एकूण 262 परिणाम
जून 11, 2019
परभणी - परभणी हा सर्वांत जुना जिल्हा असला, तरी बेरोजगारी दूर करण्यासाठी काही प्रयत्न झाले नाहीत, ही शोकांतिका आहे. त्यामुळे पुढील पाच वर्षांत जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि एखादा मोठा प्रकल्प (युनिट) सुरू करण्यासाठी प्राधान्य असेल, असे आश्‍वासन खासदार संजय जाधव यांनी दिले. परभणीत...
जून 07, 2019
मुंबई - गंगाखेड शुगर अँड एनर्जी कंपनीच्या कर्ज गैरव्यवहार प्रकरणात सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) गुरुवारी मुंबई व परभणी येथील १० ठिकाणी शोधमोहीम राबवली. याप्रकरणी ईडीने विशेष तपास पथक स्थापन केले आहे. गंगाखेड शुगर अँड एनर्जी प्रा. लि. कर्ज गैरव्यवहारप्रकरणी अध्यक्ष रत्नाकर गुट्टे व इतरांविरोधात...
जून 05, 2019
परभणी : उष्णतेच्या लाटेत होरपळणाऱ्या परभणी जिल्ह्यात आज (बुधवार) ढगाळ वातावरण निर्माण झाले असून काही भागात पावसाच्या तुरळक सरी कोसळत आहेत. त्यामुळे उष्णता कमी होऊन आल्हादायक वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान मंगळवारी रात्री उशीरा या भागात पुन्हा वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. कात्नेश्वर येथे...
जून 03, 2019
नाशिक - गावांमध्ये छावण्या उघडण्यास परवानगी देण्यात येत असल्याने छावणीतील जनावरांची संख्या दीडशे करण्यास सरकारने मान्यता दिली. मात्र त्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. तसेच उस्मानाबाद, जालना, बीड, परभणी आणि औरंगाबादमधील सहा गोशाळांसाठी देण्यात आलेल्या १० कोटींपैकी साडेचार कोटी...
जून 03, 2019
नांदेड, हिंगोली - नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यात दोन जणांचा उष्माघाताने मृत्यू झाला.  नरसी (ता. नायगाव, जि. नांदेड) येथील प्रकाश अशोक जाधव  (वय २५) या शेतकऱ्याचा शेतात काम करीत असताना उष्माघाताने मृत्यू झाला. जाधव हे जनावरांना घेऊन गुरुवारी (ता. ३०) शेतात गेले होते. शेतावर काम करीत असताना त्यांना...
जून 03, 2019
परभणी - तापमानाने पुन्हा कहर करीत रविवारी (ता. 2) जोरदार तडाखा दिला. शनिवारी (ता. 1) ढगाळ वातावरणामुळे तापमान दोन अंशांनी घसरले होते. रविवारी मात्र वातावरण पूर्वीसारखे तप्त होऊन परभणीत कमाल तापमान 45.06 अंश नोंदले गेले.  परभणी जिल्ह्यात यंदा तापमान सातत्याने वाढते आहे. मध्यंतरी पारा 47 अंशांवर गेला...
जून 02, 2019
हिंगोली - नागपंचमीपासून पाऊस गायब झाला त्यो आलाच नाही. येलदरी धरण कितीतरी वर्षांपासून भरलं नाही. चारा विकत घेऊन आजवर जनावरं सांभाळली. आता चारा बी नाय अन् पैसे बी नाईत. यंदा पाऊस लवकर आला तर ठीक, नाहीतर चाऱ्यापायी उरली सुरली जनावरेदेखील विकून टाकावी लागतील. पेरणीसाठी पीककर्ज वेळेवर दिले तर बरं, नाही...
जून 02, 2019
औरंगाबाद : दुष्काळामुळे मराठवाड्यात मे महिन्यातील 25 दिवसांत 71 शेतकऱ्यांनी आपले जीवन संपविले आहे. यात एकट्या औरंगाबाद जिल्ह्यातील 41 दुष्काळ पीडित शेतकऱ्यांचा समावेश आहे.  शेतकरी आत्महत्या थांबण्याऐवजी वाढत असल्याचे विदारक वास्तव समोर येत आहे. या वर्षात जानेवारीपासून आतापर्यंत शेतकरी आत्महत्येचा...
मे 31, 2019
परभणी : बसची आग शमविण्यासाठी निदान सिसफायर तरी उपलब्ध असते, परंतु बसस्थानक अथवा बसडेपोत त्याचाही पत्ता नाही. म्हणजेच अग्नीशमन दलाच्या भरवशावरच राज्य परिवहन विभाग असून त्यांच्याकडे आग शमविण्यासाठी स्वतःची कुठलीही यंत्रणा उपलब्ध नाही. त्याहीपेक्षा मागील कित्येक वर्षांपासून बसस्थानकाचे फायर ऑडीटही...
मे 30, 2019
हिंगोली : वसमत शहर पोलिसांच्या पथकाने बुधवारी ( ता.२९) मध्यरात्री  संशयावरून एका ट्रकची तपासणी केली असता  ट्रक मध्ये तब्बल वीस लाख रुपयांचा गुटखा आढळून आला आहे.  पोलिसांनी  सदर गुटखा जप्त केला असून याबाबतची माहिती परभणीच्या अन्न व औषध प्रशासनाला देण्यात आली आहे. वसमत शहरात बुधवारी रात्री गुटख्याचा...
