एकूण 37 परिणाम
February 09, 2021
पीरबावडा (औरंगाबाद): पीरबावडा (ता.फुलंब्री) परिसरात (ता.08) रोजी चोरट्यांनी धुमाकूळ घालत जवळपास 10 ते 12 ठिकाणी घरातील व काही दुकाने फोडत धुमाकूळ घातला. वडोद बाजार पोलिस ठाणे हद्दीतील टाकळी कोलते येथील शिक्षक रामकृष्ण सुलताने यांचे घर फोडले. या घरातून रोख रक्कम अंदाजे वीस हजार रुपये, सोन्याची नथ...
January 26, 2021
औरंगाबाद: कोरोनाकाळात देशातील सर्व पर्यटनस्थळे बंद होती. ज्यावेळेस देशात अनलॉक सुरू झालं तसतसं प्रशासनाने अनेक किल्ले, मंदिरे तसेच प्रसिद्ध पर्यटनस्थळे पर्यटकांसाठी सुरू केली होती. त्यावेळेस प्रशसानाने कोरोना संबंधीची सर्व काळजी घेण्याचे आवाहन पर्यटकांना केलं होतं. पण सुरू केलेल्या काही...
January 26, 2021
उस्मानाबाद : जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत शिवसेनेचे संपर्कप्रमुख तथा आमदार प्रा.तानाजी सावंत यांनी स्वतःच्या पक्षाच्या खासदार, आमदार व नगराध्यक्ष यांच्याचविरोधात भूमिका घेतल्याचे दिसून आले. प्रा.सावंत महाविकास आघाडीचे सरकार आल्यापासून पहिल्यांदाच जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीस उपस्थित राहिले होते...
January 26, 2021
लातूर :  महावितरणच्या मनमानी आणि बेफिकीर कारभाराबद्दल पालकमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले. रोहित्र बंद पडणे, त्यांची दुरुस्ती लवकर न होणे, दुरूस्त रोहित्र पुन्हा बंद पडणे, अखंडित वीजपुरवठा आदी प्रकारामुळे शेतकरी त्रस्त झाले आहे. त्यामुळे सोमवारी (ता. २५) जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत...
January 26, 2021
उमरगा (जि.उस्मानाबाद) : राष्ट्रीय महामार्गाच्या कामासाठी संपादित जमिनीचा मंजूर करण्यात आलेल्या वाढीव मावेजाच्या एकूण चार कोटी पैकी दोन कोटी रुपये परस्पर दुसऱ्यास देऊन शासकीय रकमेचा अपहार करणाऱ्या भूसंपादन अधिकाऱ्याची चौकशी करून निलंबन करण्याच्या मागणीसाठी उमरग्यातील ६५ वर्षीय महिला शेतकरी वंदना...
January 26, 2021
औरंगाबाद : जिल्ह्यात २३ नोव्हेंबरपासून; तर चार जानेवारीपासून शहरातील शाळा, कनिष्ठ महाविद्यालये सुरू झाली. मात्र, अजूनही विद्यार्थ्यांची उपस्थिती शंभर टक्के नाही. ४०-५० टक्केच विद्यार्थी शाळेत येत आहेत. दरम्यान, एप्रिल-मे महिन्यात दहावी, बारावीच्या परीक्षा घेणार असल्याचे शासनाने स्पष्ट केले....
January 26, 2021
बीड : शहरातील एका मल्टीस्टेट अध्यक्षांचा वाहनचालक म्हणून कामावर असलेल्या एकास काढून टाकल्याच्या रागातून, मल्टीस्टेटच्या अध्यक्षास पिस्तूल लावून खंडणी मागितल्याची घटना रविवारी शनिवारी (ता. २३) उशिरा शहरात घटली. घटनेची माहिती मिळताच शहर पोलिसांनी बँकेत धाव घेत अवघ्या पाच मिनिटांत त्याला ताब्यात घेतले...
January 23, 2021
जळकोट (जि.लातूर): येथील नगरपंचायतीचा कार्यकाल संपला असून काही दिवसात निवडणुका लागणार आहेत. नगरपंचायत निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार असल्याचे काँग्रेसच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी कामाला लागावे असे आदेश प्रदेश काँग्रेसचे निरीक्षक जितेंद्र दहाडे यांनी शनिवारी सांगितले. जळकोट येथे नगरपंचायतीच्या...
January 21, 2021
बिडकीन (औरंगाबाद): बिडकीन ग्रामपंचायत येथे कार्यरत असलेले ग्रामविकास अधिकारी संजय हरिभाऊ शिंदे यांनी पैठणच्या पंचायत समिती मधील गटविकास अधिकारी लोंढे यांच्या त्रासाला कंटाळून मंगळवारी (19) रोजी सकाळी विषारी औषध प्राशन केले होते. त्यातच आज (ता. 21) गुरुवार रोजी औरंगाबाद येथील सिटीकेअर रुग्णालयात...
