एकूण 15 परिणाम
फेब्रुवारी 15, 2019
क्रिकेटमधली सरंजामशाही आता संपली आहे. तिथेही लोकशाही आली. क्रिकेट खेड्यापाड्यात पोचलं. तिथल्या खेळाडूंना निदान संधीची आशा उत्पन्न झाली. ही अत्यंत स्वागतार्ह बाब होय. देशाच्या वेगवेगळ्या भागांतील कुठलाही संघ आता जिंकण्याचं स्वप्न पाहू शकतो, अशी स्थिती आहे. भा रतातलं म्हणजे घरचं क्रिकेट कूस बदलतंय का...
फेब्रुवारी 02, 2019
नवी दिल्ली : रामायण महाकाव्याने जगाला दिलेली नवी दिशा व मूल्यविचार सर्वत्र पोहचविण्यासाठी महाराष्ट्रात आंतरराष्ट्रीय रामायण महोत्सवाचे आयोजन मुंबईमध्ये 25 ते 28 फेब्रुवारी या काळात करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतेच जाहीर केले. यंदाच्या सूरजकुंड आंतरराष्ट्रीय मेळाव्यात...
जानेवारी 08, 2019
नाशिक - युतीबाबत सकारात्मकतेचा संदेश द्यायचा अन्‌ नकारात्मक वागायचं, ही भारतीय जनता पक्षाची दुटप्पी भूमिका शिवसेनेला नवीन नाही. शिवसेनेने भाजपाच्या अनेक बारशांच्या घुगऱ्या खाल्या आहेत. शिवसेनेच्या कडव्या हिंदुत्वाची भूमिका भाजपला नको आहे. पण, शिवसेना भाजपचा मस्तवालपणा सहन करणार नाही, अशा शब्दात...
डिसेंबर 23, 2018
  पन्ना व्याघ्रप्रकल्पातून काही वर्षांपूर्वी शेवटच्या वाघ नाहीसा झाला आणि व्याघ्रप्रकल्प असूनही वाघच नाही, अशी स्थिती निर्माण झाली. जंगल वाचवायचं असेल, तर जंगलात वाघ असणं अत्यंत आवश्‍यक आहे, असं मत अभ्यासकांनी मांडलं आणि मग वाघांना पुन्हा या जंगलात आणण्याचा कार्यक्रम तयार करण्यात आला. दोन वाघिणी...
नोव्हेंबर 17, 2018
पुणे : 'टाकाऊ पासून टिकाऊ' या संकल्पनेला आपल्याकडे नेहमीच महत्त्व दिले जाते. याच संकल्पनेवर आधारित जुन्या कपड्यांचा पुनर्वापर आणि पुनर्निर्मिती करून 'इकोरिगेन'ने व्यवसाय क्षेत्रात यशस्वीपणे झेप घेतली. पर्यावरणपूरक आणि वेगळ्या विषयावर स्टार्टअप सुरू करण्याची ही कल्पना सत्यात उतरवली ती स्वप्निल जोशी...
ऑक्टोबर 09, 2018
पुणे : छत्रपती शाहूकालीन समाजजीवन, त्यावरील भाष्य, तत्कालीन महसूल व्यवस्था आणि पानिपतविषयी भाष्य करणारी अप्रकाशित पत्रे संशोधनातून प्रकाशझोतात आली आहेत. विशेषत्वाने या पत्रांतून बाळाजी विश्‍वनाथ ऊर्फ नानासाहेब पेशवे, महादजी सालोंखे, मराठे विरुद्ध अब्दाली युद्धाचे वर्णन विशद होते, तर जयाजी शिंदे...
ऑगस्ट 04, 2018
सांगली - महापालिकेत शून्यावरून थेट ४१ जागांवर मुसंडी मारणाऱ्या भाजपने अखेर सांगली मिरज कुपवाड शहर महापालिकेवर कमळ फुलवले. जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीपासून सुरू झालेली भाजपची घोडदौड कायम असून, महापालिका जिंकून भाजपने गोल पूर्ण केला आहे. या विजयाने जिल्हा बॅंक वगळता बहुतांश सत्तास्थानावर भाजपने कब्जा...
