एकूण 53 परिणाम
फेब्रुवारी 02, 2019
सैनिकांची निष्ठा अत्यंत तीव्र असते. त्यावर समाजातील गोष्टींचा परिणाम होत नाही, होताही कामा नये. सैनिकांसाठी नाम, नमक आणि निशाण हे सर्वांत महत्त्वाचे असते. त्यांच्याशी तो निष्ठेने बांधलेला असतो. तो ज्या बटालियनमध्ये काम करतो त्याचे नाव राष्ट्रध्वज आणि ज्या देशाचे मीठ खातो, तो देश हेच त्याचे सर्वस्व...
जानेवारी 26, 2019
स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व यांचा उद्‌घोष असलेली आपली राज्यघटना जगातील एक सर्वोत्कृष्ट व सर्वांत मोठी राज्यघटना आहे. संसदेच्या ग्रंथालयात असलेल्या तिच्या मूळ प्रती चिरकाल टिकवण्यासाठी शास्त्रोक्त पद्धतीचा वापर करण्यात आला आहे. भारताचे संविधान म्हणजे जगातील विविध राज्यघटनांमधील एक सर्वोत्कृष्ट...
जानेवारी 08, 2019
ऐरोली - झाडांसाठी राखीव भूखंड (ट्री बेल्ट) म्हणजे त्या शहराची फुप्फुसे; पण याच फुप्फुसांना निकामी करण्याचे काम सध्या वाशीतील सेक्‍टर- १२ येथे सुरू आहे. उपनगराला ऑक्‍सिजनचा मुबलक पुरवठा करणाऱ्या या सुमारे सव्वाआठ हजार चौरस मीटरच्या भूखंडावर वाहन पार्किंग, राडारोड्याचे अतिक्रमण झाले आहे. हा परिसर...
डिसेंबर 21, 2018
नागपूर - चार दिवसांपूर्वी नागपूर ते चेन्नई या विमान प्रवासात तरुणीला भोवळ आली. विमानात डॉक्‍टर असल्यास मदतीसाठी यावे अशी घोषणा दिली. नागपूरचे दोन डॉक्‍टर धावून गेले. पंचविशीतील मुलीची हृदयक्रिया बंद पडली होती. तिला पालथे झोपविले व पाय वर केले. हृदयावर दाब देत ठोके काहीसे परत आणले. विमानातील ऑक्‍...
डिसेंबर 03, 2018
पुणे - पावसाला सुरवात झाली, की नद्या आणि नाले दुथडी भरून वाहतात. शहरातून वाहणारी मुठा आणि तिला मिळणाऱ्या नाल्यांतील पाणी पावसाळ्यात बहुतांश वेळा स्वच्छ असल्याचे आपल्याला दिसते. तथापि, यंदा मात्र पावसाचा जोर कमी राहिल्याने नाले भर पावसाळ्यातही गढूळच राहिले. याचा परिणाम शहरातील पर्यावरणावर झाल्याचे...
डिसेंबर 02, 2018
पुणे : पावसाला सुरवात झाली की, नद्या आणि नाले दुथडी भरून वाहतात. शहरातून वाहणारी मुठा आणि तिला मिळणाऱ्या नाल्यांतील पाणी पावसाळ्यात बहुतांश वेळा स्वच्छ असल्याचे आपल्याला दिसते. तथापि, यंदा मात्र पावसाचा जोर कमी राहिल्याने नाले भर पावसाळ्यातही गढूळच राहिले. याचा परिणाम शहरातील पर्यावरणावर झाल्याचे...
नोव्हेंबर 29, 2018
पाणी हे जीवन आहे याची जाणीव एव्हाना पृथ्वीवरील प्रत्येक प्राणिमात्राला झालेली आहे. सध्या तरी या विश्‍वात पृथ्वी हा एकमेव ग्रह आहे जिथे जीवसृष्टी आहे. मानव रेडिओलहरींच्या माध्यमातून कित्येक प्रकाशवर्षे प्रवास करीत आहे. पण पृथ्वीशी साधर्म्य दर्शविणारा किंवा सजीव असणारा ग्रह अद्याप तरी निदर्शनास आलेला...
