एकूण 509 परिणाम
मे 26, 2019
बोर्ड (पालघर) : राष्ट्रीयकृत बँकांचा हलगर्जीपणा, कृषी विभागाची उदासिनता आणि वीमा कंपनीच्या लबाडीच्या त्रिवेणी संगमाच्या अशुध्द पाण्यात शेतकऱ्याला मात्र गटांगळ्या खाण्याची वेळ आली आहे. केंद्र सरकारच्या पंतप्रधान पीक विमा योजने अंतर्गत 2018 च्या खरिप हंगामातील बावीस तर 2016 च्या खरीप हंगामातील चौदा...
मे 25, 2019
मुंबई - यंदाच्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने आधीच्या जागा कायम राखल्याने त्यांची ताकद जैसे थे असल्याचे स्पष्ट झाले. मात्र या निवडणुकीत दिग्गजांचा पराभव झाल्यामुळे ते चिंतेत आहेत. लोकसभेच्या निवडणूक झालेल्या एकूण ५४२ जागांपैकी भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (एनडीए) ३५० हून अधिक जागा जिंकल्या...
मे 25, 2019
मुंबई - कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेससोबतच्या महाआघाडीत सहभागी झालेल्या दोन लहान पक्षांना तीनपैकी एकही जागा मिळाली नसल्याने आगामी विधानसभा निवडणुकीची धास्ती लागली आहे. लोकसभा निवडणुकीत राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेला दोन, हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीला एक, आमदार रवी...
मे 24, 2019
भाजपवर शरसंधान साधूनही ऐन निवडणुकीतील युतीद्वारे जागा जिंकणे सत्ताधाऱ्यांना जमले. परंतु, काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला सभा जिंकणाऱ्या नेतृत्वापासून मुद्द्यांचे राजकारण करण्यापर्यंत अनेक बाबतीत अपयश आले. वंचित आघाडीने मते मिळविली, ही आणखी जमेची बाजू आहे. मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघांसह मुंबईशी...
मे 24, 2019
पार्थ यांच्या रूपाने पवार घराण्यात पहिला पराभव मुंबई - लोकसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप युतीने आपले वर्चस्व कायम राखले असताना राष्ट्रवादी कॉंग्रेसचीही कामगिरी समाधानकारक असल्याचे चित्र आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घराण्याला पहिल्यांदाच पराभव पत्करावा लागला असला तरी डॉ...
मे 23, 2019
मोखाडा : शिवसेनेचे उमेदवार राजेंद्र गावित पुन्हा निवडून येत राजयोगी ठरणार असे भाकित वर्तविले गेले होते. सुरवातीला बळीराम जाधवांनी त्यांना धक्का देण्यास सुरवात केली आहे होती मात्र, गावितांनी आता जवळपास 11 हजारांची आघाडी घेतली आहे. पालघरमध्ये गावितांना 1,24,174 मतं तर बळीराम जाधवांना 1,13,327 मतं...
मे 21, 2019
पुणे - दुष्काळात होरपळणाऱ्या महाराष्ट्रात पूर्वमोसमी पावसानेही (वळीव) या वर्षी आतापर्यंत हजेरी लावली नाही. मुंबई, पालघर आणि नगरमध्ये तर वळवाची एकही सर पडली नाही. त्यामुळे राज्यातील उन्हाचा चटका वाढत असल्याचे निरीक्षण हवामान खात्याने नोंदविले आहे. राज्यात १ मार्च ते १९ मे या ८० दिवसांमध्ये राज्यात...
मे 21, 2019
मुंबई - राज्यातील विविध २० जिल्ह्यांमधील १४६ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक ; तसेच ६२ ग्रामपंचायतींच्या थेट सरपंचपदांच्या आणि विविध ग्रामपंचायतींमधील ६ हजार ७१९ सदस्यपदांच्या रिक्त जागांच्या पोटनिवडणुकांसाठी २३ जून २०१९ रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी संबंधित ठिकाणी आचारसंहिता लागू झाली आहे, अशी...
मे 10, 2019
पालघर : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर आंबोली येथे दोन कार आणि एक दुचाकी यांचा आज (शुक्रवार) भीषण अपघात झाला. या अपघातात सहा जण ठार झाले तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये एका महिलेचा समावेश आहे. यातील जखमींवर सध्या कासा उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मुंबईकडून गुजरातकडे...
मे 10, 2019
मुंबई : पालघर जिल्ह्यातील वसई येथे राहणाऱ्या 42 वर्षांच्या अमिता राजानी या आशियातील सर्वात लठ्ठ महिला म्हणून प्रसिद्ध होत्या. मात्र बॅरिएट्रीक शस्त्रक्रियेच्या मदतीने त्यांनी 214 किलो वजन गेल्या चार वर्षांत कमी केले. प्रसिद्ध बॅरिएट्रीक सर्जन व लॅपोरे ओबेसो सेंटरचे संस्थापक डॉ शशांक शहा यांनी अमिता...
मे 10, 2019
पुणे - ‘सकाळ माध्यम समूहा’कडून दिला जाणारा मानाचा ‘अॅग्रोवन महाराष्ट्राचा स्मार्ट शेतकरी पुरस्कार’ यंदा यवतमाळचे शेतकरी सुभाष शर्मा यांना एका दिमाखदार सोहळ्यात प्रदान करण्यात आला. शेतीची नैसर्गिक व पर्यावरणपूरक, पण शास्त्रशुद्ध मांडणी करीत भरघोस उत्पादनाचे तंत्र घेण्याची किमया शर्मा यांनी साधली आहे...
