एकूण 39 परिणाम
ऑक्टोबर 14, 2019
नाशिक : अखिल  भारतीय  बुद्धिबळ  संघटनेचे वतीने जागतिक बुद्धिबळ संघटनेच्या मान्यता व  दिल्ली  येथे होणाऱ्या  जागतिक  बुद्धिबळ  स्पर्धेत सहभागी  होण्याची  संधी  नाशिक  जिल्ह्यातील  आंबेदिंडोरी  सारख्या  ग्रामीण  भागातील  धनश्री  अनिल  राठी  (आतरराष्ट्रीय  रेटिंग  1692) हिला  संधी  मिळाली  आहे. धनश्री...
ऑक्टोबर 14, 2019
ओझर  : देशभरातील एचएएल कर्मचारी आजपासून (ता.१४) बेमुदत संपावर गेले आहेत. एकूण ९ प्रभागातील जवळपास २० हजार कर्मचारी आपल्या वेतनवाढीसंदर्भात गेली कित्येक महिने आंदोलन करत आहे. दोन दिवसांपूर्वी बंगलौर येथे झालेल्या बैठकीची बोलणी फिस्कटली असून समाधानकारक प्रस्ताव न दिल्याने अखिल भारतीय एचएएल कामगार...
ऑक्टोबर 07, 2019
नाशिक : दसऱ्या निमित्ताने उद्या (ता.8) गोदाघाटावरील रामकुंडावर रावणदहनाचा कार्यक्रम होतो. यासाठी वाहतूक पोलीस शाखेतर्फे उद्या दुपारी 3 ते रात्री दहा वाजेपर्यंत वाहतूक मार्गात बदल करण्यात आला आहे.    दसऱ्यानिमित्ताने उद्या (ता.8) चर्तुसंप्रदाय आखाडातर्फे रावणदहनाचा कार्यक्रम रामकुंडावर होतो....
सप्टेंबर 24, 2019
दहा गुन्ह्यांची उकल : 10 लाख 27 हजारांचा मुद्देमाल जप्त  नाशिक : शहरात ऐनसणासुदीच्या काळात महिलांच्या सोन्याचे दागिने बळजबरीने हिसकावून डल्ला मारणाऱ्या सोनसाखळी चोरट्यांना जेरबंद करण्यात आले आहे. गुन्हेशाखेच्या युनिट एकच्या पथकाने चारही संशयितांना अटक केली असून त्यांच्याकडून 10 गुन्ह्याची उकल झाली...
सप्टेंबर 17, 2019
आज महाजनादेश यात्रा : पोलीस महासंचालकांनी घेतला सुरक्षेचा आढावा  नाशिक : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उद्या (ता.18) महाजनादेश यात्रा तर, गुरूवारी (ता.19) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा नाशिकमध्ये होते आहे. त्यापार्श्‍वभूमीवर नाशिक शहराला कडेकोट पोलीस बंदोबस्तामुळे छावणीचे स्वरुप...
सप्टेंबर 09, 2019
वार्तापत्र - जुन्नर विधानसभा मतदारसंघ  शिवजन्मभूमी शिवनेरी आणि अष्टविनायकांपैकी लेण्याद्री, ओझर ही देवस्थाने जुन्नर तालुक्‍यात आहेत. पण येथील काही समस्या कायम आहेत. याशिवाय पुणे- नाशिक आणि नगर-कल्याण हे दोन महामार्ग याच तालुक्‍यातून जातात. गेल्या काही वर्षांपासून तालुक्‍यातील नारायणगाव आणि आळेफाटा...
सप्टेंबर 07, 2019
विधानसभा 2019 जुन्नर विधानसभा मतदारसंघ  शिवजन्मभूमी शिवनेरी आणि अष्टविनायकांपैकी लेण्याद्री, ओझर ही देवस्थाने जुन्नर तालुक्‍यात आहेत. पण येथील काही समस्या कायम आहेत. याशिवाय पुणे- नाशिक आणि नगर-कल्याण हे दोन महामार्ग याच तालुक्‍यातून जातात. गेल्या काही वर्षांपासून तालुक्‍यातील नारायणगाव आणि आळेफाटा...
सप्टेंबर 02, 2019
थेऊर (पुणे) : भाद्रपद चतुर्थीनिमित्त अष्टविनायकांपैकी एक प्रमुख स्थान समजल्या जाणाऱ्या थेऊर (ता. हवेली) येथील श्री चिंतामणी गणपती मंदिरात दरवर्षी प्रमाणे याही वर्षी मागील दोन दिवसापांसून द्वारयात्रा चालू असून, या द्वारयात्रेची सांगता सोमवारी (ता. 3) सायंकाळी थेऊर येथील महा-तारी आई मंदिरात करण्यात...
ऑगस्ट 08, 2019
नाशिक - जिल्ह्यात १२ दिवसांत सरासरीच्या १०५ टक्के पाऊस झाला. मुसळधारेने चार जणांचे बळी गेले असून, चार हजारांवर विस्थापित झालेले कुटुंबे निवारा शेडमध्ये आश्रयाला आहेत. धरणक्षेत्रात अद्यापही पाऊस सुरू असून, २७ हजारांहून अधिक क्‍यूसेकने विसर्ग सुरूच असल्याने पूरस्थिती कायम असलेल्या भागात नुकसानीचे...
जुलै 18, 2019
मालवण - "आमची मुले शाळेत जात नाही का? आम्ही मालवण तालुक्‍यात राहत नाही का? जर मालवण तालुक्‍यात राहतो तर मग आमच्या मार्गावरील एसटी बस बंद करण्याचा अधिकार सभापतींना दिलाच कोणी? असा सवाल करत कातवड येथील महिला आक्रमक बनल्या. जर आमच्या मार्गावरील एसटी बंद केल्यास सभापती सोनाली कोदे यांच्या दालनात जाऊन...