मे 30, 2019
परभणी - जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेमुळे जनजीवनावर मोठा परिणाम झाला असून, सलग चौथ्या दिवशी कमाल तापमान 46 अंशाच्या पुढे राहिले आहे. बुधवारी पारा 46.4 अंशावर होता. परभणी शहर व जिल्हा गेल्या दोन महिन्यांपासून तापला आहे. पारा 45 आणि 46 अंशांच्या खाली येण्यास तयार नाही. रविवारपासून तापमान 46 अंशांवर...
मे 28, 2019
परभणी : प्रवाशांनी भरलेलया एसटी बसने मंगळवारी (ता.28) सकाळी अचानक पेट घेतल्याने एसटी बसस्थानकात मोठा गोंधळ उडाला. दरम्यान, अग्नीशमन दलाने तातडीने धाव घेत आग विझविल्याने मोठा अनर्थ टळला. मंगळवारी (ता.28) सकाळी बीडहून किनवटकडे (जि.नांदेड) जाणारी (एमएच20 बीएल 1906) एसटी बस सकाळी साडेआठच्या सुमारास...
मे 28, 2019
परभणी - परभणीत उष्णतेची तीव्र लाट कायम असून, सोमवारी (ता.27) कमाल तापमान 46.1 अंश नोंदले गेले. उन्हाच्या झळांनी जनजीवन विस्कळीत झाले असून, शहरात अक्षरशः अघोषित संचारबंदी लागल्यासारखी स्थिती आहे. दरम्यान, मराठवाड्यातील अन्य जिल्ह्यांतही उष्णतेची लाट असून, या हंगामात बीडचा पारा आज प्रथमच 44.0...
मे 28, 2019
पुणे - विदर्भासह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पुढील चोवीस तासांमध्ये तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येईल, असा इशारा हवामान खात्याने दिल्याने नागरिकांनी दुपारी उन्हात बाहेर न पडण्याचे आवाहन सार्वजनिक आरोग्य खात्यातर्फे करण्यात आले आहे. राज्यात ब्रह्मपुरी येथे 46.7 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली....
मे 27, 2019
परभणी - जिल्ह्यात उष्णतेची लाट कायम असून रविवारी (ता. २६) कामाल तापमानाचा पारा ४६ अंशांवर गेला. उष्णतेची लाट २९ मेपर्यंत कायम राहणार असून तापमान ४५ अंशांपर्यंत राहील, असा अंदाज वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या हवामानशास्त्र विभागाने व्यक्त केला.  वाढत्या तापमामाने दोन महिन्यांपासून परभणी...
मे 25, 2019
मुंबई - उल्हासनगर, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, पुणे, कोल्हापूर, नाशिक, मालेगाव, परभणी व चंद्रपूर या नऊ महापालिकांमधील 15 रिक्त पदांच्या पोटनिवडणुकीसाठी 23 जूनला मतदान; तर 24 जून 2019 रोजी मतमोजणी होणार आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी शुक्रवारी येथे दिली. पोटनिवडणुका...
मे 24, 2019
मराठवाड्यातील निकाल धक्कादायक ठरले काँग्रेस आणि शिवसेना यांच्यासाठी. तथापि, युतीला मिळालेले यश त्यांच्या भूमिकेला मिळालेला प्रतिसाद मानले पाहिजे. शिवसेनेचा अनेक वर्षांचा बालेकिल्ला असलेला औरंगाबाद लोकसभा मतदारसंघ वगळता मराठवाड्यातील उरलेल्या सात मतदारसंघांत शिवसेना- भाजप युतीने दणदणीत विजय मिळवला....
मे 23, 2019
लोकसभा निकाल 2019 परभणी ः शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून परिचित असलेल्या परभणी लोकसभा मतदार संघात यावेळी 'काटे की टक्कर' झाली पण, सरतेशेवटी शिवसेनेच्या संजय जाधव यांची सरशी झालेली पाहायला मिळाली. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आलमगीर खान यांचाही यावेळी चांगलाच जोर दिसून आला. परभणी लोकसभा मतदारसंघात ...
मे 22, 2019
बीड/गेवराई - जिल्ह्यात मंगळवारी (ता. २१) वेगवेगळ्या तीन अपघातांत परभणी जिल्ह्यातील दोन कुटुंबांतील पाच ठार, तर पाचजण जखमी झाले. तिहेरी अपघातात कोळगाव (ता. गेवराई) येथे कारने पेट घेतल्याने महिला व मुलगी जळून ठार झाली, तर एकजण भाजला. ब्रह्मनाथ तांडा (ता. वडवणी) येथील अपघातात कुटुंबातील तिघे जागीच ठार...
मे 22, 2019
सोलापूर - अंगातून जाळ काढणाऱ्या वातावरणाचा अनुभव सोलापूर शहर व परिसरात मंगळवारी आला. यंदाच्या उन्हाळ्यातील उच्चांकी ४५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद आज झाली. मे महिन्यात २००५ नंतर आज १४ वर्षांनी शहराचा पारा ४५ अंशांवर पोचला. २० मे २००५ रोजी सोलापुरात ४५.१ अंश सेल्सिअसची नोंद झाली होती.  सोलापुरात...