मे 10, 2019
वीकएण्ड पर्यटन महाराष्ट्राला सुमारे ७५० किलोमीटर लांबीचा प्रदीर्घ आणि समृद्ध सागरी किनारा लाभला आहे. पालघर जिल्ह्यातील झाई-बोरगाव या गावापासून सुरू होणारा सागरी किनारा, दक्षिणेतील सिंधुदुर्गातील तेरेखोल किल्ल्यापर्यंत पसरलेला आहे. या किनाऱ्यावर अनेक प्रेक्षणीय स्थळे, किल्ले आणि जलदुर्गांची रेलचेल...
मे 06, 2019
मुंबई - मुंबई ते अहमदाबाददरम्यान धावणाऱ्या हायस्पीड बुलेट ट्रेनच्या मुंबईतील मार्गिकेच्या कामाने वेग घेतला आहे. बीकेसी ते ठाण्यातील शीळ फाटा या २१ किमी बोगद्याची निविदा काढण्यात आली आहे. ही महाराष्ट्रातील पहिली निविदा असून, या निविदेच्या तांत्रिक बाबींची निश्‍चिती ऑगस्टपर्यंत पूर्ण होणार आहे....
मे 02, 2019
वाडा : बारमाही मुबलक पाणी असणा-या वैतरणा, तानसा, पिंजाळ, गारगावी व देहर्जे या पाच नद्यांचे वरदान तालुक्याला लाभले आहे. मात्र नियोजन नसल्याने मार्च एप्रिल महिन्यात या नद्या कोरड्या पडतात. त्यामुळे नागरिकांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. सद्यस्थितीत 24 गाव पाड्यात टॅकरने पाणीपुरवठा केला जात...
एप्रिल 29, 2019
पालघर : विद्यमान खासदार राजेंद्र गावित आणि बळीराम जाधव या दोघांमध्ये पालघर लोकसभा मतदारसंघासाठी चुरस आहे. या मतदारसंघात आज (सोमवार) सकाळपासून मतदानासाठी उत्साह दिसून येत आहे. येथे येथे सायंकाळी सातपर्यंत 62.05 टक्के मतदान झाले.  पालघरमधून कोण निवडणूक लढविणार, यासंदर्भात प्रत्यक्ष निवडणुकीपूर्वी...
एप्रिल 29, 2019
मुंबई : राज्यातील 17 लोकसभा मतदारसंघात आज (सोमवार) सकाळपासून मतदानाला सुरवात झाली होती. राज्यात 53.97 टक्के मतदान झाले. अंतिम आकडेवारी प्रसिद्ध झालेली नाही. चार वाजेपर्यंत 41.21 टक्के, दोन वाजेपर्यंत 29.95 टक्के, बारा वाजेपर्यंत 18.13 टक्के तर सकाळी अकरापर्यंत 16.27 टक्के मतदानाची नोंद झाली होती....
एप्रिल 29, 2019
मुंबई : पालघर जिल्ह्यातील तुळींज भागात शिवसेना कार्यालयाबाहेर थांबलेल्या वाहनातून 64,500 रूपयांची रोकड निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने आज जप्त केली. शिवसेनेचे उमेदवार राजेंद्र गावीत यांचे कार्यालय या भागात आहे. यासंदर्भात शिवसेना आमदार रविंद्र फाटक यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.  बहुजन विकास...
एप्रिल 28, 2019
मुंबई - राज्यात लोकसभा निवडणुकीसाठी नुकतेच तीन टप्प्यांतील मतदान पार पडले असून, चौथ्या आणि अखेरच्या टप्प्यातील सतरा मतदारसंघांसाठीचा जनादेश सोमवारी (ता.२९) मतपेटीत बंद होणार आहे.  या शेवटच्या टप्प्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी चांद्यापासून बांद्यापर्यंत प्रचार करीत घाम गाळला. राष्ट्रवादी काँग्रेसचे...
एप्रिल 28, 2019
मुंबई : राज्यात लोकसभा निवडणुकीसाठी नुकतेच तीन टप्प्यांतील मतदान पार पडले असून, चौथ्या आणि अखेरच्या टप्प्यातील सतरा मतदारसंघांसाठीचा जनादेश सोमवारी (ता.29) रोजी मतपेटीत बंद होणार आहे. या शेवटच्या टप्प्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी चांद्यापासून बांद्यापर्यंत प्रचार करीत घाम गाळला. राष्ट्रवादी...
एप्रिल 26, 2019
वीकएंड पर्यटन पालघर या नव्यानंच झालेल्या जिल्ह्यातल्या सह्याद्रीच्या सुरवातीच्या रांगांमध्ये छोटंसं थंड हवेचं ठिकाण आहे. जव्हार हे त्या ठिकाणाचं नाव. एखाद्या कसलेल्या चित्रकारानं काढलेल्या अचूक चित्रासारखंच! जव्हार ओळखलं जातं त्याच्या सांस्कृतिक वारशामुळे. समुद्रसपाटीपासून सुमारे १६०० फूट उंचीवर...