एकूण 1 परिणाम
जुलै 19, 2019
नवी दिल्ली : 'युनिक आयडेंटिफिकेशन ऑथोरिटी ऑफ इंडिया'कडून (UIDAI) आता 'सेल्फ सर्व्हिस' उपलब्ध करून देण्यात आली आहे. या नव्या सेवेच्या माध्यमातून आधारकार्डवरील पत्ता आता घरबसल्या बदलता येणार आहे. 'यूआयडीएआय'च्या माध्यमातून हा बदल करता येणार आहे. त्यासाठी आधार प्रणालीसोबत आपला मोबाईल क्रमांक लिंक असणे...