एकूण 44 परिणाम
मे 26, 2019
नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत पक्षातील ज्येष्ठ नेत्यांच्या पुत्रप्रेमावरून नाराजी व्यक्त केल्याची माहिती मिळत आहे. या नेत्यांनी पक्षहितापेक्षा आपल्या मुलांचे हित पाहिले असे म्हणज त्यांनी नाराजी व्यक्त केली.    लोकसभा निवडणुकीतील पराभवामुळे राहुल...
एप्रिल 30, 2019
नवी दिल्ली  : "केंद्रातील मोदी सरकारची पाच वर्षे ही आपत्ती होती. पुढील सरकार बनविणे भाजपला शक्‍य नसून "यूपीए-3' हेच भविष्यातील वास्तव आहे,' असा दावा कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी आज केला.  "पीटीआय'ला दिलेल्या मुलाखतीत चिदंबरम यांनी भाजपच्या धोरणांवर टीका केली. "दक्षिणेकडील आणि पश्‍...
एप्रिल 29, 2019
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रचारादरम्यान खेळलेले जातीचे कार्ड आणि चहावाल्याचा संदर्भ देत विरोधकांवर केलेल्या टीकेचा माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांनी आज कठोर शब्दांत समाचार घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्वच लोकांना विस्मरणाचा आजार झालेला मूर्खांचा समूह समजतात का, अशी घणाघाती...
एप्रिल 18, 2019
चेन्नई : देशभर निवडणुकीचा प्रचार शिगेला पोचला असताना दक्षिणेमध्ये "नोट फॉर व्होट'वरून नवे राजकारण सुरू झाले आहे. तमिळनाडूतील थेनी जिल्ह्यामध्ये टी. टी. व्ही. दिनकरन यांच्या "एएमएमके' पक्षाच्या समर्थकांनी साठवून ठेवलेली 1 कोटी 48 लाख रुपयांची रक्कम प्राप्तिकर विभागाने आज जप्त केली. ही सगळी रक्कम 94...
एप्रिल 09, 2019
देशावर सहा दशके अधिराज्य गाजवूनही मागील लोकसभा निवडणुकीमध्ये चव्वेचाळीस जागांवर घसरल्याचे शल्य काँग्रेसमध्ये खोलवर रुतले होते. गुजरातच्या निवडणुकीतून संघर्षासाठी धैर्य वाढले. राजस्थान, छत्तीसगड, मध्य प्रदेशातील लढाईमधील विजयाने ते द्विगुणित झाले. आताची लोकसभा निवडणूक युद्धासारखी लढण्याचा काँग्रेसचा...
एप्रिल 04, 2019
जाहीर सभा, पक्षाचे व्यासपीठ, सभांमध्ये राहुल गांधी यांची आदर्शवादी वाक्‍ये टाळ्या घेऊन गेली; पण राजकीय व्यवहार्यता आणि अपरिहार्यतेने त्यांच्या वाक्‍यांना मुरड घालत ऐनवेळी पक्षात येणाऱ्यांना, सातत्याने घराणेशाहीने उमेदवारी करणाऱ्यांच्या घरातच पुन्हा उमेदवारी देणे गांधींना भाग पडल्याचे चित्र आहे. ‘...
एप्रिल 02, 2019
नवी दिल्ली: मोदी सरकारच्या काळात 4.70 कोटी नोकऱ्या गेल्या असल्याचा आरोप माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी आज (ता. 02) केला. आज काँग्रेसकडून आगामी लोकसभा निवडणुका समोर ठेऊन जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला यावेळी मनमोहन सिंग बोलत होते. डॉ. मनमोहन सिंग म्हणाले की, काँग्रेस प्रामुख्याने बेरोजगारीच्या...
एप्रिल 02, 2019
भावनाकल्लोळावर भिस्त ठेवणारा आणि आपली रेघ मोठी करून दाखवण्यापेक्षा दुसऱ्याची कशी लहान आहे, याचीच जास्त उठाठेव करणारा सध्याचा प्रचार आहे. लो कसभा निवडणुकीतील प्रचाराचे तानमान आता स्पष्ट झाले असून, कोण कोणाच्या विरोधात उभे ठाकणार, याचे चित्रही बव्हंशी समोर आले आहे. वर्ध्यातील प्रचारसभेत दणदणीत भाषण...
मार्च 05, 2019
नवी दिल्ली : हवाई दलाच्या कारवाईत ठार झालेल्या दहशतवाद्यांची संख्या विचारणाऱ्या कॉंग्रेसवर सत्ताधारी भाजपने "कॉंग्रेस नेत्यांची मानसिकता देशविरोधी असून, सवंग राजकारणासाठी देशाचे मनोधैर्य खच्ची केले जात आहे,' असा हल्ला चढवला आहे. मात्र, 300 दहशतवादी ठार झाल्याचा अमित शहा यांनी जाहीर केलेला आकडा हा...
मार्च 05, 2019
चेन्नई (पीटीआय) : विरोधकांना धोपटण्याऐवजी, भारतीय हवाई दलाने पाकिस्तानात जाऊन केलेल्या कारवाईसंदर्भात आपली भूमिका जगाला पटवून देण्यासाठी सरकारने प्रयत्न करावेत, असा सल्ला आज कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी केंद्राला दिला. "देशाचा नागरिक या नात्याने सरकारवर माझा पूर्ण विश्वास आहे. मात्र,...