जून 13, 2018
सांप्रतकाळी पगडी कोणीही घालत नाही, ह्याचे आम्हांस अपरंपार दु:ख होते. आम्ही वगळता कोणाच्याही शिरोभागावर हा दागिना हल्ली दिसत नाही. (पाहा : मजकुराखालील आमचे रुबाबदार चित्र..!) हे...हे...हे...सर्वथा गैर आहे. जगतातील अनेक प्रजाती कालौघात नष्ट जाहल्या. अनेक सत्ता उलथल्या. धुळीस मिळाल्या. तद्वत पगडी हे...
मे 13, 2018
सांगली  - धनगर समाजाला आरक्षणाच्या सवलती लागू करण्याचे आश्‍वासन देवून सत्तेत आलेल्या फडणवीस सरकारने धनगर समाजाची घोर फसवणूक केली आहे. समाजाच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. त्यामुळे येत्या 22 मे रोजी मंत्रालयावर ऐतिहासिक धनगरी ढोल गर्जना आंदोलन करणार आहे. यामध्ये अकरा हजार ढोल घेऊन धनगर बांधव सहभागी...
मे 09, 2018
सांबरा - आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर मराठी मतदारामध्ये फाटाफूट करण्यासाठी राष्ट्रीय पक्षाकडून बुध्दीभेद करण्याचा प्रयत्न होत आहे. विविध प्रकारची आमिषे दाखवून मतदारांना वळवण्याचा प्रयत्न होत आहे. पण याला थारा न देता म. ए. समितीचे अधिकृत उमेदवार मनोहर किणेकर यांनाच मतदान करून प्रचंड...
मे 01, 2018
‘राष्ट्रवादी काँग्रेस’ने महाराष्ट्र या बालेकिल्ल्यात खांदेपालट केला असून पक्षसंघटनेत नव्याने जान फुंकण्याच्या दृष्टीने आणि राज्याच्या विविध भागांत पक्षाचा विस्तार व्हावा, यादृष्टीने ही निवड करण्यात आली आहे. निवडणुकांच्या ऐन हंगामात शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील ‘राष्ट्रवादी काँग्रेस’ने महाराष्ट्र...
एप्रिल 01, 2018
नवी दिल्ली : राजधानी दिल्लीतील वाढत्या वायू प्रदूषणाचा धोका पाहता आंतरराष्ट्रीय दर्जाच्या युरो 6 इंधनाची विक्री उद्यापासून होणार आहे. विशेष म्हणजे या इंधनाला कोणतेही अतिरिक्त भुर्दंड ग्राहकांना सोसावा लागणार नाही. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन, भारत पेट्रोलियम, हिंदुस्तान पेट्रोलियम या तेलकंपन्या या...
फेब्रुवारी 16, 2018
हडपसर (पुणे) : "भाजपचे अच्छे दिन आणण्याचे स्वप्न फसवे ठरले असून आता येत्या निवडणूकात देशात व व राज्यात पुन्हा काँग्रेसचे सरकार येणार" असे वक्तव्य माजी राज्यमंत्री आणि पुणे काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब शिवरकर यांनी केले. माजी नगरसेविका विजया वाडकर यांनी हडपसर परिसरातील पक्षाचे प्रमुख...
फेब्रुवारी 04, 2018
लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका एकाच वेळी घ्याव्यात, अशा प्रकारची एक चर्चा देशात सुरू झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याबाबत मत व्यक्त केलं आहे आणि राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनीही अभिभाषणात या विषयासंदर्भात चर्चा करण्याचं आवाहन केलं आहे. दोन्ही निवडणुका एकाच वेळी घेणं शक्‍य आहे का,...
जानेवारी 14, 2018
सांगली : 'पानिपत'वीरांच्या समाधींचा जीर्णोद्धार, तसेच त्यांचा योग्य सन्मान झाला पाहिजे. या लढाईत मारल्या गेलेल्या सदाशिवरावभाऊंची समाधी आज नाथपंथीय मठाच्या स्वरूपात आहे. पानिपत युद्धाचे स्मारक असलेल्या काला आम स्मारकस्थळी महाराष्ट्र सरकारच्या वतीने दरवर्षी पुष्पचक्र वाहिले जावे,'' अशी मागणी...