एकूण 30 परिणाम
नोव्हेंबर 08, 2019
नागपूर ः मनीषनगर येथे रेल्वे भूमिगत पूल (आरयूबी) महिनाभरात वाहतुकीसाठी सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे मनीषनगरसह बेसा, बेलतरोडीतील लाखो नागरिकांचा अनेक वर्षांचा मनस्ताप संपुष्टात येणार आहे. महामेट्रोतर्फे करण्यात येत असलेले या भूमिगत पुलाचे काम अंतिम टप्प्यात आहे. मनीषनगरसह बेसा, बेलतरोडी,...
सप्टेंबर 26, 2019
पुणे : पुण्यात बुधवारी रात्री झालेल्या ढगफुटीसदृश पावसामुळे पद्मावतीजवळील अरण्येश्वर येथे भिंत कोसळून पाच जणांचा मृत्य झाला असून, तर, अन्य ठिकाणी दोन असे एकूण सात जणांचा मृत्यू झाला आहे. काही जण पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. पुण्यात अतिवृष्टी; शाळा, महाविद्यालयांना...
जुलै 18, 2019
पुणे - महापालिकेच्या सर्व नाट्यगृहांच्या आवारामध्ये कलाकार, प्रेक्षकांची वाहने उभी करता येतील, अशी पार्किंग व्यवस्था केली जाणार आहे. नाट्यगृहांच्या आवारातील जागा, तेथे येणारे कलाकार, प्रेक्षकांची संख्या आणि वाहनांचे प्रमाण घेऊन नाट्यगृहातील ‘पार्किंग स्लॉट’ आखला जाणार आहे. ज्यामुळे कलाकार,...
मे 06, 2019
पुणे - बुधवारी सायंकाळी सहाची वेळ. स्वारगेट बसथांब्यावर थांबलेले एक आजोबा बसमध्ये चढताना तोल जाऊन खाली पडले. त्यांच्या डोक्‍याला दुखापत होऊन रक्त वाहू लागले. त्या वेळी ड्युटी संपवून घरी निघालेल्या राजनंदिनी साळवे व भाग्यश्री वाघमारे या दोन तरुण महिला पोलिस कर्मचारी पुढे आल्या, त्यांनी आजोबांना...
मार्च 13, 2019
पुणे  - मुळशी तालुक्‍यातील आदिवासी महिलांसाठी राबविण्यात येत असलेल्या ‘प्रेरणा- एक मदत आरोग्यासाठी’ या उपक्रमांतर्गत सुमारे दहा हजार ‘सॅनिटरी नॅपकिन’ जमा झाले आहेत. यासाठी बालाजीनगरच्या गुरुकुल एज्युकेशन फाउंडेशनने पुढाकार घेऊन उद्दिष्ट पूर्ण केले. लवकरच त्यांचे वाटप केले जाणार आहे. मुळशी तालुक्‍...
ऑक्टोबर 18, 2018
पावसाळी रात्र. मंदिरात थोडी कोरडी जागा पाहून पथारी अंथरली. तेथेच आसपास सापांची वेटोळीही होती. तीस वर्षांपूर्वीची घटना; पण कालच घडल्याप्रमाणे मनात ताजी आहे. जुलै महिना होता. "राजगड' ट्रेक ठरला होता. मी, माझा भाऊ अभिजित व आमचा मित्र विवेक वैद्य असे तिघे निघालो. मार्गासनीला उतरलो, तर मुसळधार पावसाने...
ऑक्टोबर 17, 2018
पुणे - सातारा रस्त्यावरून स्वारगेटपासून थेट कात्रज चौकापर्यंतच्या मेट्रो मार्गाचा नियोजित प्रवास अवघड झाला आहे. उड्डाण पूल, बीआरटी आणि अरुंद रस्त्यांमुळे पद्मावती, धनकवडी, बालाजीनगरऐवजी मुकुंदनगर, मार्केट यार्ड, बिबवेवाडीमार्गे कात्रजला मेट्रो धावण्याची शक्‍यता आहे. स्वारगेट- कात्रजदरम्यान साडेचार-...
सप्टेंबर 21, 2018
दौंड (पुणे) : दौंड पोलिस ठाण्याच्या आवारात दोन गटात झालेल्या मारामारी प्रकरणी पाच जणांना अटक करून त्यांच्याविरूध्द दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परस्परांना लाथाबुक्क्यांनी तुडवत जोरदार हाणामारी करणार्यांना पोलिसांनी मात्र बदडून काढले आहे.  २० सप्टेंबर रोजी शहरातील दौंड - कुरकुंभ रस्त्यावर...
जून 25, 2018
मंडणगड - घरातील बिकट परिस्थितीवर मात करून दहावीच्या परीक्षेत 92 टक्के गुण घेणार्‍या दीक्षा पवार हिचे पालकत्व केरीळ ग्रामविकास मंडळ व पद्मावतीदेवी क्रिकेट संघ यांनी स्वीकारले. दीक्षाचा अकरावी, बारावीच्या शिक्षणाचा सर्व खर्च केरीळ गावाच्यावतीने करण्यात येणार आहे. रविवारी (ता. 24) मंडळाच्या वतीने दहा...
मार्च 15, 2018
पुणे - सातारा रस्त्यावरील बीआरटी मार्गाच्या पुनर्रचनेचे काम धोकादायक पद्धतीने सुरू असल्यामुळे वाहनचालकांना जीव मुठीत धरून वाहने चालवावी लागत आहेत. सुरक्षिततेच्या किमान नियमांकडे दुर्लक्ष झाल्यामुळे या रस्त्यावर अनेक ठिकाणी मृत्यूचा सापळा निर्माण झाला आहे. सातारा रस्त्यावर कात्रज चौक ते पंचमी हॉटेल...