January 21, 2021
औरंगाबाद: एका न्यायालयीन लिपिकाचे ईमेल अकाउंट हॅक करून लिपिकाच्या मित्रांना पैशांची मागणी करणारे ईमेल पाठवून फसवणूक केल्याची प्रकार ऑगस्ट २०१९ मध्ये घडला. या प्रकरणात पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. आता हा गुन्हा सायबर पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे. लिपिकाने यासंदर्भात...
January 19, 2021
मुंबईः  शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून ग्रामपंचायत निवडणुकीचं विश्लेषण करण्यात आले आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजपला इशाराही दिला आहे. ग्रामपंचायती हा लोकमताचा कौलच असतो, तो मान्य करा नाहीतर महाराष्ट्रातील जनता आणखी माती केल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा देत शिवसेनेनं...
January 18, 2021
मुंबई : ग्रामपंचायत निवडणुकांचे निकाल समोर येत आहेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज समोर येणाऱ्या ग्रामपंचायत निवडणूक निकालांवर भाष्य केलंय. ज्यांच्या पॅनल्सचा भारतीय जनता पक्षाला पाठिंबा होता ते चांगल्या पद्धतीने जिंकतायत. संपूर्ण महाराष्ट्रात भारतीय जनता...
January 18, 2021
भोकरदन (जि.जालना) : केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या भोकरदन मतदारसंघात ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालात अनेक महत्त्वाच्या ग्रामपंचायती भाजपाच्या ताब्यातून निसटताना दिसत आहे. खासदार दानवेंच्या बालेकिल्ल्यातच भाजपला निकालात धक्के मिळत असल्याचे दिसून येत आहे. तालुक्यातील ९१ ग्रामपंचायतीच्या...
January 18, 2021
चाफळ (जि. सातारा) : येथील पिण्याच्या पाण्याच्या नळ योजनेतून दूषित पाणीपुरवठा झाल्याने कालपर्यंत गावातील 100 पेक्षाही अधिक ग्रामस्थांना अतिसार व गॅस्ट्रोसदृश रोगाची लागण झाली. हे रुग्ण येथील प्राथमिक आरोग्य केंद्र व खासगी दवाखान्यांत उपचार घेत आहेत. साथ अद्याप आटोक्‍यात आलेली नाही. स्थिती हाताबाहेर...
January 18, 2021
मुंबईः आज सकाळपासून महाराष्ट्र ग्रामपंचायत निवडणूक निकाल जाहीर होत आहे. राज्यातील 34 जिल्ह्यांमध्ये 12 हजार 711 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका पार पडल्या.  या सर्व ग्रामपंचायत निवडणुकांची मतमोजणी होते आहे. राज्यातील 14,234 ग्रामपंचायतींसाठी निवडणुका जाहीर झाल्या होत्या. मात्र, त्यापैकी 1,523...
January 18, 2021
परळी वैजनाथ (जि.बीड) : तालुक्यातील सात ग्रामपंचायतींपैकी सहावर राष्ट्रवादी काँग्रेसने जिंकली आहे. यातून अडचणीत सापडलेल्या सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडेंचा परळीत पावर दिसली आहे. दुसरीकडे भाजपने फक्त भोपळा ही एकच ग्रामपंचायत जिंकली आहे. तालुक्यातील सात ग्रामपंचायतींच्या ५७ जागांसाठी मतदान झाले होते...
January 18, 2021
लासूर स्टेशन (जि.औरंगाबाद) : जिल्ह्यातील मोठी बाजारपेठ असलेल्या लासूर स्टेशन (ता.गंगापूर) या आमदार प्रशांत बंब यांच्या गावची ग्रामपंचायत ताब्यात घेण्यासाठी आमदार बंब व पंचायत समितीचे उपसभापती संपत छाजेड यांच्या समतोल पॅनलसमोर वंचित, महाविकास आघाडी व मनसेच्या एकत्र पॅनेलने आव्हान उभे केले होते....
January 18, 2021
कऱ्हाड (जि. सातारा) : ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये (Gram Panchayat Election Results) काँग्रेसचे दिग्गज नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांना जोरदार धक्का बसला आहे. कऱ्हाडमध्ये काँग्रेस (Congress) नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्या गटाला अपयश,...
January 18, 2021
कऱ्हाड :  क-हाड तालुक्‍यातील 87 ग्रामपंचायतींसाठी चुरशीने 81.23 टक्के मतदान झाले. आज सोमवार (ता. 18) सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीस (Gram Panchayat Election Results) प्रारंभ झाला आहे. पहिल्या फेरीलाच सर्व टपाली मतांची मोजणी केली जात आहे अशी माहिती तहसीलदार अमरदीप वाकडे...
January 17, 2021
खंडाळा (जि. सातारा) : येथील 50 ग्रामपंचायत निवडणूक मतमोजणीसाठी तयारी पूर्ण झाली आहे. त्यासाठी निवडणूक अधिकारी तहसीलदार दशरथ काळे, नायब तहसीलदार वैभव पवार व सौ. साळी यांच्या नियंत्रणाखाली 21 टेबल असतील. प्रत्येक टेबलावर तीन कर्मचारी असे 63 कर्मचारी नियुक्त करण्यात आले असून पोलिस बंदोबस्तही ठेवण्यात...