एकूण 129 परिणाम
जून 23, 2019
मुंबई - राज्यातील अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविकांना मानधनवाढीचा प्रश्न विधिमंडळाच्या चालू अधिवेशनात मार्गी लावू, असा विश्वास राज्याच्या ग्रामविकास आणि महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी अंगणवाडी कर्मचारी संघटनेला दिला.  प्रधानमंत्र्यांनी जाहीर केलेली मानधनवाढही लवकरात लवकर...
जून 20, 2019
चिपळूण - रत्नागिरी जिल्ह्यातील बाणकोट ते राजापूर दरम्यानच्या समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी तयार करण्यात आलेल्या आराखड्याला मान्यता मिळाल्यानंतर तत्काळ दोन कोटी रुपयांचा निधी देण्यात येईल, अशी माहिती ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी आज विधान परिषदेत दिली.  जिल्ह्यातील बाणकोट ते...
जून 20, 2019
मुंबई : राज्यातील जिल्हा परिषदेच्या नादुरुस्त शाळांची वर्गवारी करून त्यांच्या दुरूस्ती करण्यासाठी दोनशे कोटी रूपयांचा प्रस्ताव करण्यात आला आहे, अशी माहिती ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी विधान सभेत दिली.   प्रश्न-उत्तराच्या तासामध्ये कोल्हापूर मधील शाहूवाडीचे आमदार सत्यजीत पाटील-सरूडकर पन्हाळा...
जून 19, 2019
बीड - मुख्यमंत्री ग्रामसडक योजना व मुख्यमंत्री पेयजल योजनांमधून हाती घेतलेल्या नळयोजनांसाठी जिल्ह्याला भरीव निधी प्राप्त झाला आहे. ३७ रस्ताकामांसाठी तब्बल ९० कोटी रुपये, तर पाणीयोजनांसाठी १० कोटी असे १०० कोटी जिल्ह्याला मिळाले आहेत. ९० कोटी २१ लाख रुपयांच्या निधीतून ३७ गावांच्या १३२ किलोमीटर...
जून 17, 2019
मुंबई - राज्याच्या मंत्रिमंडळातल्या तिसऱ्या फेरबदल आणि विस्तारातही एकाही महिला आमदाराची मंत्रिपदी वर्णी लागलेली नाही. २५ कॅबिनट मंत्री आणि १८ राज्यमंत्री पदांपैकी मंत्रिमंडळात केवळ महिला व बालकल्याण, ग्रामीण विकासमंत्री पंकजा मुंडे आणि महिला व बालकल्याण राज्यमंत्री विद्या ठाकूर यांचा समावेश आहे....
जून 13, 2019
मंचर (पुणे) : "अंगणवाडी कर्मचार्यांसाठी मानधनवाढीचा प्रस्ताव अंतिम करण्याचे व आर्थिक तरतुदीसाठी पावसाळी अधिवेशनात विधेयक मांडण्यात येईल. तसेच कृती समितीने दिलेल्या मासिक पेन्शनच्या प्रस्तावावर गांभिर्याने विचार करण्यात येणार आहे. 19 जूनला होणाऱ्या प्रशासकीय बैठकित चर्चा करून अंतिम मान्यतेसाठी...
जून 07, 2019
परळी वैजनाथ - परळी शहरास पाणीपुरवठा करणाऱ्या तालुक्‍यातील नागापूर येथील वाण मध्यम प्रकल्पाने तळ गाठला आहे. दीड लाख लोकसंख्येच्या परळी शहरावर पाणी टंचाईचे भीषण संकट उभे राहिले आहे. परळीकरांना पाणी पुरवठा करण्यासाठी पर्याय उभा करण्याकडे पालिकेत सत्ताधाऱ्यांबरोबरच विरोधकांनी पाठ फिरविल्याने नागरिकांत...
जून 04, 2019
परळी (जि. बीड) - कृष्णा खोऱ्याचे २५ टीएमसी पाणी मराठवाड्याला मिळेल. यातील सात टीएमसी पाणी लकवरच बीड जिल्ह्याला मिळेल. या योजनेचा आराखडा तयार करून त्याला मंजुरीही देण्यात आली आहे. इस्राईल सरकारसोबत वॉटरग्रीड करार केला असून, या माध्यमातून नद्याजोड प्रकल्प राबवून मराठवाडा दुष्काळमुक्त करू आणि प्रत्येक...
मे 29, 2019
मुंबई - राज्यातील दुष्काळी भागांत सुरू असलेल्या चारा छावण्यांमधील जनावरांसाठी टॅंकरद्वारे पाणी देण्याचा; तसेच राज्यात प्रथमच शेळ्या-मेंढ्यांसाठी छावण्या सुरू करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत घेण्यात आला. मंत्रालयात दुष्काळावरील उपाययोजनांसाठीच्या मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक झाली. त्या...
मे 10, 2019
पाटोदा : नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात शहीद झालेल्या येथील जवान शेख तौसिफ यांच्या कुटुंबियांची शुक्रवारी (ता. 10) पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी भेट घेवून त्यांचे सांत्वन केले. सरकार या कुटूंबियांच्या पाठीशी असून गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानतर्फेही मदत करण्याचा विश्वास देऊन श्रीमती मुंडे यांनी कुटूंबियांना...