फेब्रुवारी 09, 2018
गाव सुटले; पण गावाच्या आठवणी सुटत नाहीत. त्या बिलगून असतात मनाच्या अस्तराला. थोडा निवांतपणा असला की अस्तर हलते आणि आठवणी चमकू लागतात. माझे बालपण वाई तालुक्‍यातील ओझर्डे गावात गेले. गाव तसे छोटेसे. त्या काळी पाच हजार लोकवस्तीचे असेल. तेथील बहुतांश लोकांचा मुख्य व्यवसाय शेती. त्यामुळे सर्वांचा दिवस...
जानेवारी 29, 2018
मुंबई - 'पद्मावत' प्रदर्शित होऊन काही दिवस झाले आहेत, मात्र चित्रपटावरुन वाद सुरुच आहेत. चित्रपट पाहिल्यानंतर अभिनेत्री स्वरा भास्करने आता भन्साळी यांना एक खूले पत्र लिहिले असून, हे पत्र सोशल मिडियावर व्हायरल झाले आहे. या पत्रात तिने संजय लीला भन्साळी यांच्यावर सती आणि जोहर या अनिष्ट प्रथांचे...
जानेवारी 28, 2018
'पद्मावत' हा संजय लीला भन्साळी दिग्दर्शित चित्रपट इतिहासाच्या पानातील एक अनोखी शौर्यगाथा, त्यातील तीव्र संघर्ष, अत्युच्च त्याग यांचा देखणा पट सादर करतो. कथा, पटकथा, छायाचित्रण, भव्य सेट व युद्धाचे प्रसंग, संगीत, अभिनय, दिग्दर्शन आदी सर्वच पातळ्यांवर उजवा असलेला हा चित्रपट खिळवून ठेवतो. दिग्दर्शकानं...
जानेवारी 20, 2018
'पद्मावत' या चित्रपटावरून वाद सुरू असतानाच या चित्रपटाचे दोन प्रोमो रिलीज करण्यात आले. अतिशय भव्य आणि रोमांचक असे हे काही सेकंदाचे प्रोमो बघून नक्कीच चित्रपट बघण्याची प्रेक्षकांची उत्सुकता वाढणार आहे. दोन प्रोमोमधील एक प्रोमो हा राणी पद्मावतीवर आहे तर दुसऱ्या प्रोमोत अल्लाउद्दीन खिलजी आणि महरवाल...
जानेवारी 20, 2018
'पद्मावत' या चित्रपटावरून वाद सुरू असतानाच या चित्रपटाचे दोन प्रोमो रिलीज करण्यात आले. अतिशय भव्य आणि रोमांचक असे हे काही सेकंदाचे प्रोमो बघून नक्कीच चित्रपट बघण्याची प्रेक्षकांची उत्सुकता वाढणार आहे. दोन प्रोमोमधील एक प्रोमो हा राणी पद्मावतीवर आहे तर दुसऱ्या प्रोमोत अल्लाउद्दीन खिलजी आणि महरवाल...
जानेवारी 16, 2018
नवी दिल्ली : चित्रपट निर्माते, दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या 'पद्मावत' चित्रपटाला अखेर मुहूर्त मिळाला असला तरी या चित्रपटाच्या पहिल्या दिवसापासून सुरु झालेला वाद आतापर्यंत थांबलेला नाही. चित्रपट प्रदर्शित होण्याचा वाटेवर असला तरीही शेवटच्या क्षणापर्यंत त्याविषयीच्या बऱ्याच गोष्टी समोर येत...
जानेवारी 13, 2018
मुंबई : चित्रपट निर्माते, दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या 'पद्मावत' या चित्रपटात राणी पद्मावतीची भूमिका साकारणारी बॉलीवूड अभिनेत्री दीपिका पादुकोणच्या 'घूमर' गाण्यातील नृत्यामध्ये दीपिकाची कंबर दिसत आहे. मात्र, यामध्ये बदल करण्यात आला असून, कॉम्प्युटर ग्राफिक्सच्या मदतीने तिची कंबर लपवली गेली ...
नोव्हेंबर 28, 2017
नवी दिल्ली : दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांचा 'पद्मावती' हा चित्रपट गेल्या अनेक दिवसांपासून वादात सापडला आहे. त्यामुळे या चित्रपटाचे प्रदर्शनही लांबणीवर टाकण्यात आले आहे. त्यानंतरही या चित्रपटाबाबतचा वाद मिटण्याची चिन्हे दिसत नाहीत. कारण आता सेन्सॉर बोर्डाचे सदस्य आणि भाजप नेते अर्जुन गुप्ता यांनी...
नोव्हेंबर 26, 2017
पुणे : पद्मावती चित्रपटावर राज्यात; तसेच संपूर्ण देशात बंदी घाला, राज्यांचे मुख्यमंत्री आणि प्रशासनाची ही जबाबदारी आहे. जर बंदी घातली नाही तर आंदोलन करण्यात येईल. त्याला सरकार जबाबदार राहील, असा इशारा देत अखिल राजस्थानी समाज संघातर्फे शनिवारवाडा ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत निषेध मोर्चा काढण्यात...
नोव्हेंबर 24, 2017
सिनेदिग्दर्शक संजय भन्साळी यांच्या आगामी ‘पद्मावती’ या चित्रपटाने कलात्मक स्वातंत्र्य आणि अस्मिता या वादाला पुन्हा तोंड फोडले आहे. चौदाव्या शतकात राजस्थानातील चित्तोड राज्याच्या राजकुमारी पद्मावतीच्या जोहरच्या कथेवर या चित्रपटाचे कथानक बेतले आहे. ऐतिहासिक पात्रांवर आधारित असणार्या कथानकांच्या...