जून 28, 2019
जुने नाशिक- मिनी हज यात्रा म्हणून ओळखली जाणारी मानाची "उंबरा यात्रा' आता सुकर बनणार आहे. त्यासाठी हज कमिटीने महत्वपूर्ण पुढाकार घेतला असून यंदाच्या हजयात्रेनंतर लगेचच मुस्लीम बांधवांसाठी उंबरा यात्रेचे कमिटीतर्फे नियोजन केले जाणार आहे. आतापर्यंत खासगी टूरद्वारे ही यात्रा केली जात होती. त्यामुळे...
मार्च 24, 2019
आपटाळे - ‘लोकसभा निवडणुकीनंतर अयोध्येतील राममंदिराच्या प्रश्नाला गती येईल, तसेच नाणार, शेतकरी पीकविमा, कर्जमाफी यासारखे प्रश्न शिवसेनेने केलेल्या पाठपुराव्यामुळे मार्गी लागले आहेत,’’ असे प्रतिपादन युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केले.   तिथीनुसार साजऱ्या होणाऱ्या शिवजयंतीनिमित्त छत्रपती...
मार्च 08, 2019
लोणवाडी (जि. नाशिक) येथील वडील विजय दौंड यांना दोनवेळा अपघात होऊन कायमचे अपंगत्व आले. आईने मोठ्या हिंमतीने कुटुंबाला सावरले. थोरली मुलगी ज्योत्स्ना लहान वयात सर्व अनुभवत होती. उच्चशिक्षणानंतर शेतीसह घरची आर्थिक जबाबदारी तिने खांद्यावर पेलली. कष्ट, जिद्द, चिकाटीतून शिक्षकीपदाची नोकरी सांभाळत...
फेब्रुवारी 19, 2019
जुन्नर  : जुन्नर तालुक्याचा सर्वांगीण विकासासाठी बिबट्या सफारी व दाऱ्या घाटाचा प्रश्न मार्गी लावण्यात येईल असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ओझर येथे बोलताना दिले. तिर्थक्षेत्र विकास आराखडया अंतर्गत अष्टविनायकांना जोडणाऱ्या २८० कोटी रुपयांच्या रस्त्याच्या कामाच्या उद्घाटन प्रसंगी ओझर...
फेब्रुवारी 16, 2019
मोखाडा (ता. जव्हार) : येथील आदिवासी भागात अंधश्रद्धेचा पगडा आजही कायम असून, या आदिवासी भागात भगतगीरी, बुवाबाजी, भूत लागणे, भूत काढणे, काटा काढणे, आजारपण करून टाकणे, असे अंधश्रद्धेचे प्रकार आजही घडत आहेत. तर, अशिक्षितपणामुळे अंधश्रध्देचा पगडा आदिवासींवर कायम असल्याचे समोर आले आहे. जव्हार मधील ओझर...
डिसेंबर 25, 2018
जुन्नर : अंगारक चतुर्थीचा योग व नाताळची सुट्टी यामुळे भाविकांनी मोठ्या प्रमाणावर श्री क्षेत्र ओझरच्या विघ्नहर्ताच्या दर्शनासाठी गर्दी केली होती. दिवसभरात सुमारे तीन ते साडेतीन लाख भाविकांनी दर्शन घेतले.  श्री विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष शाकुजी कवडे, सचिव गोविंद कवडे, खजिनदार किसन मांडे...
डिसेंबर 14, 2018
कमी पाण्यावर घेता येणारी पिके शेतकऱ्यांसाठी लाभदायक ठरतील, तेव्हाच शेतकरी प्राध्यान्यक्रमाने अशा पिकांचा पेर करू लागतील. आजमितीस अशा पिकांच्या संदर्भातील स्थिती शेतकऱ्यांना या पीकरचनेकडे आकृष्ट करणारी नाही, हे वास्तव आहे. यात आमूलाग्र बदल झाल्याशिवाय दुष्काळ निर्मूलनाच्या दिशेने प्रवास सुरू झाला,...
नोव्हेंबर 21, 2018
जुन्नर - जुन्नर तालुक्यातील विविध विकास कामांसाठी हिवाळी अधिवेशनात 31 कोटी 73 लाख 13 हजार रुपयांचा निधी पुरवणी मागण्यात मंजूर झाला असल्याची माहिती आमदार शरद सोनवणे यांनी दिली. यात नारायणगाव-जुन्नर-मढ राज्यमार्गावरील जुन्नर येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते पिंपळगावसिद्धनाथ चौक येथील रस्त्याचे...
ऑक्टोबर 27, 2018
जुन्नर - अष्टविनायकांपैकी मुख्यस्थान असलेल्या श्री. क्षेत्र ओझर ता. जुन्नर येथील श्री विघ्नहर गणपतीच्या दर्शनासाठी भाविकांनी पहाटे पासूनच गर्दी केली होती. श्री विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष शाकुजी कवडे, उपाध्यक्ष सुर्यकांत रवळे, खजिनदार किसन मांडे विश्वस्त पांडुरंग जगदाळे, साहेबराव मांडे...
ऑक्टोबर 27, 2018
नाशिक - भारतीय हवाई दलाचे कुशल अधिकारी, तंत्रज्ञ आणि कर्मचाऱ्यांनी देखभाल- दुरुस्तीतून अद्ययावत केलेले देशातील पहिले "सुखोई-30 एमकेआय' हे लढाऊ विमान आज हवाई दलाच्या सेवेत प्रदान करण्यात आले. ओझर येथील 11 बेस रिपेअर डेपोत हवाई दलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला.  ओझर येथील...