नोव्हेंबर 20, 2018
वालचंदनगर (पुणे): अकोले (ता. इंदापूर) येथील नीरा-भीमा नदी जोडप्रकल्पाच्या बोगद्यात गतवर्षी झालेल्या क्रेन दुर्घटनेला आज (ता. 20) एक वर्ष पूर्ण झाले. या अपघातात आठ कामगारांचा मृत्यू झाला होता. अपघातानंतर संबंधित कंपनीने कामगारांच्या सुरक्षा साधनांत वाढ केली असून कामगारांना बोगद्यामध्ये ये-जा...
ऑक्टोबर 26, 2018
कात्रज - स्वच्छतागृहाविना असलेल्या बेकायदा बांधकामांच्या विळख्यात सापडलेले जैववैविध्य विकास उद्यान (बीडीपी) क्षेत्र पुरेपूर हागणदारीयुक्त झाले आहे. हागणदारीमुळे वाढलेली डुकरांची संख्या, भटक्‍या कुत्र्यांचा वावर, सांडपाणी आदी समस्यांनी कात्रज परिसरातील बीडीपी क्षेत्र साथीच्या रोगांचे उत्पत्ती स्थान...
ऑक्टोबर 26, 2018
भवानीनगर - येथील श्रीपाद ज्वेलर्स या सराफी दुकानावर जबरी दरोडा टाकण्याचा टोळीचा प्रयत्न फसला. सराफी व्यावसायिक पंकज शहाणे, विक्रेते रमेश पांढरे यांची सतर्कता आणि वालचंदनगर पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक अरविंद काटे यांनी दाखविलेल्या तत्परतेमुळे तिघांना जेरबंद करण्यात यश आले. चोरलेली साडेआठ किलोची...
ऑक्टोबर 25, 2018
भवानीनगर (पुणे): येथील श्रीपाद ज्वेलर्स या सराफी दुकानावर जबरी दरोडा टाकण्याचा टोळीचा प्रयत्न फसला. सराफी व्यावसायिक पंकज शहाणे, विक्रेते रमेश पांढरे यांची सतर्कता आणि वालचंदनगर पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक अरविंद काटे यांनी दाखविलेल्या तत्परतेमुळे तिघांना जेरबंद करण्यात यश आले. चोरलेली साडेआठ...
ऑक्टोबर 16, 2018
नवी मुंबई - ठाणे औद्योगिक वसाहतीमधील रासायनिक कंपन्या सांडपाण्यावर प्रक्रिया न करता ते थेट नाल्यात सोडतात. नवी मुंबई महापालिकेचे तत्कालिन आयुक्त तुकाराम मुंढे आणि विद्यमान आयुक्त डॉ. एन. रामास्वामी यांनी त्याची दखल घेत अशा कंपन्यांवर कारवाईचा बडगा उगारल्यानंतरही त्यामध्ये बदल झाला नाही. त्यावर कळस...
ऑक्टोबर 06, 2018
पुणे - प्रसूतीसाठी फलटणजवळच्या रुग्णालयात दाखल करून दोन दिवस झाले होते, पण डॉक्‍टर प्रसूती करत नव्हते. अखेर डॉक्‍टरांनी ‘सिझेरीयन’चा निर्णय घेतला. त्यातून गुंतागुंत झाली आणि जन्मतः बाळ रडलेच नाही. अशात त्यांनी नवजात अर्भकाच्या पायाला एकदा नाही, तर दोनदा सुई टोचली आणि ते रडले. यात त्याच्या मेंदूला...