मार्च 04, 2019
नवी दिल्ली : काँग्रेस नेते आणि पंजाबचे मंत्री नवज्योतसिंह सिद्धू यांनी एअरस्टाईकवरून भाजपकडून होत असलेल्या राजकारणाचा समाचार घेत एअरस्ट्राईकमध्ये 300 दहशतवादी मारले गेले की झाडे पाडली, असे म्हटले आहे. तसेच त्यांनी लष्कराच्या पराक्रमावरून राजकारण करू नका, असा सल्लाही दिला आहे. 300 terrorist dead,...
मार्च 04, 2019
नवी दिल्ली : भारताने पाकिस्तनावर केलेल्या एअर स्ट्राईकनंतर विरोधकांनी या एअर स्ट्राईकवर प्रश्न उपस्थित करत पुरावे मागायला सुरवात केली आहे. आज (ता. 4) काँग्रेसचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांनी ट्विट करत भाजप सरकारवर टीका केली आहे. आमची शंका एअर स्ट्राईक नाही, पण या हल्ल्यात 300-350...
मार्च 03, 2019
नवी दिल्ली- काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांनी भाजप सरकारची स्तुती केली आहे. पी. चिदंबरम यांनी गंगा स्वच्छतेसाठी सुरू केलेल्या अभियानावरुन भाजप सरकारचे कौतुक केले आहे. तसेच, राष्ट्रीय महामार्ग प्रकल्प आणि यूपीएच्या कार्यकाळात सुरू करण्यात आलेली आधार योजनादेखील पुढे...
फेब्रुवारी 13, 2019
इस्लामपूर - माजी अर्थ-गृह-ग्रामविकास मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील अमेरिकेतील सुप्रसिद्ध हॉर्वर्ड विद्यापीठात आणि सर्वात मोठ्या परिषदेत येत्या १६ व १७ फेब्रुवारीला सहभागी होत आहेत. सुमारे एक हजार विद्यार्थी आणि विविध क्षेत्रातील अभ्यासकांना ते भारतीय प्रश्नांवर...
फेब्रुवारी 06, 2019
नवी दिल्ली : 'दहा वर्षांपूर्वी मंदीच्या धक्क्यातून बाहेर आलेली भारतीय अर्थव्यवस्था मोदी सरकारच्या कार्यकाळात रुळावरुन घसरली असल्याचे' काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी म्हटले आहे.  'अर्थव्यवस्था वर येईल असे विचार ज्या लोकांनी मांडले होते, ते लोक निराश होऊन आता...
जानेवारी 31, 2019
नवी दिल्ली : ""तुम्हाला 10 ते 26 फेब्रुवारीदरम्यान कोठे जायचे आहे तिथे जा, परंतु नंतर मात्र तुम्ही तपास यंत्रणांना चौकशीसाठी सहकार्य करायलाच हवे, कायद्याशी खेळू नका,'' अशी तंबी सर्वोच्च न्यायालयाने आज माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांचे पुत्र कार्ती यांना दिली. आयएनएक्‍स मीडिया आणि एअरसेल मॅक्‍...
जानेवारी 15, 2019
नवी दिल्ली : केंद्रातील मोदी सरकार स्वतःकडे उपलब्ध असलेल्या निधीपेक्षा अधिक रकमेचा खर्च करत आहे आणि अशा पद्धतीने खर्च करुन मोदी सरकार पुढच्या सरकारसाठी मोठ्या बिलाची रक्कम मागे ठेऊन जाणार आहे, अशा शब्दांत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी मोदी सरकारवर आज (मंगळवार) ट्विटरवरून टीकास्त्र सोडले...
नोव्हेंबर 27, 2018
नवी दिल्ली: एअरसेल-मॅक्‍सिसप्रकरणी माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांच्याविरुद्ध खटला चालवण्यासाठी केंद्र सरकारकडून सीबीआयला परवानगी देण्यात आली आहे. यादरम्यान दिल्ली न्यायालयाने चिदंबरम आणि त्यांचे चिरंजीव कार्ती चिदंबरम यांना 18 डिसेंबरपर्यंत अटक करू नये, असे सीबीआय आणि ईडीला सांगितले आहे....
नोव्हेंबर 27, 2018
‘प्रचारमोहीम म्हणजे जनतेचे प्रबोधन करण्याची एक संधी’ हे तत्त्व आता पूर्णपणे कालबाह्य झाले आहे, हेच मध्य प्रदेशातील प्रचाराच्या पातळीवरून लक्षात येते. भावनांना हात घालण्याच्या भाजपच्या व्यूहनीतीचे अनुकरण काँग्रेसही करीत आहे. मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकांचा प्रचार संपण्यास अवघे २४ तास राहिले असताना...
नोव्हेंबर 26, 2018
मुंबई - मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यास १० वर्षे झाल्यानंतरही ‘नॅशनल इंटेलिजन्स ग्रीड’ (नॅटग्रीड) हा दहशतवादविरोधातील महत्त्वाकांक्षी प्रकल्प पूर्ण झालेला नाही. डॉ. मनमोहनसिंग सरकारच्या अखेरच्या तीन वर्षांच्या कालखंडात या प्रकल्पाची रखडपट्टी तर झालीच, परंतु मोदी सरकारच्या कारकिर्दीतही या प्रकल्पाला...