मे 07, 2019
प्रतिष्ठेच्या लोकसभेच्या बीड मतदारसंघातील निवडणुकीत काठावरील काही मोहरे टिपण्यात पंकजा मुंडेंना यश आले असले, तरी या वेळी ‘राष्ट्रवादी’मधून ‘अंधारातून भाजपला साथ’ देण्याची परंपरा मोडीत निघाली आहे. या निकालातून पंकजा मुंडे, धनंजय मुंडे, विनायक मेटे, जयदत्त क्षीरसागर यांच्या राजकीय वाटचालीची दिशा,...
मे 03, 2019
औरंगाबाद : दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या स्मारक उभारणीविषयी सरकारकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. निवेदने, आंदोलन, उपोषण करूनही स्मारकाचा प्रश्न मार्गी लागलेला नाही. यामुळे येत्या 3 जूनपर्यंत स्मारकाचे काम सुरु न झाल्यास जय भगवान महासंघाचे कार्यकर्ते राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयात...
एप्रिल 22, 2019
जामखेड (ता.अंबड) - ‘सर्जिकल स्ट्राईक’चे पुरावे मागणाऱ्या लोकांनी राहुल गांधी यांना एखाद्या बाँबला बांधून पाठवायला हवे होते, मग त्यांना कळले असते, असे खळबळजनक विधान ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी रविवारी (ता.२१) येथे केले. जालना मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार रावसाहेब दानवे यांच्या प्रचारार्थ...
एप्रिल 17, 2019
नगरमध्ये लढत विखे-पाटील विरुद्ध जगताप अशी असली, तर त्यात अंतःस्थ अनेक पदर आहेत. गणिते आहेत. थेट लढत असल्याने चुरस वाढवली आहे. नगर मतदारसंघातील निवडणूक प्रामुख्याने भाजपचे डॉ. सुजय विखे पाटील आणि राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप या उमेदवारांमध्येच आहे. तथापि, या निवडणुकीस थेट ज्येष्ठ नेते शरद पवार...
एप्रिल 16, 2019
पुणे - भाजपने लोकसभा निवडणुकीचा घरोघरी जाऊन प्रचार करण्याचा टप्पा पूर्ण केला आहे. आता शेवटच्या टप्प्यात प्रत्यक्ष मतदानासाठी तयारी सुरू आहे. मतदानाचा टक्का वाढावा यासाठी प्रयत्न केले जात असल्याचे भाजपचे शहराध्यक्ष योगेश गोगावले यांनी सांगितले. भाजप-शिवसेना महायुतीचे उमेदवार गिरीश बापट यांच्या...
एप्रिल 09, 2019
हिंगोली - 'माझ्यावर तोडपाणी करण्याचे आरोप करणाऱ्यांनी उच्चस्तरीय चौकशी करावी; मात्र, त्यांच्या चिक्‍की व मोबाईल गैरव्यवहाराची चौकशी समिती माझ्या अध्यक्षतेखाली नियुक्‍त करावी, मगच खरा प्रकार उघडकीस येईल,'' असा पलटवार विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी येथे केला. आघाडीचे उमेदवार सुभाष वानखेडे...
एप्रिल 08, 2019
नेकनूर - मृत शेतकऱ्यांच्या नावाच्या जमिनीही ‘जगमित्र’ या न झालेल्या कारखान्याच्या नावाखाली लाटणाऱ्यांनी वैद्यनाथ कारखान्याबद्दल आरोप करणे दुर्दैवी आहे. आमदार जयदत्त क्षीरसागर यांच्या भूमिकेने जिल्ह्यात राष्ट्रवादीची पुरती वाताहत झाली. तसा, आमच्या भावाचा पायगुणच असल्याचा टोला पालकमंत्री पंकजा मुंडे...
एप्रिल 08, 2019
बीड - नाराजीमुळे पक्षापासून दुरावलेले आणि भाजप उमेदवार डॉ. प्रीतम मुंडे यांच्या विजयाचे आवाहन करणारे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे विधिमंडळातील उपनेते आणि प्रदेश उपाध्यक्ष आमदार जयदत्त क्षीरसागर शनिवारी (ता. 6) रात्री "मातोश्री'वर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना भेटले. त्यामुळे बीड जिल्ह्यात नवी...
एप्रिल 07, 2019
पुणेः लोकसभा निवडणूकीदरम्यान प्रचारसभांना वेग आला असून, आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडताना दिसत आहेत. महाराष्ट्रातील महत्त्वाच्या राजकीय घडामोडींचा आढावा एका क्लिकवर.... Loksabha 2019 : प्रसिद्धीसाठीच केली जाते पवारांवर टीका : शरद पवार Loksabha 2019: तोडपाणी करणारे मुंडेसाहेबांचे वारस होऊ शकत नाहीत:...
एप्रिल 07, 2019
लोकसभा 2019 हिंगोली : देशातील जनता सुरक्षेच्‍या सावलीत नांदवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍यासारख्या कणखर नेतृत्‍वाची गरज असल्‍याचे प्रतिपादन ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी रविवारी (ता. 7) येथे केले. येथील महात्‍मा गांधी चौकात महायुतीचे उमेदवार हेमंत पाटील यांच्‍या प्रचारार्थ आयोजित...