एकूण 9 परिणाम
डिसेंबर 19, 2018
औरंगाबाद : सतत विविध संकटांचा सामना करणाऱ्या मराठवाड्यावर यंदाही दुष्काळाशी सामना करण्याची वेळ आलेली आहे. प्रचलित पद्धतीच्या अंतिम पैसेवारीनुसार मराठवाड्यातील तब्बल सव्वासात हजार गावांची पैसैवारी पन्नासच्या आत आली आहे. यात चार जिल्ह्यांतील गावांत सर्वाधिक दुष्काळी स्थिती असल्याने नागरिकांना अनेक...
डिसेंबर 02, 2018
मराठवाडा :  संकटाशी दोन हात करण्याची वेळ मागील काही वर्षांपासून कधी अस्मानी, तर कधी सुलतानी संकटांचा सामना करणाऱ्या मराठवाड्यातील शेतकऱ्यांवर पुन्हा एकदा दुष्काळाशी दोन हात करण्याची वेळ आली आहे. विभागातील ४२१ पैकी ३४० मंडळांत दुष्काळ घोषित केला आहे. मात्र, ८१ मंडळांत अद्यापही दुष्काळ घोषित केलेला...
नोव्हेंबर 01, 2018
अकाेल : खरीप पिकांच्या संदर्भात जिल्ह्यातील १०१२ गवांपैकी ९९१ गंवांची सुधारीत पैसेवारी काढण्यात अाली अाहे. यापैकी मूर्तिजापूर तालुक्यातील १६४ गावांची पैसेवारी ५० पैशांपेक्षा कमी असल्याची गंभीर परिस्थिती समाेर अाली असून, उर्वरीत तालुक्यातील ८२७ गावांची पैसेवारी ५० पैसेवारी पेक्षा जास्त अाहे.  सर्व...
ऑक्टोबर 16, 2018
नागपूर - दुष्काळ जाहीर करण्यासंदर्भात असलेल्या राज्य आणि केंद्राच्या निकषात मोठा फरक आहे. राज्याच्या निकषाच्या आधारे जाहीर करण्यात आलेल्या पैसेवारीत सर्वच तालुक्‍याची पैसेवारी ५० पेक्षा जास्त दर्शविण्यात आली. मात्र, केंद्राच्या निकषाच्या आधारे जिल्ह्यातील तीन तालुक्‍यांत दुष्काळीस्थिती दर्शविण्यात...
ऑक्टोबर 04, 2018
औरंगाबाद - आसमानी आणि सुलतानी संकटांचा सामना करणाऱ्या मराठवाड्यावर पुन्हा एकदा दुष्काळाचे सावट पसरल्याचे शासकीय यंत्रणेनेच स्पष्ट केले आहे. सुरवातीपासूनच कधीतरी, कुठेतरी झालेल्या आणि अखेर "अत्यल्प'वरच माघार घेतलेल्या पावसाचा फटका बहुतांश पिकांना बसला आहे. मराठवाड्यातील एकूण 8 हजार 533 गावांपैकी...
ऑक्टोबर 02, 2018
अकाेला  ः जिल्ह्यात यंदा समाधानकारक पाऊस झाल्याने खरिपातील पिकांची (हंगामी) नजर अंदाज पैसेवारी सरासरी 73 पैसे जाहीर करण्यात आलेली आहे. खरिपातील लागवडी याेग्य 991 गावांचा यात समावेश आहे. यंदा पावसाने सरासरी ओलांडल्यामुळे जिल्ह्यातुन दुष्काळ गायब झाला असल्याचे दिसत आहे. खरीप पिकांची पैसेवारी महसूल...
सप्टेंबर 19, 2018
जिल्ह्यात पिके करपली;  पैसेवारीत मात्र समृद्धी  जळगावः जिल्ह्यात पावसाअभावी खरिपातील पिकांवर मोठे संकट उभे आहे. पुरेशा पावसाअभावी पिके करपण्याच्या स्थितीत आली आहेत. आगामी काळात पाणीटंचाईला सामोरे जाण्याची चिन्हे आतापासून दिसू लागली आहेत. एकीकडे शेतकरी संकटात असताना दुसरीकडे मात्र पावसाची शासकीय...
एप्रिल 09, 2018
सांगली - जिल्ह्यात शेती प्रश्‍नांवर ‘महावितरण’सह शासकीय यंत्रणांचा खेळखंडोबा सुरू आहे. शेतकऱ्यांना वीज कनेक्‍शन मिळायला वर्षानुवर्षे लागतात. विजेची उपकरणे बंद पडली तर ती दुरुस्त करून दिली जात नाहीत. कुणी बनावट बियाणे देऊन फसवितो. मात्र, कारवाई होत नाही. भरपाई मिळत नाही, हे असे किती काळ चालवून...
मार्च 29, 2018
नाशिक - राज्यातील 40 हजार 148 पैकी 14 हजार 691 म्हणजेच, 37 टक्के गावांमधील 2017-18 मधील खरीप हंगामातील अंतिम पैसेवारी 50 पैशांहून कमी आहे. महिनाभरापूर्वी विविध उपाययोजना जाहीर करण्यात आलेल्या सरकारच्या निर्णयात 12 गावांची भर पडली आहे. अमरावती विभागातील सर्वाधिक 90 टक्के गावांमध्ये अंतिम पैसेवारी...