ऑक्टोबर 06, 2018
माझ्याबरोबर आलेल्या अण्णांचे विमानातच निधन झाले. त्या कठीण प्रसंगी डॉक्‍टर, हवाई सुंदरी, पोलिस सारेच खूप धीर देत राहिले. जावयांच्या वडिलांना घेऊन अमेरिकेला निघाले. पहाटे थोडा उजेड दिसू लागल्यानंतर चहा घेतला. खिडकीजवळ बसलेले अण्णा बाथरूममध्ये गेले. दहा मिनिटे झाली, तरी अण्णा आले नाहीत. तेव्हा हवाई...
सप्टेंबर 23, 2018
मानवाच्या जीवनात भौतिकशास्त्र किंवा पदार्थविज्ञान महत्त्वाची भूमिका बजावतं आणि पुढंही बजावत राहणार आहे. ऊर्जा भरपूर आणि रास्त दरात तयार करणं, कर्करोगासारख्या वेगवेगळ्या आजारांचा मूळ कारणांचं उच्चाटन करणं, वेगवेगळे घटक तयार करणं अशा किती तरी गोष्टी नवीन संशोधनामुळं शक्‍य होणार आहेत. ग्राफिन पदार्थ,...
ऑगस्ट 25, 2018
पिंपरी - केंद्र सरकारच्या अमृत योजनेतून शहरामध्ये चिंचवड आणि पुनावळे येथे दोन उद्याने साकारण्यात येत आहेत. चिंचवड येथील लक्ष्मीनगर येथे अत्यंत आगळ्यावेगळ्या संकल्पनेवर आधारित म्हणजेच ‘ऑक्‍सिजन पार्क’ आकार घेत आहे. या उद्यानामुळे प्रदूषणात घुसमटलेल्या शहरवासीयांना आरोग्यदायी वातावरण अनुभवता येणार...
ऑगस्ट 23, 2018
मुंबई - क्रिस्टल टॉवरमध्ये १६ व्या मजल्यावर राहणाऱ्या झेन सदावर्ते या सहावीत शिकणाऱ्या मुलीच्या जागरूकतेमुळे १३ जणांचे प्राण वाचले. शाळेत शिकलेल्या धड्यातून मिळालेल्या माहितीचा वापर तिने त्यासाठी केला. धुरामुळे हवेतील ऑक्‍सिजन कमी होऊन कार्बनडाय ऑक्‍साईडचे प्रमाण वाढते. अशा वेळी गुदमरून एखाद्याचा...
ऑगस्ट 08, 2018
पुणे - महापालिकेच्या प्रसूतिगृहात जन्माला येणाऱ्या अर्भकांसाठी ‘गोल्डन फर्स्ट मिनिट न्यूओनेटल रेस्पिरेटर’ उपकरणे खरेदी करण्यास स्थायी समितीने मान्यता दिली आहे. या उपकरणांमुळे नवजात अर्भकांना ऑक्‍सिजन पुरवठा करता येणार आहे. नवजात अर्भकाला पहिला श्‍वास घेता न आल्यामुळे त्याचा जीव धोक्‍यात येतो. श्‍...
ऑगस्ट 05, 2018
माहिती-तंत्रज्ञान उद्योग आणि संगणकीय प्रणालीचा, संगणकांचा प्रचंड प्रमाणात वापर यामुळं गेल्या दहा वर्षांत जगभर प्रचंड स्थित्यंतरं घडून आली. यातला महत्त्वाचा भाग किंबहुना गाभा म्हणजे डेटा किंवा माहिती. जगात कोणीही कोणतीही सेवा मोफत देत नाही. गुगलसारख्या कंपनीला गोळा होणाऱ्या डेटामधून मिळणारं उत्पन्न...
जुलै 30, 2018
पुणे - ‘सबका साथ सबका विकास’ची हाक देणाऱ्या राज्य सरकारमधील वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांकडून फक्त आपल्या जिल्ह्याचा जोमाने विकास सुरू असल्याचे दिसून आले आहे. पुण्यातील ससून रुग्णालयाच्या अकरा मजली इमारतीची निविदा मान्यतेअभावी रखडली असताना, या मंत्र्यांकडून मात्र त्यांच्या जळगाव जिल्ह्यात निधीची खैरात...