसंकल्पामध्ये...
March 07, 2021
औरंगाबाद  : नाशिक येथे दिनांक 26, 27, व 28 मार्च 2021 रोजी ठरलेले 94 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन स्थगित करण्याचा निर्णय आज अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील यांनी जाहीर केला. कोरोनामुळे यंदा साहित्य संमेलन घ्यायचेच नाही असे महामंडळाने ठरविले होते पण...
March 07, 2021
वाळूज (जि.औरंगाबाद) - वाळूज परीसरात पिस्टल विक्री करणाऱ्या दोघांना वाळूज एमआयडीसी पोलीसांनी शनिवारी (ता.६) अटक करून त्यांच्या ताब्यातून २ लाख ७ हजार ८०० रुपये किमतीचे ३ देशी बनावटीच्या मॅगझीनचे पिस्टल व २८ जिवंत काडतुसे असे साहित्य जप्त करण्यात आले. यामुळे वाळूज परिसरात होणारा मोठा घातपात टळला....
March 07, 2021
परळी वैजनाथ (जि.बीड) : येथील बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या प्रभू वैद्यनाथ महाशिवरात्री महोत्सव कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे यंदा रद्द करण्यात आला असून ८ ते १६ मार्च दरम्यान वैद्यनाथ मंदिरासह जिल्ह्यातील सर्व शिवालये भाविकांना दर्शनासाठी  बंद करण्यात आले असल्याचे जिल्हाधिकारी रविंद्र...
March 07, 2021
उमरगा (जि.उमरगा)  : शहराच्या बायपास रस्त्यावरून त्रिकोळी मोडवरकडे जाणाऱ्या रस्त्यालगत हैदराबादहून- सोलापूरकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकने शेळ्या-मेंढ्याला चिरडल्याने १५ शेळ्यांचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी (ता. सहा) सायंकाळी घडली. औरंगाबादचे प्रभारी जिल्हाधिकारी म्हणतात, लॉकडाऊन शेवटचा पर्याय...
March 06, 2021
जातेगाव (बीड): उजव्या कालव्यातील रॅमवर हातपाय धुण्यासाठी गेलेल्या सहा वर्षीय बालकाचा पाय घसरून पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. ही दुर्दैवी घटना शुक्रवारी जातेगावात घडली.  कार्तिक अक्रुर चव्हाण असे बुडून मृत्यू झालेल्या बालकाचे नाव आहे. शुक्रवार (ता ५) दुपारी चार वाजण्याच्या सुमारास  काही मुलांसोबत...
March 06, 2021
औरंगाबाद: कोरोना रूग्णांची वाढती संख्या ही सर्वांच्या चिंतेत भर घालणारी नक्कीच आहे. कोरोना रूग्णसंख्या अटोक्यात आणण्यासाठी सध्या असलेले निर्बंध आणखी कडक केले जातील. आणखी दोन दिवस कोरोनाबाधितांचे आकडे पाहून लॉकडाऊनबाबत प्रशासन निर्णय घेईल असे प्रभारी जिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे यांनी स्पष्ट केले....
March 06, 2021
औरंगाबाद: शहरात गेल्या काही दिवसांपासून दररोज तीनशेपेक्षा जास्त कोरोनाबाधित रुग्ण निघत असल्याने महापालिकेने सुरू केलेले कोविड केअर सेंटर व खासगी रुग्णालये फुल्ल झाले आहेत. त्यामुळे सोमवारपासून (ता. आठ) दहा दिवसांचे लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला असल्याचे सूत्रांनी सांगितले.  शहरात...
March 06, 2021
उस्मानाबाद: शहराच्या जवळच असलेल्या वनामध्ये एक बिबट्या आढळला असून तो मृत अवस्थेत सापडला आहे. वनविभागाच्या अधिकार्‍यांच्या म्हणण्यानुसार हा बिबट्या दुसर्‍या भागातून स्थलांतरीत झाला आहे. हा बिबट्या दोन वर्षांचा असून नर जातीचा आहे. पण यामुळे घाबरण्याची आवश्यकता नसल्याचे वनविभागाकडून सांगण्यात आले आहे...
March 04, 2021
औरंगाबाद: नागरिकांना राहण्यासाठी मिळणाऱ्या सुलभतेत ईज ऑफ लिव्हिंग (ईओएल) औरंगाबादने ६३ स्थानांची उडी घेत यंदा ३४ वा क्रमांक मिळविला आहे. त्यासोबतच जीवन गुणवत्तेत देशातून शहराला १३ वे स्थान मिळाले आहे. गुरुवारी (ता. चार) यासंदर्भात केंद्र शासनाने घोषणा केली. मोठ्या शहरांमध्ये बंगळूर तर छोट्या...
March 04, 2021
उमरगा (उस्मानाबाद): भाजपाचे सोलापूरचे खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामीजी यांच्या बनावट जातप्रमाणपत्र चौकशीच्या अनुषंगाने गुरुवारी (ता. चार) सोलापूरच्या गुन्हे अन्वेषन पथकाने डिग्गी (ता.उमरगा) येथील ग्रामपंचायत सदस्य गुरूबसय्या स्वामी यांची चौकशी केली. दरम्यान पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी...
March 04, 2021
कळंब (जि.उस्मानाबाद) : तालुक्यातील येडेश्वरी देवीच्या यात्रेत उस्मानाबाद जिल्ह्यातील वाकरवाडी येथील शकुंतला विठ्ठल शिंदे या विवाहित महिलेचे अडीच ग्राम वजनाचे गळ्यातील सोन्याचे मनिमंगळसूत्र २२ वर्षांपूर्वी चोरट्याने लंपास केले होते. त्यावेळी शकुंतलाबाईचे वय ४० वर्षे होते. तब्बल २२ वर्षे म्हणजे आता...
March 04, 2021
बीड - सध्या राज्यात पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण गाजत आहे. अनेक नव-नवीन घडामोडी घडत आहेत. तरुणीची बदनामी, बंजारा समाजाची बदनामी करत असल्याचे कारण देत भारतीय जनता पक्षाच्या नेत्या चित्रा वाघ यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करावी अशी तक्रार बीड येथील शिवाजीनगर पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. यात धनराज...